नोटबंदी पुन्हा होणार का?
मोदींचे केंद्रसरकार देशाचे नाव इंडिया काढून फक्त भारत करणार आहे ,मग नोटांवर तर इंडीयाचे नाव आहे,मग आता मोदींसाहेब पुन्हा नोटबंदी करणार का !
भुजबळसाहेब म्हणतात की,पक्ष वाढविण्यात आमचाही खारीचा वाटा आहे,बरोबर आहे तुमचे म्हणणे तुमचा वाटा खारीचाच आहे पण तुम्ही परत मात्र हजारो कंटेनर भरून घेतले त्याचे काय,त्याची तुम्हाला उलटी होत नाही का !
#NCP #मविआ
फडनविससाहेब म्हणतात हलक्या वहानांना टोल माफ केला आहे,त्याचे पैसे महाराष्ट्रसरकार देते,पण टोलवाले तर सर्वा कडूनच टोल वसूल करत आहे,मग हे वसूल केलेले पैसे कोणाच्या खिशात जात आहे ,याचे उत्तरही फडणवीसांनी दिले पाहिजे !
अग्निविरसैनिकाना शहिदचा दर्जा नाही,कोणतेही इतर लाभ मिळणार नाही,मुळातच अग्निविर ही योजना काँट्रॅकट बेस वर आहे,त्यांमुळे त्याचा आणि भारतीय सैनिकांचा काहीच संबध नाही,वापरा आणि फेकून द्या,देशातील तरुणांना मोदींसाहेबानी फसवले आहे हेच खरे !
आमदार बांगर यांनी लहान मुलांना तुमच्या आई वडिलांना मला मते द्या म्हणून सांगा ते जर ऐकत नसेल तर उपाशी रहा असे मुलांना सागितले,हे एक प्रकारे लहान मुलांवर दबाव आणण्यासारखेच आहे त्यांमुळे आमदार बांगरावर पास्को या कलमाखाली गुन्हा दाखल करावा !
एकनाथ शिंदेसाहेब म्हणतात कॉग्रेसने ६० वर्षात काय केले,शिंदेसाहेब आपल्या सारख्या रिक्षावाल्याला आमदार केले,मंत्री केले,मुख्यमंत्री केले अजून काय पाहीजेल तुम्हाला !
मोदींसाहेब आणि शहासाहेब म्हणतात उध्यव ठाकरेंची शिवसेना नकली आहे,पण ती नकली आहे तर तुम्हाला येवढे बेबीच्या देठापासून का ओरडावे लागत आहे,तुमचा भाजप तर ओरिजनल नकली आहे त्यात भाजपवाले आहे कुठे,आपण जाहीर केलेल्या लोकसभेच्या उमेदवार यादीतील ४०% उमेदवार बाहेरील पक्षाचे आहे !
मोदींचा मराठासमाजाच्या आरक्षणाला विरोध दिसतो,मोदींनी राजस्थान मध्ये भाषण करतांना आरक्षणाची ५०% च्या वर मर्यादा वाढवण्यास विरोध केला आहे,यावरून स्पस्ट होते की मोदी आणि भाजप याचा मराठासमाजाला आरक्षण देण्यास विरोधच आहे !
देवेंद्र फडणवीस म्हणतात मी राजकारणातील अभिमन्यू आहे,फडनविससाहेब तुमचा काहीतरी गैरसमज झालेला दिसतोय,तुम्ही अभिमन्यू नाही तर तुम्हाला महाराष्ट्रातील जनता दुर्योधन समजते !
मोदींसाहेब आज संसदेत सांगत होते भंगार विकून २००० कोटी मिळाले ,काय वाईट परस्थिती झाली आहे आपल्या देशाची,देश चालविण्यासाठी पैसे सुद्धा राहिले नाही,भंगार विकायची पाळी आली आहे,पंतप्रधानावर !