दिगू टिपणीस Parody (@digutipnis) 's Twitter Profile
दिगू टिपणीस Parody

@digutipnis

An Indian Citizen

ID: 1201746602991341568

calendar_today03-12-2019 06:15:02

19,19K Tweet

2,2K Takipçi

363 Takip Edilen

दिगू टिपणीस Parody (@digutipnis) 's Twitter Profile Photo

मुळात फडणवीसांनीच त्यांना हे शक्य आहे असे सांगितले आहे.

दिगू टिपणीस Parody (@digutipnis) 's Twitter Profile Photo

शिंदेंकडे दुसरा पर्याय आहे यावर विश्वास असणाऱ्या ताईंच्या बालिशपणाला सलाम.

दिगू टिपणीस Parody (@digutipnis) 's Twitter Profile Photo

आधी ह्या गप्पा कशासाठी मारल्या होत्या त्याचा शोध घ्या. मग शाखेतल्या गप्पा हाणा.

दिगू टिपणीस Parody (@digutipnis) 's Twitter Profile Photo

आम्हाला हे आमच्या टाइमलाइन वर आज का सापडले हे माहित नाही. पण एकूणच निष्कर्ष काय तर स्वतःच्या बायकोला असे वाऱ्यावर सोडून देणारे नालायक, स्वार्थी, नेभळट आणि कर्मदरिद्रीच असतात. आमच्या वाचण्यात आलेले हे दुसरे उदाहरण.

इतिहास - जसा घडला तसा (@satya_itihas) 's Twitter Profile Photo

पुढारी न्यूज चे संपादक प्रसन्न जोशी सरांनी सांगितली खरी परस्थिती 🙏❤️ Prasanna Joshi Pudhari News

दिगू टिपणीस Parody (@digutipnis) 's Twitter Profile Photo

काथे, तुमच्या घसरलेल्या भाषेकडे बघून एक गोष्ट सांगावीशी वाटते. सरकारला जो पत्रकार जाब विचारतो तोच निर्भीड आणि निडर असतो. चार बिस्किटांसाठी जो पत्रकार सरकारची तळी उचलतो, त्याला इतिहास नेभळट (तुमच्या भाषेत बुळा) म्हणूनच लक्षात ठेवतो. तुम्ही दुसऱ्या प्रकारातले आहात यात शंका नाही.

🦋Beyond_Horizon (@beyond_horizonn) 's Twitter Profile Photo

मराठा आंदोलन की नाटक??? मनोज जरांगे पाटील , "पोरांनो , उपोषण सोडायचे का? अर्धे लोक म्हणाले हो , अर्धे म्हणाले नाही. नाही म्हणणाऱ्यांना सरकारचा डाव कळला , आणि हो म्हणणाऱ्यांना मनोज जरांगे पाटलांचा डाव कळला नाही. मंचावर जरांगे पाटील , विखे पाटलांना थेट बोलता बोलता बोलून गेले

दिगू टिपणीस Parody (@digutipnis) 's Twitter Profile Photo

ही असली पळवाट शोधून कुरुलकर आमचा नाहीच असा बालिश युक्तिवाद करणारे तुम्ही पहिले बालभक्त आहात, त्याबद्दल अभिनंदन. पण हे असले युक्तीवर शाखेबाहेर टिकत नाहीत हो. उगाचच तोंडावर पडलात.

दिगू टिपणीस Parody (@digutipnis) 's Twitter Profile Photo

ते तसे असेल तर या शुभ कार्याची सुरुवात सरकारी कर्मचाऱ्यांपासून केली तर अधिक चांगले होणार नाही का? म्हणजे सरकारी कर्मचारी, आमदार, खासदार यांच्यावर विनाकारण अन्याय का म्हणून करायचा ना?

दिगू टिपणीस Parody (@digutipnis) 's Twitter Profile Photo

चित्र १. - परिवहन खात्याची सामान्य नागरिकांच्या सेवेसाठी उपलब्ध असलेली गाडी. चित्र २. - सामान्य नागरिकांसाठी एसटी बस मध्ये एक जागा रिकामी रहावी म्हणून परिवहन मंत्र्यांनी त्यांच्या नातवासाठी खरेदी केलेली गाडी. चित्र ३. - या चित्राचा वरील दोन वाक्यांशी दुरान्वयानेही संबंध नाही.

चित्र १. - परिवहन खात्याची सामान्य नागरिकांच्या सेवेसाठी उपलब्ध असलेली गाडी.

चित्र २. - सामान्य नागरिकांसाठी एसटी बस मध्ये एक जागा रिकामी रहावी म्हणून परिवहन मंत्र्यांनी त्यांच्या नातवासाठी खरेदी केलेली गाडी.

चित्र ३. - या चित्राचा वरील दोन वाक्यांशी दुरान्वयानेही संबंध नाही.