MLC Dr.Pradnya Rajeev Satav(@SATAVRAJEEV) 's Twitter Profileg
MLC Dr.Pradnya Rajeev Satav

@SATAVRAJEEV

Member of Legislative Council (MLC), Maha.Govt
Surgeon by profession
My leader @RahulGandhi
Hingoli Loksabha 2024

ID:2239518500

calendar_today10-12-2013 17:29:14

12,1K Tweets

188,0K Followers

369 Following

MLC Dr.Pradnya Rajeev Satav(@SATAVRAJEEV) 's Twitter Profile Photo

कळमनुरी तालुक्यातील देवजना येथे चि.सौ.का शिवानी व चि.सतिश आणि कळमनुरीत चि.सौ.का शुभांगी मस्के व चि.नितीन गडदे यांच्या विवाह सोहळ्यास तसेच नुरेचष्म मुस्तफा कुरेशी व नुरेचष्मी समरीन फातेमा यांच्या निकाह प्रसंगी उपस्थित उपस्थित राहुन वैवाहिक जिवनासाठी शुभेच्छा दिल्या.

कळमनुरी तालुक्यातील देवजना येथे चि.सौ.का शिवानी व चि.सतिश आणि कळमनुरीत चि.सौ.का शुभांगी मस्के व चि.नितीन गडदे यांच्या विवाह सोहळ्यास तसेच नुरेचष्म मुस्तफा कुरेशी व नुरेचष्मी समरीन फातेमा यांच्या निकाह प्रसंगी उपस्थित उपस्थित राहुन वैवाहिक जिवनासाठी शुभेच्छा दिल्या. #Hingolikar
account_circle
MLC Dr.Pradnya Rajeev Satav(@SATAVRAJEEV) 's Twitter Profile Photo

कळमनुरी तालुक्यातील वाई येथे चि.सौ.का आरती व चि.विनोद,चि.सौ.का सविता व चि.शिवाजी,चि.सौ.का छाया व चि.देविदास,चि.सौ.का सारीका व चि.जांबुवंत यांच्या विवाह सोहळ्यास उपस्थित उपस्थित राहुन पुढिल वैवाहिक जिवनासाठी शुभेच्छा दिल्या.

कळमनुरी तालुक्यातील वाई येथे चि.सौ.का आरती व चि.विनोद,चि.सौ.का सविता व चि.शिवाजी,चि.सौ.का छाया व चि.देविदास,चि.सौ.का सारीका व चि.जांबुवंत यांच्या विवाह सोहळ्यास उपस्थित उपस्थित राहुन पुढिल वैवाहिक जिवनासाठी शुभेच्छा दिल्या. #Hingolikar
account_circle
MLC Dr.Pradnya Rajeev Satav(@SATAVRAJEEV) 's Twitter Profile Photo

साळवा येथे काँग्रेस तालुकाध्यक्ष भागवतराव चव्हाण यांची भाची पल्लवी व शशीकांत ,डिग्रस वंजारी येथे गायत्री व योगेश व नांदेड येथे दत्तराव कदम यांची कन्या डॉ.शुभांगी व लक्ष्मीकांत आणि किनवट येथिल वैष्णवी व गोकुळ यांच्या विवाह सोहळ्यास उपस्थित राहुन शुभेच्छा दिल्या. .

साळवा येथे काँग्रेस तालुकाध्यक्ष भागवतराव चव्हाण यांची भाची पल्लवी व शशीकांत ,डिग्रस वंजारी येथे गायत्री व योगेश व नांदेड येथे दत्तराव कदम यांची कन्या डॉ.शुभांगी व लक्ष्मीकांत आणि किनवट येथिल वैष्णवी व गोकुळ यांच्या विवाह सोहळ्यास उपस्थित राहुन शुभेच्छा दिल्या. #Hingolikar.
account_circle
MLC Dr.Pradnya Rajeev Satav(@SATAVRAJEEV) 's Twitter Profile Photo

हिंगोली तालुक्यातील भांडेगाव येथे कृउबा सदस्य शामराव जगताप यांची कन्या चि.सौ.का डॉ.किरण जगताप व चि.डॉ.रोशन धुमाळे यांच्या विवाह सोहळ्यास उपस्थित राहुन पुढिल वैवाहिक जिवनासाठी शुभेच्छा दिल्या.

account_circle
MLC Dr.Pradnya Rajeev Satav(@SATAVRAJEEV) 's Twitter Profile Photo

आज वारंगा मसाई येथे चि.सौ.का राणी व चि.विनायक मस्के आणि पिंपरखेड येथे चि.सौ.का कोमल धामने व चि.दिपक सोनुने व सेनगाव तालुक्यातील बोडखा येथे चि.सौ.का पुजा व चि.शिवाजी गडदे व हिंगोलीत चि.सौ.का आयुशी बडेरा व चि.अंकीत यांच्या विवाह सोहळ्यास उपस्थित राहुन शुभेच्छा दिल्या.

