Santosh Jadhwar (@api_santosh) 's Twitter Profile
Santosh Jadhwar

@api_santosh

बीड जिल्ह्यातील पोलीस अधिकारी....

ID: 1376907200824713217

calendar_today30-03-2021 14:40:52

1,1K Tweet

3,3K Takipçi

591 Takip Edilen

Santosh Jadhwar (@api_santosh) 's Twitter Profile Photo

अंबाजोगाई डिव्हिजन करिता नवीन उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून श्री.ऋषिकेश शिंदे साहेब (IPS) हे आज येऊन त्यांनी ( HOT SEAT) पदभार स्वीकारल्याने त्यांचे कार्यालयातर्फे हार्दिक स्वागत करण्यात आले.😊🙏 #बीड #जयहिंद

अंबाजोगाई डिव्हिजन करिता नवीन उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून श्री.ऋषिकेश शिंदे साहेब (IPS) हे आज येऊन त्यांनी ( HOT SEAT) पदभार स्वीकारल्याने त्यांचे कार्यालयातर्फे हार्दिक स्वागत करण्यात आले.😊🙏
#बीड
#जयहिंद
Santosh Jadhwar (@api_santosh) 's Twitter Profile Photo

आज बीड पोलीस - BEED POLICE यांनी एका मुलाला त्याच्या आईवडिलांशी भेट घडवून आणली. तो मुलगा २०१७ पासून हरवलेला होता, तेव्हा तो अवघा १६ वर्षांचा होता. आईवडिलांनी आशा सोडून दिली होती आणि त्यांना वाटत होतं की तो आता या जगात नसेल. पण त्याचा शोध लावलाच 🙏😊 #वारं_बदललंय #बीड #जयहिंद

Santosh Jadhwar (@api_santosh) 's Twitter Profile Photo

लवकरच.... क्राईम स्टोरी घेऊन येतोय... पूर्ण सत्य घटना... त्याचे थोडे कार्य तडीस नेणे बाकी आहे.... अगदी दोन किंवा तीन दिवसाचे आत... किंवा आज रात्री पर्यंतच... #बीड #जयहिंद

Santosh Jadhwar (@api_santosh) 's Twitter Profile Photo

"बीड पोलिसांच्या शौर्याला सलाम "🫡🫡 काल रात्री आमच्या अधिकाऱ्यांनी व पोलीस कर्मचाऱ्यांनी अपूर्व धाडस आणि मानवता दाखवली. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्यांनी नदीत उडी मारून मृत्यू आणि जीवनाच्या सीमेवर झुंज देणाऱ्या एका व्यक्तीचा जीव वाचवला. ही घटना सिरसाळा हद्दीत घडली. अप्पर

Santosh Jadhwar (@api_santosh) 's Twitter Profile Photo

भाग -3 (शेवट...) घटनास्थळी जाऊन पाहिले, तेथे एक रूम होती. रस्त्याच्या अगदी कडेला असलेली ती रूम. त्या रूममध्ये व तिचे अवतीभवती मोबाईलच्या बॅटऱ्या, टॉर्च तसेच तिन्ही पोलीस गाड्यांचे लाईट लावून अत्यंत सूक्ष्मपणे पाहणी करण्यात आली. तेथे वापरलेले कंडोम्स, एक तुटलेला कंडोम, कंडोमचे

Santosh Jadhwar (@api_santosh) 's Twitter Profile Photo

आज 4000 फॉलोवर्स पूर्ण झाले.. सर्वांचे आभार 🙏🙏 बीड जिल्ह्यातून बदली होण्यापूर्वी भरपूर सारे फॉलोवर्स वाढवण्यासाठी स्कोप दिसून येतो आहे. 😜😂😂(....जोक) #बीड #जयहिंद

Santosh Jadhwar (@api_santosh) 's Twitter Profile Photo

"गणपती म्हणजे श्रद्धेचा दिवा आणि आशेचा किरण...... "गणेशोत्सव म्हणजे भक्तीचा उत्सव, आणि गणराय म्हणजे आनंदाचा शाश्वत स्रोत..... #गणेशोत्सव२०२५ #गणेशोत्सव

"गणपती म्हणजे श्रद्धेचा दिवा आणि आशेचा किरण......
"गणेशोत्सव म्हणजे भक्तीचा उत्सव, आणि गणराय म्हणजे आनंदाचा शाश्वत स्रोत.....
#गणेशोत्सव२०२५
#गणेशोत्सव
Santosh Jadhwar (@api_santosh) 's Twitter Profile Photo

