Archana Ranajagjitsinha Patil(@archanaRpatil) 's Twitter Profileg
Archana Ranajagjitsinha Patil

@archanaRpatil

उस्मानाबाद (धाराशिव) लोकसभा मतदारसंघ : अधिकृत उमेदवार, राष्ट्रवादी काँग्रेस-भाजपा-शिवसेना व मित्रपक्ष प्रणित महायुती | मा.उपाध्यक्ष , जिल्हा परिषद- धाराशिव..

ID:1087036205877800960

calendar_today20-01-2019 17:16:42

1,5K Tweet

1,7K Takipçi

36 Takip Edilen

Archana Ranajagjitsinha Patil(@archanaRpatil) 's Twitter Profile Photo

इयत्ता १० वी च्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेले सर्व विद्यार्थी, त्यांना खंबीर पाठबळ देणारे पालक व मार्गदर्शक शिक्षकांचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!

अनुत्तीर्ण झालेल्या, कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांनी खचून न जाता पुन्हा जोमाने सुरुवात करावी,

इयत्ता १० वी च्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेले सर्व विद्यार्थी, त्यांना खंबीर पाठबळ देणारे पालक व मार्गदर्शक शिक्षकांचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा! अनुत्तीर्ण झालेल्या, कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांनी खचून न जाता पुन्हा जोमाने सुरुवात करावी,
account_circle
Archana Ranajagjitsinha Patil(@archanaRpatil) 's Twitter Profile Photo

त्याग, बलिदान आणि समर्पण याचे सर्वोत्तम उदाहरण, माता रमाबाई आंबेडकर यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन!

प्रचंड संघर्ष सहन करून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या कार्यात सर्वतोपरी सहाय्य केले. माता रमाबाईंनी केलेला त्या सदैव प्रेरणादायी आहे..

त्याग, बलिदान आणि समर्पण याचे सर्वोत्तम उदाहरण, माता रमाबाई आंबेडकर यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन! प्रचंड संघर्ष सहन करून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या कार्यात सर्वतोपरी सहाय्य केले. माता रमाबाईंनी केलेला त्या सदैव प्रेरणादायी आहे.. #रमाबाई_आंबेडकर #पुण्यतिथी
account_circle
Archana Ranajagjitsinha Patil(@archanaRpatil) 's Twitter Profile Photo

महाकारूणिक, तथागत गौतम बुद्धांना त्रिवार वंदन..!!

जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध म्हणजे एक श्रेष्ठ तत्त्वज्ञ. मानवतेसाठी त्यांनी केलेल्या महान कार्याचे स्मरण करण्याचा दिवस म्हणजे बुद्ध पौर्णिमेचा दिवस.. त्यांच्या समृद्ध विचारांवर मार्गक्रमण हीच त्यांना खरी आदरांजली

महाकारूणिक, तथागत गौतम बुद्धांना त्रिवार वंदन..!! जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध म्हणजे एक श्रेष्ठ तत्त्वज्ञ. मानवतेसाठी त्यांनी केलेल्या महान कार्याचे स्मरण करण्याचा दिवस म्हणजे बुद्ध पौर्णिमेचा दिवस.. त्यांच्या समृद्ध विचारांवर मार्गक्रमण हीच त्यांना खरी आदरांजली
account_circle
Archana Ranajagjitsinha Patil(@archanaRpatil) 's Twitter Profile Photo

इयत्ता १२ वी च्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेले सर्व विद्यार्थी, त्यांना खंबीर पाठबळ देणारे पालक व मार्गदर्शक शिक्षकांचे हार्दिक अभिनंदन..‌

अनुत्तीर्ण झालेल्या, कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांनी खचून न जाता पुन्हा जोमाने सुरुवात करावी, आपल्यालाही यश निश्चितच मिळणार आहे!

इयत्ता १२ वी च्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेले सर्व विद्यार्थी, त्यांना खंबीर पाठबळ देणारे पालक व मार्गदर्शक शिक्षकांचे हार्दिक अभिनंदन..‌ अनुत्तीर्ण झालेल्या, कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांनी खचून न जाता पुन्हा जोमाने सुरुवात करावी, आपल्यालाही यश निश्चितच मिळणार आहे! #बोर्ड
account_circle
Archana Ranajagjitsinha Patil(@archanaRpatil) 's Twitter Profile Photo

अध्यात्मिक गुरु, आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक प.पू. श्री श्री रविशंकर यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा व त्यांच्या चरणी शतशः नमन!

