Gopichand Padalkar (@gopichandp_mla) 's Twitter Profile
Gopichand Padalkar

@gopichandp_mla

MLA Jath | आमदार, जत विधानसभा मतदारसंघ |

ID: 961837782413881345

linkhttps://www.facebook.com/GopichandMLC/ calendar_today09-02-2018 05:42:52

6,6K Tweet

97,97K Takipçi

32 Takip Edilen

Gopichand Padalkar (@gopichandp_mla) 's Twitter Profile Photo

सदगुरू श्री. संत बाळूमामा यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या पावन स्मृतींना कोटी कोटी वंदन.

सदगुरू श्री. संत बाळूमामा यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या पावन स्मृतींना कोटी कोटी वंदन.
Gopichand Padalkar (@gopichandp_mla) 's Twitter Profile Photo

प्रजापालक,कुशल प्रशासक आणि धर्मपरायण पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मृतिदिनी त्यांना कोटी कोटी वंदन…! #अहिल्यादेवीहोळकर #GopichandPadalkar #maharashtra #स्मृतिदिन

प्रजापालक,कुशल प्रशासक आणि धर्मपरायण पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मृतिदिनी त्यांना कोटी कोटी वंदन…!

#अहिल्यादेवीहोळकर 
#GopichandPadalkar 
#maharashtra 
#स्मृतिदिन
Gopichand Padalkar (@gopichandp_mla) 's Twitter Profile Photo

आज जत येथे ‘हर घर तिरंगा’ या राष्ट्रीय मोहिमेच्या निमित्ताने भव्य तिरंगा रॅली संपन्न झाली. ‘हर घर तिरंगा’ ही मोहीम फक्त घराघरात ध्वज फडकवण्याची हाक नाही, तर घराघरातून देशाच्या प्रगतीसाठी हातभार लावण्याचा संकल्प आहे. आज जतच्या जनतेने दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद हेच सिद्ध करतो.

आज जत येथे ‘हर घर तिरंगा’ या राष्ट्रीय मोहिमेच्या निमित्ताने भव्य तिरंगा रॅली संपन्न झाली.

‘हर घर तिरंगा’ ही मोहीम फक्त घराघरात ध्वज फडकवण्याची हाक नाही, तर घराघरातून देशाच्या प्रगतीसाठी हातभार लावण्याचा संकल्प आहे. आज जतच्या जनतेने  दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद हेच सिद्ध करतो.
Gopichand Padalkar (@gopichandp_mla) 's Twitter Profile Photo

आजचा दिवस केवळ कॅलेंडरवरील एक तारीख नाही, हा तो दिवस आहे जेव्हा आपल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाने इतिहास लिहिला. त्यांच्या धैर्यामुळे आपण गुलामीच्या साखळ्या तोडल्या आणि स्वातंत्र्याचा सूर्य उगवला. 🇮🇳 स्वातंत्र्यदिनाच्या कोटी कोटी शुभेच्छा! 🇮🇳

Gopichand Padalkar (@gopichandp_mla) 's Twitter Profile Photo

आज झरे येथे माझ्या निवासस्थानी राष्ट्रध्वजाचे वंदन करण्याचा सन्मान लाभला. तिरंगा फडकताना डोळ्यांसमोर आपल्या स्वातंत्र्यसैनिकांचे बलिदान, वीर जवानांचे शौर्य आणि देशाच्या प्रगतीसाठी लढणाऱ्या प्रत्येक नागरिकांची प्रेरणादायी कथा उभी राहिली. 🇮🇳 जय हिंद! जय भारत! 🇮🇳

आज झरे येथे माझ्या निवासस्थानी राष्ट्रध्वजाचे वंदन करण्याचा सन्मान लाभला.
तिरंगा फडकताना डोळ्यांसमोर आपल्या स्वातंत्र्यसैनिकांचे बलिदान, वीर जवानांचे शौर्य आणि देशाच्या प्रगतीसाठी लढणाऱ्या प्रत्येक नागरिकांची प्रेरणादायी कथा उभी राहिली.

🇮🇳 जय हिंद! जय भारत! 🇮🇳
Gopichand Padalkar (@gopichandp_mla) 's Twitter Profile Photo

आज १५ ऑगस्ट स्वतंत्रता दिनानिमित्त जत येथील तहसील कार्यालयात माझ्या उपस्थितीत अभिमानपूर्वक झेंडावंदन कार्यक्रम संपन्न झाला. जय हिंद! #१५_ऑगस्ट #स्वातंत्र्यदिन #independenceday #india #bharat #tiranga‌ #GopichandPadlkar

आज १५ ऑगस्ट स्वतंत्रता दिनानिमित्त जत येथील तहसील कार्यालयात माझ्या उपस्थितीत अभिमानपूर्वक झेंडावंदन कार्यक्रम संपन्न झाला. 

जय हिंद! 

