Aniket (@elite_aniket2) 's Twitter Profile
Aniket

@elite_aniket2

Stock option buyer/scalper. | Ipobase swing trader 📈

ID: 1261709448873213957

calendar_today16-05-2020 17:26:01

2,2K Tweet

489 Takipçi

498 Takip Edilen

Aniket (@elite_aniket2) 's Twitter Profile Photo

आमच्या कॉलेजमध्ये तर सगळेच मराठी विद्यार्थी आहेत, तरी व्हॉट्सॲप ग्रुपवर सगळे हिंदीच बोलतात. कोणी मराठी बोलत नाही कधी समोरून हिंदी बोलतात. लहान मुलांवर हिंदीची सक्ती केली तर भविष्यात गंभीर परिणाम दिसतील. अजून वेळ गेलेली नाही... सुधारा रे सत्ताधारी ! #म #StopHindiImposition

Arvind Jagtap (@arvindj3) 's Twitter Profile Photo

पहिलीतल्या वीस मुलांनी एकत्र यायचं आणि तिसरी वेगळी भाषा निवडायची. मग हे सरकार शिक्षक देणार. म्हणजे पक्ष फोडायचा अन आमदार गोळा करायचे हे मुलांनी पहिलीपासून शिकायचं म्हणा ना.

Shubham (@theakoleguy) 's Twitter Profile Photo

इंग्रजी ही आमची पोटापाण्याची भाषा आहे! आमच्यासारखे ग्रामीण भागातले हजारो इंग्रजीमुळे जागतिक स्पर्धेत टिकून आहेत. पण हिंदी शिकून महाराष्ट्राचं फक्त नुकसानच झालंय, देवनागरी लिपी आणि मराठी माणूस हिंदी बोलतो म्हणून लोंढ्याच्या लोंढ्याने बाहेरचे लोक येऊन महाराष्ट्राच्या बोकांडी बसलेत!

Shubham (@theakoleguy) 's Twitter Profile Photo

कृपया राष्ट्रभाषा मराठी मध्ये सांगा, बोलणारा तेव्हा बरोबरच होता, बिचाऱ्याला लै ट्रोल केलं मराठी ट्विटरने

Sanket (@btechcomedian) 's Twitter Profile Photo

Dear Rohit, जेंव्हा झेल सुटायचे तेंव्हा खेळाडूंवर ओरडायचा, नाराज व्हायचा तेंव्हा आम्ही बोलायचो की कर्णधाराने संयम बाळगायला हवा. नाही आम्ही चुकलो, खेळात दुसरी संधी नसते, तू जे मैदानावर त्यांचे कान गरम करायचा ते योग्यच होते, "ये सब के सब सुस्त मुर्गे हैं" बोलला ते योग्यच #INDvsENG

Dear Rohit,
जेंव्हा झेल सुटायचे तेंव्हा खेळाडूंवर ओरडायचा, नाराज व्हायचा तेंव्हा आम्ही बोलायचो की कर्णधाराने संयम बाळगायला हवा. नाही आम्ही चुकलो, खेळात दुसरी संधी नसते, तू जे मैदानावर त्यांचे कान गरम करायचा ते योग्यच होते, "ये सब के सब सुस्त मुर्गे हैं" बोलला ते योग्यच #INDvsENG
Aniket (@elite_aniket2) 's Twitter Profile Photo

हिंदीवाल्यांनी मराठी माणसाचा वारंवार अपमान केला, पण मराठी लोकांनी वेळोवेळी ठणकावून उत्तर दिलं. हेच पाहून मोठ्या हिंदी लॉबींनी महाराष्ट्र सरकारला गुडघ्यावर टेकवत हिंदी सक्ती थोपवली. कारण पुन्हा अपमान झाला तर मराठी आक्रमक दिसू नये, हा त्यांच्या खेळाचा भाग आहे ! #म #मराठी

𝕾𝖍𝖗𝖊𝖊...🧑🏻‍💻 (@k_shree96) 's Twitter Profile Photo

मागच्या महिन्यात पोस्ट दिसत होते की "रो-को तुमने खेलना छोड दिया,तो हमने भी क्रिकेट देखना बंद किया."😵‍💫 आज टेस्ट मॅच कमीत कमी ३ करोड लोक बघत आहेत.😂🙏🏻 भारतातून राजकारण,क्रिकेट आणि अक्टिंग(अभिनय) क्षेत्रातली क्रेझ कधीच कमी होणार नाही.💯 #politics #Bollywood #Cricket #TestCricket