आपल्या सकारात्मक विचारांमधून केवळ भारतच नव्हे तर जगभरातील अनेक अनुयायांच्या जीवनात त्यांनी नवे परिवर्तन घडवले.. पारंपारिक योग पद्धती, ध्यान याची

अध्यात्मिक गुरु, आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक प.पू. श्री श्री रविशंकर यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा व त्यांच्या चरणी शतशः नमन! आपल्या सकारात्मक विचारांमधून केवळ भारतच नव्हे तर जगभरातील अनेक अनुयायांच्या जीवनात त्यांनी नवे परिवर्तन घडवले.. पारंपारिक योग पद्धती, ध्यान याची
account_circle
Archana Ranajagjitsinha Patil(@archanaRpatil) 's Twitter Profile Photo

छत्रपती संभाजी महाराज यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन !

छत्रपती शिवरायांनी निर्माण केलेल्या स्वराज्याचे अचाट धैर्य, शौर्य आणि सामर्थ्याने संरक्षण करणारे, धर्माभिमानी, व्यासंगी, समाजकारण, राजकारण, अर्थकारण, धर्मकारण या सर्वांवर आपले प्रभुत्व ठेवणारे, स्वराज्याचे दुसरे छत्रपती

छत्रपती संभाजी महाराज यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन ! छत्रपती शिवरायांनी निर्माण केलेल्या स्वराज्याचे अचाट धैर्य, शौर्य आणि सामर्थ्याने संरक्षण करणारे, धर्माभिमानी, व्यासंगी, समाजकारण, राजकारण, अर्थकारण, धर्मकारण या सर्वांवर आपले प्रभुत्व ठेवणारे, स्वराज्याचे दुसरे छत्रपती
account_circle
Archana Ranajagjitsinha Patil(@archanaRpatil) 's Twitter Profile Photo

महात्मा बसवेश्वर यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन !

समाजातील विषमता, जातिभेद दूर करण्यासाठी त्यांनी मोठे कार्य केले. मानवतेची शिकवण देऊन समाजाला उद्धाराचा नवीन मार्ग दाखवला. त्यांच्या पावन स्मृतींना शतशः नमन.

महात्मा बसवेश्वर यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन ! समाजातील विषमता, जातिभेद दूर करण्यासाठी त्यांनी मोठे कार्य केले. मानवतेची शिकवण देऊन समाजाला उद्धाराचा नवीन मार्ग दाखवला. त्यांच्या पावन स्मृतींना शतशः नमन.
account_circle
Archana Ranajagjitsinha Patil(@archanaRpatil) 's Twitter Profile Photo

मतदान.. कर्तव्याची पूर्तता!!

विकासासाठी मतदान करा, लोकशाहीला बळकट करा..

account_circle
Archana Ranajagjitsinha Patil(@archanaRpatil) 's Twitter Profile Photo

१८ वर्ष सामाजिक क्षेत्रात आणि १२ वर्ष राजकीय क्षेत्रात कार्यरत असताना आपले आशीर्वाद हीच सातत्यपूर्ण कार्याची ऊर्जा राहिली आहे.

राष्ट्राच्या सक्षमीकरणासाठी आपल्या उस्मानाबाद (धाराशिव) लोकसभा क्षेत्राचा हातभार लागावा आणि केंद्रातील विकासाची गंगा आपल्या क्षेत्रात प्रवाहित करता

१८ वर्ष सामाजिक क्षेत्रात आणि १२ वर्ष राजकीय क्षेत्रात कार्यरत असताना आपले आशीर्वाद हीच सातत्यपूर्ण कार्याची ऊर्जा राहिली आहे. राष्ट्राच्या सक्षमीकरणासाठी आपल्या उस्मानाबाद (धाराशिव) लोकसभा क्षेत्राचा हातभार लागावा आणि केंद्रातील विकासाची गंगा आपल्या क्षेत्रात प्रवाहित करता
account_circle
Archana Ranajagjitsinha Patil(@archanaRpatil) 's Twitter Profile Photo

| भवानी चौक येथे माता-भगिनींकडून सूरू असलेल्या प्रचारात सहभाग घेतला‌..

'घड्याळ' चिन्हाचे कार्ड देऊन येत्या ७ तारखेला महायुतीला मतदान करण्याचे आवाहन केले..

#धाराशिव | भवानी चौक येथे माता-भगिनींकडून सूरू असलेल्या प्रचारात सहभाग घेतला‌.. 'घड्याळ' चिन्हाचे कार्ड देऊन येत्या ७ तारखेला महायुतीला मतदान करण्याचे आवाहन केले.. #धाराशिव #लोकसभा #Loksabha #Dharashiv
account_circle