Akshay
@aksayyyh
love to make sense
ID: 1447665485114314752
11-10-2021 20:49:00
2,2K Tweet
109 Takipçi
67 Takip Edilen
2026 चा Ai काळ आला पण आपले Maharashtra State Road Transport Corporation मंडळ अजूनही2005मध्येच आहे, फक्त रंग बदलल्याने गुण बदलत नसतो सर्वात श्रीमंत राज्य आणि अजूनही बसेस AC नाहीत,ना आरामदायक,ना चार्जिंग सुविधा,ना Live GPS TRACKING,ना अजून काही प्रगत टेक्नॉलॉजी यांना बस बोलतात👇🏻 Pratap Baburao Sarnaik पैसा कुठ जातो?