MLC Dr.Pradnya Rajeev Satav(@SATAVRAJEEV) 's Twitter Profileg
MLC Dr.Pradnya Rajeev Satav

@SATAVRAJEEV

Member of Legislative Council (MLC), Maha.Govt
Surgeon by profession
My leader @RahulGandhi
Hingoli Loksabha 2024

ID:2239518500

calendar_today10-12-2013 17:29:14

12,1K Tweets

188,0K Followers

369 Following

MLC Dr.Pradnya Rajeev Satav(@SATAVRAJEEV) 's Twitter Profile Photo

श्री हनुमान जन्मोत्सव निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा !

account_circle
MLC Dr.Pradnya Rajeev Satav(@SATAVRAJEEV) 's Twitter Profile Photo

आज लासिना येथे चि.सौ.का.श्रद्धा व चि.सुजीत आणि कळमनुरीत चि.सौ.का.आश्विनी व चि.ऋषिकेश व पावनमारी येथे चि.सौ.का.काजल व चि.ज्ञानेश्वर आणि चि.सौ.का.गायत्री व चि.पवन यांच्या विवाह सोहळ्यास उपस्थित राहुन पुढिल वैवाहिक जिवनासाठी शुभेच्छा दिल्या.

आज औंढा नागनाथ येथे चि.सौ.का.कोमल व चि.वैभव आणि पिंपरखेडला चि.सौ.का.शारदा व चि.श्रीकृष्णा यांच्या विवाह सोहळ्यास उपस्थित राहुन पुढिल वैवाहिक जिवनासाठी शुभेच्छा दिल्या.

आज मसोड येथे चि.सौ.का.अल्का व चि.प्रशांत आणि कळमनुरीत चि.सौ.का.कविता व चि.अविनाश व बाभळी येथे चि.सौ.का.साक्षी व चि.रामदास यांच्या विवाह सोहळ्यास उपस्थित राहुन पुढिल वैवाहिक जिवनासाठी शुभेच्छा दिल्या.

संपूर्ण जगाला अहिंसा,दया, क्षमा,शांती,मैत्री,जगा आणि जगू द्या हा संदेश देणारे
भगवान महावीर जयंती
निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा !

संपूर्ण जगाला अहिंसा,दया, क्षमा,शांती,मैत्री,जगा आणि जगू द्या हा संदेश देणारे भगवान महावीर जयंती निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा ! #mahaveerjayanti
account_circle
MLC Dr.Pradnya Rajeev Satav(@SATAVRAJEEV) 's Twitter Profile Photo

आज हिंगोली येथे चि.सौ.का.ऐश्वर्या व चि.डॉ. अविनाश यांच्या विवाह सोहळ्यास उपस्थित राहुन पुढिल वैवाहिक जिवनासाठी शुभेच्छा दिल्या.

आज कळमनुरी येथे चि.सौ.का.राणी व चि.गजानन यांच्या विवाह सोहळ्यास उपस्थित राहुन पुढिल वैवाहिक जिवनासाठी शुभेच्छा दिल्या.

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी “शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा” हा मूळ मंत्र देऊन बहुजनांना विकासाचा मार्ग दाखवला. सामाजिक न्याय आणि समतेचा पुरस्कार देऊन उपेक्षितांसाठी झगडणारे प्रज्ञासूर्य भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन !

रमज़ान ईद हा सण परस्परांमधील स्नेह व सद्भवाना वृद्धींगत करतो.समाजामध्ये एकतेची भावना व सलोखा अबाधित राहण्यासाठी कटिबद्ध राहूया.सर्व मुस्लिम बंधु-भगिनींना रमज़ान ईदच्या हार्दिक शुभेच्छा!

रमज़ान ईद हा सण परस्परांमधील स्नेह व सद्भवाना वृद्धींगत करतो.समाजामध्ये एकतेची भावना व सलोखा अबाधित राहण्यासाठी कटिबद्ध राहूया.सर्व मुस्लिम बंधु-भगिनींना रमज़ान ईदच्या हार्दिक शुभेच्छा! #eidmubarak
account_circle
MLC Dr.Pradnya Rajeev Satav(@SATAVRAJEEV) 's Twitter Profile Photo

चैत्राची सोनेरी पहाट, नव्या स्वप्नांची नवी वाट, नवा आरंभ, नवा विश्वास, नव-वर्षाची हीच तर खरी सुरुवात... गुडी पाडवा व नव वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा !

Today attended the weddings of :
📍Rameshwar Tanda : Shekhar with Pallavi
📍 Pavan mari : Devidas with Darshana
📍Palodi : Akshay with Pallavi # Hingoli

Today attended the weddings of : 📍Rameshwar Tanda : Shekhar with Pallavi 📍 Pavan mari : Devidas with Darshana 📍Palodi : Akshay with Pallavi # Hingoli
account_circle
MLC Dr.Pradnya Rajeev Satav(@SATAVRAJEEV) 's Twitter Profile Photo

आज शिवाजी पार्क,मुंबई येथे झालेल्या भारत जोडो न्याय यात्रा,जाहीर सभेस उपस्थित राहिले कार्यक्रमाचे समारोप राष्ट्रगीताने झाले.

account_circle