आज वारंगा मसाई येथे चि.सौ.का राणी व चि.विनायक मस्के आणि पिंपरखेड येथे चि.सौ.का कोमल धामने व चि.दिपक सोनुने व सेनगाव तालुक्यातील बोडखा येथे चि.सौ.का पुजा व चि.शिवाजी गडदे व हिंगोलीत चि.सौ.का आयुशी बडेरा व चि.अंकीत यांच्या विवाह सोहळ्यास उपस्थित राहुन शुभेच्छा दिल्या.#Hingoli
account_circle
MLC Dr.Pradnya Rajeev Satav(@SATAVRAJEEV) 's Twitter Profile Photo

आज कळमनुरी येथे नुरेचष्मी सायमा सदफ व नुरेचष्म शेख शेख सलमान यांच्या वलीमा प्रसंगी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या..!

आज कळमनुरी येथे नुरेचष्मी सायमा सदफ व नुरेचष्म शेख शेख सलमान यांच्या वलीमा प्रसंगी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या..!
account_circle
MLC Dr.Pradnya Rajeev Satav(@SATAVRAJEEV) 's Twitter Profile Photo

हिंगोली तालुक्यातील नर्सी नामदेव येथे चि.सौ.का स्वपना जाधव व चि.नागेश सातव आणि सेनगावात चि.सौ.का वैष्णवी व चि.सुनील यांच्या विवाह सोहळ्यास उपस्थित राहुन पुढिल वैवाहिक जिवनासाठी शुभेच्छा दिल्या.

हिंगोली तालुक्यातील नर्सी नामदेव येथे चि.सौ.का स्वपना जाधव व चि.नागेश सातव आणि सेनगावात चि.सौ.का वैष्णवी व चि.सुनील यांच्या विवाह सोहळ्यास उपस्थित राहुन पुढिल वैवाहिक जिवनासाठी शुभेच्छा दिल्या. #Hingolikar
account_circle
MLC Dr.Pradnya Rajeev Satav(@SATAVRAJEEV) 's Twitter Profile Photo

कळमनुरी विधानसभा क्षेत्रातील आमदरी ता.औंढा नागनाथ येथे चि.सौ.का अनिता व चि.पुंजाजी आणि गलांडी ता.औंढा ना.येथे चि.सौ.का सुरेखा व चि.रामजी व भटसावंगी तांडा ता.हिंगोली येथे चि. ओम राठोड व चि.सौ.का निशा चव्हाण यांच्या विवाह सोहळ्यास उपस्थित राहुन वैवाहिक जिवनासाठी शुभेच्छा दिल्या.

बसमत येथे मजहर अजगर पटेल यांच्या वलीमा कार्यक्रमा प्रसंगी उपस्थित राहुन पुढील वैवाहिक जिवनासाठी शुभेच्छा दिल्या.# Hingolikar

लोकशाहीच्या उत्सवात आज मुलगा पुष्कराज सोबत सहभागी होऊन मतदानाचा हक्क बजावला.मी सर्वांना आवाहन करते की, हिंगोली लोकसभा क्षेत्राच्या सर्वांगीण विकासाचे लक्ष्य पुढे ठेवून, प्रत्येकाने एक जागरूक नागरिक म्हणून अवश्य मतदान करावे आणि लोकशाहीच्या उत्सवात सहभागी व्हावे.

आज कळमनुरी येथे नुरेचष्मी तन्झीला नुरीन व नुरेचष्म शेख मुस्तकीम यांच्या निकाह प्रसंगी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या..!

आज कळमनुरी येथे नुरेचष्मी तन्झीला नुरीन व नुरेचष्म शेख मुस्तकीम यांच्या निकाह प्रसंगी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या..!
account_circle
MLC Dr.Pradnya Rajeev Satav(@SATAVRAJEEV) 's Twitter Profile Photo

श्री हनुमान जन्मोत्सव निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा !

श्री हनुमान जन्मोत्सव निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा !
account_circle