#१५_ऑगस्ट #स्वातंत्र्यदिन
#independenceday #india #bharat #tiranga‌ #GopichandPadlkar
Gopichand Padalkar (@gopichandp_mla) 's Twitter Profile Photo

भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते, भारताचे माजी पंतप्रधान, असामान्य व्यक्तिमत्व, लोकशाहीचे अढळ प्रहरी — भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन...! #AtalBihariVajpayee #BharatRatna #Atalji #Punyatithi #BJP #indian

भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते, भारताचे माजी पंतप्रधान, असामान्य व्यक्तिमत्व, लोकशाहीचे अढळ प्रहरी — भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन...!

#AtalBihariVajpayee #BharatRatna #Atalji #Punyatithi #BJP #indian
Gopichand Padalkar (@gopichandp_mla) 's Twitter Profile Photo

आज मायणी (ता. खटाव) येथे मेंढपाळ आर्मी आयोजित तिसऱ्या मेंढपाळ हक्क परिषदेत सहभागी होण्याचा मान लाभला, यावेळी मेंढपाळ बांधवांना संबोधित केले. #GopichandPadlkar #मेंढी #मेंढपाळ #वनमंत्री #bjpmaharastra

आज मायणी (ता. खटाव) येथे मेंढपाळ आर्मी आयोजित तिसऱ्या मेंढपाळ हक्क परिषदेत सहभागी होण्याचा मान लाभला, यावेळी मेंढपाळ बांधवांना संबोधित केले.

#GopichandPadlkar 
#मेंढी #मेंढपाळ #वनमंत्री 
#bjpmaharastra
Gopichand Padalkar (@gopichandp_mla) 's Twitter Profile Photo

आज करजगी (ता. जत) येथे भरमदेव श्रावण मास यात्रेनिमित्त उपस्थित राहून दर्शन घेवून ग्रामस्थांशी सवांद साधला. #GopichandPadalkar #Maharashtra #Sangli #Jath

आज करजगी (ता. जत) येथे भरमदेव श्रावण मास यात्रेनिमित्त उपस्थित राहून दर्शन घेवून ग्रामस्थांशी सवांद साधला.

#GopichandPadalkar
#Maharashtra
#Sangli #Jath
Gopichand Padalkar (@gopichandp_mla) 's Twitter Profile Photo

आज निगडी खुर्द (ता. जत) येथे सनमडी केंद्राचे केंद्रप्रमुख मा. श्री. सुखदेव मारुती शिंदे सर यांच्या सेवानिवृत्ती समारंभास उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या व त्यांच्या कार्याचा गौरव केला. #GopichandPadalkar #Maharashtra #Sangli #Jath

आज निगडी खुर्द (ता. जत) येथे सनमडी केंद्राचे केंद्रप्रमुख मा. श्री. सुखदेव मारुती शिंदे सर यांच्या सेवानिवृत्ती समारंभास उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या व त्यांच्या कार्याचा गौरव केला.

#GopichandPadalkar
#Maharashtra
#Sangli #Jath
Gopichand Padalkar (@gopichandp_mla) 's Twitter Profile Photo

आज कार्वे (ता. खानापूर) येथे भारतीय जनता पार्टी जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन संपन्न झाले. #Gopichandpadalkar #maharastra #sangli #khanapur #vita

आज कार्वे (ता. खानापूर) येथे भारतीय जनता पार्टी जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन संपन्न झाले.

#Gopichandpadalkar
#maharastra
#sangli #khanapur
#vita
Gopichand Padalkar (@gopichandp_mla) 's Twitter Profile Photo

आज अचकनहळ्ळी (ता. जत) येथे श्रावणी सोमवार व श्री बिसल सिद्धेश्वर यात्रेनिमित्त उपस्थित राहून श्री. बिसल सिद्धेश्वराचे दर्शन घेतले व ग्रामस्थांचे आशीर्वाद स्वीकारले. #GopichandPadalkar #Maharashtra #Sangli #Jath

आज अचकनहळ्ळी (ता. जत) येथे श्रावणी सोमवार व श्री बिसल सिद्धेश्वर यात्रेनिमित्त उपस्थित राहून श्री. बिसल सिद्धेश्वराचे दर्शन घेतले व ग्रामस्थांचे आशीर्वाद स्वीकारले.

#GopichandPadalkar
#Maharashtra
#Sangli #Jath
Gopichand Padalkar (@gopichandp_mla) 's Twitter Profile Photo

आज स्वतंत्रपूर खुली वसाहत, आटपाडी येथे वृक्षारोपण कार्यक्रमात सहभागी होण्याचा सन्मान मला लाभला. #Gopichandpadalkar #maharastra #sangli #Atpadi

आज स्वतंत्रपूर खुली वसाहत, आटपाडी येथे वृक्षारोपण कार्यक्रमात सहभागी होण्याचा सन्मान मला लाभला.

