Dr. Sanjay Rakibe (@drsanjayrakibe) 's Twitter Profile
Dr. Sanjay Rakibe

@drsanjayrakibe

LIVE LIFE KING SIZE
मस्त आपल्या धुंदीत जगायचं,
फक्त हॉस्पिटलमध्ये डॉक्टर,
आज जगून घ्या,
उद्या कोणी पाहिला आहे.
मृत्यूनंतर अवयवदान/देहदान - श्रेष्ठदान समुपदेशक..

ID: 856182264488755201

linkhttp://www.vithaihospital.in calendar_today23-04-2017 16:25:33

5,5K Tweet

10,10K Takipçi

744 Takip Edilen

Dr. Sanjay Rakibe (@drsanjayrakibe) 's Twitter Profile Photo

चर्चा आणि आरोप हे फक्त यशस्वी माणसाच्याच नशिबी असतात... शुभ सकाळ... शिव सकाळ... #मराठी #नाशिक #रिम #म

Dr. Sanjay Rakibe (@drsanjayrakibe) 's Twitter Profile Photo

माणूस केव्हाही जिंकू शकतो, फक्त मनगट कोणाकडे गहाण नसावं... शुभ सकाळ... शिव सकाळ... #मराठी #नाशिक #रिम #म

Dr. Sanjay Rakibe (@drsanjayrakibe) 's Twitter Profile Photo

आयुष्यात खूप काही मिळत असतं, पण आपण तेच मोजत बसतो जे मिळालेलं नसतं... शुभ सकाळ... शिव सकाळ... #मराठी #नाशिक #रिम #म

Dr. Sanjay Rakibe (@drsanjayrakibe) 's Twitter Profile Photo

जेवढ्या वाईट दिवसांचा सामना कराल, त्यापेक्षा दुप्पट चांगले दिवस अनुभवायला मिळतील... शुभ सकाळ... शिव सकाळ... #मराठी #नाशिक #रिम #म

Dr. Sanjay Rakibe (@drsanjayrakibe) 's Twitter Profile Photo

आदर हा गुंतवणूकी सारखा आहे. जेंव्हा आपण इतरांना देतो तेंव्हा त्याची परतफेड दुपटीने होत असते... शुभ सकाळ... शिव सकाळ... #मराठी #नाशिक #रिम #म

Dr. Sanjay Rakibe (@drsanjayrakibe) 's Twitter Profile Photo

आनंदी राहण्याचे दोन मार्ग आहेत. परिस्थिती बदला किंवा त्याबद्दलची, मानसिकता बदला... शुभ सकाळ... शिव सकाळ... #मराठी #नाशिक #रिम #म

Dr. Sanjay Rakibe (@drsanjayrakibe) 's Twitter Profile Photo

घेतलेला श्वासही सोडून द्यावा लागतो, आपण उगाचच छोट्या छोट्या गोष्टी धरून बसतो... शुभ सकाळ... शिव सकाळ... #नाशिक #मराठी #रिम #म

Dr. Sanjay Rakibe (@drsanjayrakibe) 's Twitter Profile Photo

रस्ते सरळच असतात, आपण उगाच वळणं घेत बसतो... शुभ सकाळ... शिव सकाळ... #मराठी #नाशिक #रिम #म

Dr. Sanjay Rakibe (@drsanjayrakibe) 's Twitter Profile Photo

जीवनात सर्व काही सोडलं तरी चालेल पण, चेहऱ्यावरचे हसू आणि मनातली आशा कधीही सोडू नका... गणपती बाप्पा मोरया... शुभ सकाळ... शिव सकाळ... #मराठी #नाशिक #रिम #म

Dr. Sanjay Rakibe (@drsanjayrakibe) 's Twitter Profile Photo

अंधार दूर करण्याचा विचार करण्यापेक्षा दिवा लावण्याचा विचार करणं, म्हणजेच सकारात्मकता... शुभ सकाळ... शिव सकाळ... #मराठी #नाशिक #रिम #म

Dr. Sanjay Rakibe (@drsanjayrakibe) 's Twitter Profile Photo

शंका आणि गैरसमज हे मानसिक आजार आहेत. सुसंवाद हेच त्याच्यावर एकमेव गुणकारी औषध आहे... शुभ सकाळ... शिव सकाळ... #मराठी #नाशिक #रीम #म

Dr. Sanjay Rakibe (@drsanjayrakibe) 's Twitter Profile Photo

आयुष्यात कधी हीं संधी देणाऱ्याला धोका आणि धोका देणाऱ्याला संधी देऊ नका... शुभ सकाळ... शिव सकाळ... #मराठी #नाशिक #रिम #म

Dr. Sanjay Rakibe (@drsanjayrakibe) 's Twitter Profile Photo

नक्की पैसे देऊन आणल्या आहेत... हसावे की रडावे ते पण कळेनासे झाले आहे... नक्की कोणाचे आंदोलन कोणाविरुद्ध, कशासाठी चालू आहे काहीही माहित नाही.... फक्त घोषणाबाजी.... 😀😃😃😄 हसा तुम्ही पण.... #मराठी #रिम #नाशिक #म

Dr. Sanjay Rakibe (@drsanjayrakibe) 's Twitter Profile Photo

कोणाच्या दबावाखाली जगू नका, कोणाच्या प्रभावाखाली जगू नका, आयुष्य तुमचे अनमोल आहे, मनसोक्त जगायला घाबरु नका... शुभ सकाळ... शिव सकाळ... #मराठी #नाशिक #रिम #म

Dr. Sanjay Rakibe (@drsanjayrakibe) 's Twitter Profile Photo

माणुसच माणसाचे औषध आहे. काही माणसांमुळे वेदना होतात, तर काही मुळे वेदना कमी होतात... शुभ सकाळ... शिव सकाळ... #मराठी #नाशिक #रिम #म

Dr. Sanjay Rakibe (@drsanjayrakibe) 's Twitter Profile Photo

स्पष्टपणे नाही म्हटलं की पुढच्या अनेक अडचणी कमी होतात... शुभ सकाळ... शिव सकाळ... #मराठी #नाशिक #रिम #म

Dr. Sanjay Rakibe (@drsanjayrakibe) 's Twitter Profile Photo

समजूतदारपणा आणि शांतता हे वयावर नाही.. तर आयुष्यात आलेल्या अनुभवांवर अवलंबून असतात... शुभ सकाळ... शिव सकाळ... #नाशिक #मराठी #रिम #म

Dr. Sanjay Rakibe (@drsanjayrakibe) 's Twitter Profile Photo

फार गंभीर होऊन जगू नका, हे विश्व हजारों वर्षापासून आहे. कित्येक आले आणि गेले, कोणा वाचून कोणाचे काही अडत नाही... शुभ सकाळ... शिव सकाळ... #मराठी #नाशिक #रिम #म

Dr. Sanjay Rakibe (@drsanjayrakibe) 's Twitter Profile Photo

स्वतःला नेहमी सांगत रहा, सध्याची परिस्थिती हा माझा शेवट नाहीये... शुभ सकाळ... शिव सकाळ... #मराठी #नाशिक #रिम #म