लवकरच.... अजून एक क्राईम स्टोरी घेऊन येतोय... पूर्ण सत्य घटना... त्याचे कार्य तडीस नेणे बाकी आहे... कामकाज/तपास हे तळमळीने आणि शोषित, पीडित ,ज्याचा कोणी वाली नाही.. त्याला न्याय देण्याच्या दृष्टीकोनातून चालू आहे... #बीड #जयहिंद #परळी #दरींदा #नशेडी

Santosh Jadhwar (@api_santosh) 's Twitter Profile Photo

काल मनापासून अंबाजोगाईकरांचे आणि सर्व गणेशभक्तांचे मनापासून कौतुक वाटले. यंदाचा संपूर्ण गणेशोत्सव हा डीजे-मुक्त आणि लेझर लाईट-मुक्त अशा वातावरणात आणि अत्यंत सुसंस्कृत पद्धतीने साजरा झाला. त्याचा परिणाम असा झाला की, रात्री उशिरापर्यंत अंबाजोगाईच्या रस्त्यांवर महिलावर्ग, लहान

Santosh Jadhwar (@api_santosh) 's Twitter Profile Photo

एकांतात अंधाऱ्या रात्री माझं गाव खूप आठवतं. उन्हाळ्यात चमकणारी गावची ती माती, दगड गारगोटी , शाळेसमोर खेळलेलं दिवसन्‌दिवसाचं क्रिकेट – त्या वेळी भूक लागत नसायची. जणू आपल्याला पोटच नाही ..अशी स्थिती.. पण मोठं झाल्यावर त्याच पोटासाठी कमवायला बाहेर पडावं लागेल, याची कल्पनाही

Santosh Jadhwar (@api_santosh) 's Twitter Profile Photo

“कर्तव्यपूर्तीची खरी शिदोरी म्हणजे वरिष्ठांचं प्रोत्साहन..... मा. नवनीत (SP) साहेबांकडून बीड पोलीस - BEED POLICE मिळालेलं लेखी कौतुक हीच खरी ऊर्जा आहे, जी पुढील सेवेत अजून जोमाने कार्य करण्याची प्रेरणा देईल. 🙏🙏 #जयहिंद #बीड #बीडक्राईम

“कर्तव्यपूर्तीची खरी शिदोरी म्हणजे वरिष्ठांचं प्रोत्साहन.....
 मा. नवनीत (SP) साहेबांकडून <a href="/BEEDPOLICE/">बीड पोलीस - BEED POLICE</a> मिळालेलं लेखी कौतुक हीच खरी ऊर्जा आहे, जी पुढील सेवेत अजून जोमाने कार्य करण्याची प्रेरणा देईल. 🙏🙏
#जयहिंद 
#बीड
#बीडक्राईम
Santosh Jadhwar (@api_santosh) 's Twitter Profile Photo

"आज पोलीस खात्यामध्ये 13 वर्षे पूर्ण झाली.... सुरुवातीला रडत रडत येणारा तक्रारदार, त्याचे अश्रू ,स्टोरी ऐकून अक्षरशः खूप भावनिक व्हायचो.. 🥹🥹 असं वाटायचं की याला त्रास देणारा किती दुष्ट आहे आणि क्रूर आहे ...🤬 नंतर मग तोही यायचा आणि रडत रडत आपल्या भावना व्यक्त करायचा... मग

Santosh Jadhwar (@api_santosh) 's Twitter Profile Photo

गावाकडे सुट्टीला दिवाळीसाठी गावाकडे आल्यावर एखाद्या गोड फराळाच्या प्लेटापेक्षा असा निसर्ग सौंदर्य फोटो यावेळी निवांत घरासमोर पडून काढलेला कधीही उत्तम.... #सुट्टी #HappyDussehra #हॅपीदिवाळी

गावाकडे सुट्टीला दिवाळीसाठी गावाकडे आल्यावर एखाद्या गोड फराळाच्या प्लेटापेक्षा असा निसर्ग सौंदर्य फोटो यावेळी निवांत घरासमोर पडून काढलेला कधीही उत्तम....
#सुट्टी 
#HappyDussehra 
#हॅपीदिवाळी