#Gopichandpadalkar
#maharastra
#sangli #Atpadi
Gopichand Padalkar (@gopichandp_mla) 's Twitter Profile Photo

आज शासकीय विश्रामगृह, नाशिक येथे आगमन झाल्यानंतर सहकाऱ्यांनी आत्मीयतेने व उत्साहात स्वागत केले. या स्नेहपूर्ण स्वागताबद्दल मनःपूर्वक आभार मानतो. #Gopichandpadalkar #maharastra #Nashik

आज शासकीय विश्रामगृह, नाशिक येथे आगमन झाल्यानंतर सहकाऱ्यांनी आत्मीयतेने व उत्साहात स्वागत केले. या स्नेहपूर्ण स्वागताबद्दल मनःपूर्वक आभार मानतो. 

#Gopichandpadalkar
#maharastra
#Nashik
Gopichand Padalkar (@gopichandp_mla) 's Twitter Profile Photo

आज नाशिक जिल्ह्यातील ओझर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौकाचे नामकरण फलकाचे उद्घाटन माझ्या तसेच मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले. या सोहळ्यास समाजबांधव, ग्रामस्थ व सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. #Gopichandpadalkar #maharastra #Nashik

आज नाशिक जिल्ह्यातील ओझर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौकाचे नामकरण फलकाचे उद्घाटन माझ्या तसेच मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले.

या सोहळ्यास समाजबांधव, ग्रामस्थ व सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

#Gopichandpadalkar
#maharastra
#Nashik
Gopichand Padalkar (@gopichandp_mla) 's Twitter Profile Photo

आज नाशिक दौऱ्यावर असताना लखमापूर येथे ग्रामस्थ व सहकाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे स्वागत केले. या प्रसंगी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपुलकीचा भाव व्यक्त केला. #Gopichandpadalkar #maharastra #Nashik

आज नाशिक दौऱ्यावर असताना लखमापूर येथे ग्रामस्थ व सहकाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे स्वागत केले. या प्रसंगी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपुलकीचा भाव व्यक्त केला.

#Gopichandpadalkar 
#maharastra
#Nashik
Gopichand Padalkar (@gopichandp_mla) 's Twitter Profile Photo

आज नाशिक दौऱ्यावर असताना तळवाडे येथे ग्रामस्थ व सहकाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे स्वागत केले.यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या मंदिरात जाऊन दर्शन घेण्याचा लाभ मिळाला. #GopichandPadalkar #Maharashtra #Nashik

आज नाशिक दौऱ्यावर असताना तळवाडे येथे ग्रामस्थ व सहकाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे स्वागत केले.यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या मंदिरात जाऊन दर्शन घेण्याचा लाभ मिळाला.

#GopichandPadalkar
#Maharashtra
#Nashik
Gopichand Padalkar (@gopichandp_mla) 's Twitter Profile Photo

आज सतमाने (जि. नाशिक) येथे माजी मंत्री मा. श्री. सदाभाऊ खोत साहेब व माझ्या प्रमुख उपस्थितीत भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते, या शेतकरी मेळाव्यास संबोधित केले. #GopichandPadalkar #SadabhauKhot #RayatKranti #Nashik #Farmers

आज सतमाने (जि. नाशिक) येथे माजी मंत्री मा. श्री. सदाभाऊ खोत साहेब व माझ्या प्रमुख उपस्थितीत भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते, या शेतकरी मेळाव्यास संबोधित केले.

#GopichandPadalkar
#SadabhauKhot
#RayatKranti
#Nashik #Farmers
Gopichand Padalkar (@gopichandp_mla) 's Twitter Profile Photo

आज कोटबेल (ता. बागलाणा) येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर व श्री संत बाळूमामा मंदिराचा भव्य प्राणप्रतिष्ठा सोहळा अत्यंत उत्साहात व मंगल वातावरणात संपन्न झाला.या सोहळ्यास माजी राज्यमंत्री मा. श्री. सदाभाऊ खोत साहेब, आमदार दिलीप बोरसे साहेब उपस्थित होते. #GopichandPadalkar

आज कोटबेल (ता. बागलाणा) येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर व श्री संत बाळूमामा मंदिराचा भव्य प्राणप्रतिष्ठा सोहळा अत्यंत उत्साहात व मंगल वातावरणात संपन्न झाला.या सोहळ्यास माजी राज्यमंत्री मा. श्री. सदाभाऊ खोत साहेब, आमदार दिलीप बोरसे साहेब उपस्थित होते.

#GopichandPadalkar
Gopichand Padalkar (@gopichandp_mla) 's Twitter Profile Photo

आज करगणी, ता. आटपाडी येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्र. १ च्या नवीन इमारतीचा लोकार्पण सोहळा आमदार माननीय श्री गोपीचंद पडळकर साहेब यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. #Gopichandpadalkar #maharastra #sangli #atpadi

आज करगणी, ता. आटपाडी येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्र. १ च्या नवीन इमारतीचा लोकार्पण सोहळा आमदार माननीय श्री गोपीचंद पडळकर साहेब यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.

#Gopichandpadalkar
#maharastra
#sangli #atpadi