Thane City Police -ठाणे शहर पोलीस (@thanecitypolice) 's Twitter Profile
Thane City Police -ठाणे शहर पोलीस

@thanecitypolice

ठाणे शहर पोलीसांचे अधिकृत खाते.
आपत्कालीन परिस्थितीत संपर्क ११२
Official handle of Thane City Police. Monitored 24/7, For any emergency dial 100/112.

ID: 720135190916366336

linkhttp://www.thanepolice.gov.in calendar_today13-04-2016 06:23:03

106,106K Tweet

154,154K Followers

84 Following

Thane City Police -ठाणे शहर पोलीस (@thanecitypolice) 's Twitter Profile Photo

मा. पोलीस आयुक्त श्री. आशुतोष डुंबरे सर यांनी नारपोली पोलीस ठाण्यात भेट देऊन वृंद परिषद घेतली. अधिकाऱ्यांच्या अडचणींवर मार्गदर्शन व उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस अंमलदारांचा गौरव करण्यात आला. #ThanePolice #Leadership #PoliceRecognition #NarpoliPolice

मा. पोलीस आयुक्त श्री. आशुतोष डुंबरे सर यांनी नारपोली पोलीस ठाण्यात भेट देऊन वृंद परिषद घेतली.
अधिकाऱ्यांच्या अडचणींवर मार्गदर्शन व उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस अंमलदारांचा गौरव करण्यात आला.
#ThanePolice #Leadership #PoliceRecognition #NarpoliPolice
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police (@dgpmaharashtra) 's Twitter Profile Photo

Recognising unsafe situation is important, but acting on your instincts without second-guessing is what truly ensures your safety. #YourSafetyMatters #WomenSafety #MaharashtraPolice

Thane City Police -ठाणे शहर पोलीस (@thanecitypolice) 's Twitter Profile Photo

दि. 25/07/2025 रोजी ठा.म.पा. शाळा क्र. 64, मनोरमानगर, ठाणे येथे #KapurbawdiPolice व #EagleBrigadeFoundation मार्फत विद्यार्थ्यांसाठी सायबर गुन्हे, महिला सुरक्षा, अमली पदार्थांविषयी जनजागृती व करिअर मार्गदर्शन शिबीर संपन्न #गुडटचबॅडटच #StudentAwareness #ThanePolice

दि. 25/07/2025 रोजी ठा.म.पा. शाळा क्र. 64, मनोरमानगर, ठाणे येथे #KapurbawdiPolice व #EagleBrigadeFoundation मार्फत विद्यार्थ्यांसाठी सायबर गुन्हे, महिला सुरक्षा, अमली पदार्थांविषयी जनजागृती व करिअर मार्गदर्शन शिबीर संपन्न #गुडटचबॅडटच #StudentAwareness #ThanePolice
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police (@dgpmaharashtra) 's Twitter Profile Photo

प्राणांची बाजी लावून कारगिल युद्धात विजय मिळवणाऱ्या वीरांना कोटी कोटी प्रणाम! #कारगिल_विजय_दिवस

प्राणांची बाजी लावून कारगिल युद्धात विजय मिळवणाऱ्या वीरांना कोटी कोटी प्रणाम!

#कारगिल_विजय_दिवस
Thane City Police -ठाणे शहर पोलीस (@thanecitypolice) 's Twitter Profile Photo

🔹 CEIR पोर्टलच्या मदतीने १०५ गहाळ मोबाईलचा शोध! 🔹 वर्तकनगर विभागातील उल्लेखनीय पोलीस कामगिरी! 🔹 मोबाईल नागरिकांच्या स्वाधीन! #ThanePolice #CEIR #PublicTrust #SmartPolicing

🔹 CEIR पोर्टलच्या मदतीने १०५ गहाळ मोबाईलचा शोध!
🔹 वर्तकनगर विभागातील उल्लेखनीय पोलीस कामगिरी!
🔹 मोबाईल नागरिकांच्या स्वाधीन!
#ThanePolice #CEIR #PublicTrust #SmartPolicing
Thane City Police -ठाणे शहर पोलीस (@thanecitypolice) 's Twitter Profile Photo

विद्यार्थिनींसोबत उघडले संवादाचे नवीन दालन! ठाणे पोलीस आयुक्तांनी Bridging the gap between law enforcement and youth या विषयावर जी.एम. मोमीन वुमन्स कॉलेज, भिवंडी येथे मार्गदर्शन केले. 👮‍♂️📚 #ThanePolice #YouthDialogue #CommunityEngagement

विद्यार्थिनींसोबत उघडले संवादाचे नवीन दालन!
ठाणे पोलीस आयुक्तांनी Bridging the gap between law enforcement and youth या विषयावर जी.एम. मोमीन वुमन्स कॉलेज, भिवंडी येथे मार्गदर्शन केले. 👮‍♂️📚 #ThanePolice #YouthDialogue #CommunityEngagement
Thane City Police -ठाणे शहर पोलीस (@thanecitypolice) 's Twitter Profile Photo

"We are service providers." — Shri Ashutosh Dumbare, Commissioner of Police A glimpse into an inspiring discussion on leadership, financial security, and serving society. The teaser is out now. Full episode launching soon! #ComingSoon #LeadershipTalk #WeAreServiceProviders

महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police (@dgpmaharashtra) 's Twitter Profile Photo

मा. पोलीस महासंचालक श्रीमती रश्मि शुक्ला यांच्या हस्ते दिनांक २८ जुलै २०२५ रोजी सायंकाळी ०४:०० वा. पदक अलंकरण सत्कार समारंभ पार पडणार आहे. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी या लिंकवर क्लिक करावे. youtube.com/live/5RfLKMmSQ… #पदक_अलंकरण_समारंभ_२०२५

महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police (@dgpmaharashtra) 's Twitter Profile Photo

जागतिक पोलीस आणि अग्निशमन क्रीडा स्पर्धेत वर्दीतील जवानांनी मिळवलेल्या ६०० पदकांसाठी दिलेल्या शुभेच्छांबद्दल मा. पंतप्रधान श्री Narendra Modi जी यांचे मन:पूर्वक आभार! २०२९ मध्ये भारतात होणाऱ्या या स्पर्धेत तिरंगा अभिमानाने फडकवण्यासाठी आम्ही पूर्णतः सज्ज आहोत. जय हिंद PMO India