मागच्या महिन्यात पोस्ट दिसत होते की  "रो-को तुमने खेलना छोड दिया,तो हमने भी क्रिकेट देखना बंद किया."😵‍💫
आज टेस्ट मॅच कमीत कमी ३ करोड लोक बघत आहेत.😂🙏🏻

भारतातून राजकारण,क्रिकेट आणि अक्टिंग(अभिनय) क्षेत्रातली क्रेझ कधीच कमी होणार नाही.💯

#politics #Bollywood #Cricket #TestCricket
Ajay (@amhiraigadkar) 's Twitter Profile Photo

#StockMarketअभ्यास #IPO 🟥 " लोन पे फोन " ते " लोन पे लोन " पर्यंत सर्व प्रकारचे लोन देणाऱ्या बजाज फायनान्स सारखे कर्ज देणारी HDFC बँकेची उपकंपनी म्हणजे ' HDB फायनान्सिअल सर्विसेस '. 🟥 एक काळ होता (२०२० च्या आधी) जेव्हा ह्या कंपनीचा ग्रोथ रेट खूप जास्त होता..म्हणून unlisted

#StockMarketअभ्यास #IPO

🟥 " लोन पे फोन "  ते  " लोन पे लोन "
पर्यंत सर्व प्रकारचे लोन देणाऱ्या बजाज फायनान्स सारखे कर्ज देणारी HDFC बँकेची उपकंपनी म्हणजे ' HDB फायनान्सिअल सर्विसेस '.

🟥 एक काळ होता (२०२० च्या आधी) जेव्हा ह्या कंपनीचा ग्रोथ रेट खूप जास्त होता..म्हणून unlisted
Ajay (@amhiraigadkar) 's Twitter Profile Photo

#HODL #Bitcoinबद्दल_सर्वकाही भाग (२) साल होते २०१२- १३ , #Bitcoin चा प्रसार हळू हळू वाढत होता..डिजिटल कॅश म्हणून हवा होत होती. आणि कॅश म्हणली की त्यात कधी न कधी अनधिकृत आणि बेकायदेशीर गोष्टींचा शिरकाव होतोच..तसा इथेही झाला..! Silk Road नावाच्या एका अमली पदार्थ (ड्रग्स) व

#HODL #Bitcoinबद्दल_सर्वकाही

भाग (२)

साल होते २०१२- १३ ,

#Bitcoin चा प्रसार हळू हळू वाढत होता..डिजिटल कॅश म्हणून हवा होत होती. 

आणि कॅश म्हणली की त्यात कधी न कधी अनधिकृत आणि बेकायदेशीर गोष्टींचा शिरकाव होतोच..तसा इथेही झाला..!

Silk Road नावाच्या एका अमली पदार्थ (ड्रग्स) व
Aniket (@elite_aniket2) 's Twitter Profile Photo

काही दिवसात एक फसवणूक उघड करणार आहे धंदा, पैसा आणि विश्वासघात यांचं थंड डोक्यानं रचलेलं जाळं... ऐकून कोणालाही विश्वास बसणार नाही. थोडीच वाट पाहा ! 3-4 ठिकाणी त्याच्यावर तक्रार करेल लवकरच

Aniket (@elite_aniket2) 's Twitter Profile Photo

यश मिळवायचं असेल तर 1% नशीब हवं लागतं... ते नसेल तर 99% मेहनतही वाया जाते. 100% हार्डवर्क करूनही काहीच मिळत नाही, जर नशीब साथ देत नसेल तर ! शेवटी यशात सगळ्यात भारी वाटा - त्या 1% नशिबाचा असतो 💯 #म

Sahil Pawar 🌾 (@sahil_pawar98) 's Twitter Profile Photo

एकदम खालच्या लेवल ला गेल्या शिवाय माणूस फिनिक्स बनत नाही.. साहिल सर > एक लक्षात घ्या ज्यांनी पडत्या काळात साथ दिली त्यांनाच आता उडत्या काळात सोबत ठेवा !

Sahil Pawar 🌾 (@sahil_pawar98) 's Twitter Profile Photo

एक मित्र गावाकडून आलाय त्याला लागली मोक्कार भूक त्याला चाललोय आता माझ्या हाताचा स्पेशल जिरा राईस घेऊन..!!!

एक मित्र गावाकडून आलाय त्याला लागली मोक्कार भूक त्याला चाललोय आता माझ्या हाताचा स्पेशल जिरा राईस घेऊन..!!!