Prashant🌾 (@gabbarsiingh) 's Twitter Profile
Prashant🌾

@gabbarsiingh

ID: 1716271172382568448

calendar_today23-10-2023 01:52:20

9,9K Tweet

4,4K Takipçi

959 Takip Edilen

राजहंस (@rajhans_0007) 's Twitter Profile Photo

वादळाला धडकती मर्दाची छाती...! ❣️❣️🔥✌️ नाद करता काय...! वजनात जिंकलो आहे ...! दीड तपांचा आज शेवट झाला...! आनंद गगनात आज माईना..! 🔥🔥🔥❣️✌️✌️✌️ #RCB #win #ViratKohli 🥹🥹🥹🥹🥹🥹❣️❣️❣️❣️❣️❣️❣️

Prashant🌾 (@gabbarsiingh) 's Twitter Profile Photo

RCB हरणार म्हणून टीव्हीसमोर मॅच बघत बसणाऱ्या लोंबत्यांनी उशीत तोंड घालून झोपावे. #RCBvsPBKS

वैभव ✈️ (@vaibhav_1010_) 's Twitter Profile Photo

रडतोयस काय वाघा, तुझ्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा रोवला गेलाय 💯🙌👑 बस्स एवढ्याच गोष्टीची कसर बाकी होती, तीही आज भरून निघाली 🙌 #युगपरूष_कृणाल_पांड्या_विचारमंच तर्फे तुझे आणि संघाचे खुप खुप अभिनंदन...!! 💐🏆 #ViratKohli𓃵 #RCB

रडतोयस काय वाघा, तुझ्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा रोवला गेलाय 💯🙌👑

बस्स एवढ्याच गोष्टीची कसर बाकी होती, तीही आज भरून निघाली 🙌 #युगपरूष_कृणाल_पांड्या_विचारमंच तर्फे तुझे आणि संघाचे खुप खुप अभिनंदन...!! 💐🏆

#ViratKohli𓃵 #RCB
Prashant🌾 (@gabbarsiingh) 's Twitter Profile Photo

तू आज काहीही ट्विट कर मित्रा, तुला आज माझ्याकडून सुट्टी आहे. 😅❤️

Prashant🌾 (@gabbarsiingh) 's Twitter Profile Photo

तुम्ही ज्याला ज्याला सपोर्ट करता त्याचा काटा निघतो मॅडम 😭 RCB जिंकलीय

Yogiraj Giri (@badshah_29) 's Twitter Profile Photo

"दुनिया झुकती है, झुकानेवाला चाहिए" माणसाच्या अंगात चिकाटी, सातत्य आणि एकनिष्ठता असेल तर शेवटी तुमचा देव सुद्धा हार मानतो 🔥🔥 #ViratKohli𓃵

"दुनिया झुकती है, झुकानेवाला चाहिए"

माणसाच्या अंगात चिकाटी, सातत्य आणि एकनिष्ठता असेल तर शेवटी तुमचा देव सुद्धा हार मानतो 🔥🔥 #ViratKohli𓃵
Prashant🌾 (@gabbarsiingh) 's Twitter Profile Photo

मी ब्लॉक आहे, याला तेवढं सांगा की ज्या ३१ वर्षीय डोमेस्टिक प्लेयरला RCB ने कॅप्टन केलं म्हणून हा हासत होता त्याने आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे. बाकी त्याचा आवडता प्लेयर गाडी क्रमांक 1५५२ ने घरी गेला आहे.

मी ब्लॉक आहे, याला तेवढं सांगा की ज्या ३१ वर्षीय डोमेस्टिक प्लेयरला RCB ने कॅप्टन केलं म्हणून हा हासत होता त्याने आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे. बाकी त्याचा आवडता प्लेयर गाडी क्रमांक 1५५२ ने घरी गेला आहे.
अभिजीत (@abhijeet_9090) 's Twitter Profile Photo

प्रेमात असलेला माणूस खूप हट्टी असतो... तो १७ वर्ष एकाच जागी थांबतो.. फक्त आपलं प्रेम मिळवण्यासाठी...🖤😊🍀🌸

प्रेमात असलेला माणूस खूप हट्टी असतो... तो १७ वर्ष एकाच जागी थांबतो.. फक्त आपलं प्रेम मिळवण्यासाठी...🖤😊🍀🌸
ऋतू (@rutujaa45) 's Twitter Profile Photo

विराट च्या अग्रेशन वर बोलणारे आज जिंकल्यानंतर रडला याबद्दल बोलणार नाहीत 🙂 #ViratKohli𓃵

Dhanश्री 🤍 (@dhanuu_10) 's Twitter Profile Photo

मला आता एक गोष्ट कळाली 🥲 आता १० दिवसाखाली लग्न झालेली मैत्रीण खुश होत सांगत होती.. माझ्या नाकावर सिंदूर पडल होत आणि एकदम excited मी बोले मग काय होत? मग सांगते आग नाकावर वर सिंदूर पडल म्हणजे त्याच फार प्रेम आहे माझ्यावर आणि सगळ्यांच नसत पडत 🙈 काय नखरे आहेत रे देवा हे 😪🙆🏻‍♀️

Prashant🌾 (@gabbarsiingh) 's Twitter Profile Photo

AI ने बनवला डोळ्यांचे पारणे फेडणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा! 🧡🚩 व्हिडिओ पाहून अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. 🫡 (व्हिडिओ क्रेडिट- सुशांत चव्हाण) #शिवराज्याभिषेकसोहळा

Prashant🌾 (@gabbarsiingh) 's Twitter Profile Photo

याच गाण्याने गेल्या वर्षी अख्खा रायगड नाचवला होता 🔥🚩 #शिवराज्याभिषेकसोहळा 🧡

महेंद्र 🚩 (@my_thoughtt) 's Twitter Profile Photo

अठरापगड जातींचा सुवर्णसोहळा...रयतोत्सव...फक्त काहीच तास बाकी. 🚩🚩 राजं मरेपर्यंत तुमचे उपकार कधीच विसरणार नाही.🙏🏻 ०६ जून २०२५...शिवराज्याभिषेक सोहळा 🚩🔥 #छत्रपती_शिवाजी_महाराज #शिवराज्याभिषेक_सोहळा