Thane Rural Police ठाणे ग्रामीण पोलीस (@thane_r_police) 's Twitter Profile
Thane Rural Police ठाणे ग्रामीण पोलीस

@thane_r_police

ठाणे ग्रामीण पोलिसांचे अधिकृत खाते आपत्कालीन संपर्क: ११२/१०० महिला व बालकांसाठी समर्पित आपत्कालीन संपर्क: ८९७६००४१११ ८६५७२२२७७७ ०२२-४५१६१६३५

ID: 4650454815

calendar_today30-12-2015 05:16:01

1,1K Tweet

33,33K Followers

4 Following

महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police (@dgpmaharashtra) 's Twitter Profile Photo

अपघात, संशयास्पद हालचाली किंवा असुरक्षित वाटल्यास त्वरित ११२ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधा. #डायल_११२ #आपले_मपो

MAHARASHTRA DGIPR (@mahadgipr) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र हाती राष्ट्रसेवा घडे स्वातंत्र्याकडून प्रगतीकडे राष्ट्रीय आणि सामाजिक स्वातंत्र्याचे मूल्य जपूया, वाढवूया. ७९ व्या स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा! #स्वातंत्र्यदिन #स्वातंत्र्यदिन२०२५ #IndependenceDay #IndependenceDay2025

महाराष्ट्र हाती राष्ट्रसेवा घडे 
स्वातंत्र्याकडून प्रगतीकडे

राष्ट्रीय आणि सामाजिक स्वातंत्र्याचे मूल्य जपूया, वाढवूया.

७९ व्या स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

#स्वातंत्र्यदिन
#स्वातंत्र्यदिन२०२५
#IndependenceDay
#IndependenceDay2025
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police (@dgpmaharashtra) 's Twitter Profile Photo

या स्वातंत्र्यदिनी, आपल्या महान राष्ट्राची शांती आणि एकता जपण्याची प्रतिज्ञा करूया. सर्व भारतीयांना स्वातंत्र्यदिनाच्या मंगलमय शुभेच्छा! #HappyIndependenceDay

या स्वातंत्र्यदिनी, आपल्या महान राष्ट्राची शांती आणि एकता जपण्याची प्रतिज्ञा करूया. 

सर्व भारतीयांना स्वातंत्र्यदिनाच्या मंगलमय शुभेच्छा! 

#HappyIndependenceDay
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police (@dgpmaharashtra) 's Twitter Profile Photo

७९ व्या भारतीय स्वातंत्र्यदिनी पोलीस महासंचालक कार्यालय, मुंबई येथे विशेष पोलीस महानिरीक्षक (प्रशासन) अभिषेक त्रिमुखे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. #स्वातंत्र्य_दिन_२०२५

७९ व्या भारतीय स्वातंत्र्यदिनी पोलीस महासंचालक कार्यालय, मुंबई येथे विशेष पोलीस महानिरीक्षक (प्रशासन) अभिषेक त्रिमुखे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

#स्वातंत्र्य_दिन_२०२५
Thane Rural Police ठाणे ग्रामीण पोलीस (@thane_r_police) 's Twitter Profile Photo

७९ व्या स्वातंत्र्यदिनी, टोकावडे पोलीस ठाण्याने विद्यार्थी जागरूकता रॅलीचे आयोजन करून अंमली पदार्थांच्या गैरवापराच्या विरोधात कडक भूमिका घेतली 🚫💊. देशभक्ती + सामाजिक जबाबदारी = एक चांगले भविष्य✨ #स्वातंत्र्यदिन #ड्रग मुक्त भारत #टोकावडे पोलीस #बदलासाठी युवक

७९ व्या स्वातंत्र्यदिनी, टोकावडे पोलीस ठाण्याने विद्यार्थी जागरूकता रॅलीचे आयोजन करून अंमली पदार्थांच्या गैरवापराच्या विरोधात कडक भूमिका घेतली 🚫💊. देशभक्ती + सामाजिक जबाबदारी = एक चांगले भविष्य✨  #स्वातंत्र्यदिन #ड्रग मुक्त भारत #टोकावडे पोलीस #बदलासाठी युवक
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police (@dgpmaharashtra) 's Twitter Profile Photo

स्वातंत्र्य दिनानिमित्त मा. राष्ट्रपती यांचे उल्लेखनीय सेवेचे पदक, शौर्य पथक आणि गुणवत्तापूर्ण सेवेचे पदक महाराष्ट्र पोलीस दलातील अधिकारी व अंमलदारांना प्रदान करण्यात आले आहेत. सर्व सन्मानित करण्यात आलेल्या पोलीस अधिकारी आणि अंमलदारांचे मनःपूर्वक अभिनंदन! #PoliceMedal

महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police (@dgpmaharashtra) 's Twitter Profile Photo

On the occasion of Independence Day, the President’s Distinguished Service Medal, the Meritorious Service Medal, and Gallantry Awards were presented to officers and officials of the Maharashtra Police Force. 1/2

महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police (@dgpmaharashtra) 's Twitter Profile Photo

काला - मजबूत पासवर्डचा! सायबर घोटाळ्यांपासून संरक्षण करण्यासाठी हे 'संकेतचिन्हे’ लक्षात ठेवा. सर्वांना गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा! #गोकुळाष्टमी_२०२५ #आपले_मपो

काला - मजबूत पासवर्डचा!

सायबर घोटाळ्यांपासून संरक्षण करण्यासाठी हे 'संकेतचिन्हे’ लक्षात ठेवा. 

सर्वांना गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा!

#गोकुळाष्टमी_२०२५ #आपले_मपो
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police (@dgpmaharashtra) 's Twitter Profile Photo

संकटात नंबर डायल करा १०८! जशी संकटात श्री कृष्णाचे नामस्मरण दिलासा देते, तशीच वैद्यकीय आपत्कालीन क्षणी १०८ ही हेल्पलाईन क्रमांक सदैव तुमची साथ देते. #गोकुळाष्टमी_२०२५ #आपले_मपो

संकटात नंबर डायल करा १०८!

जशी संकटात श्री कृष्णाचे नामस्मरण दिलासा देते, तशीच वैद्यकीय आपत्कालीन क्षणी १०८ ही हेल्पलाईन क्रमांक सदैव तुमची साथ देते.

#गोकुळाष्टमी_२०२५ 
#आपले_मपो
Thane City Police -ठाणे शहर पोलीस (@thanecitypolice) 's Twitter Profile Photo

नशा आयुष्याचं नुकसान करते, स्वप्नांचं नाहीतर भविष्याचं! 🚫 "नशा आयुष्याचं नुकसान करते, स्वप्नांचं नाहीतर भविष्याचं! 🚫 ठाणे पोलिसांच्या 'नशामुक्त भारत' अभियानात सामील व्हा आणि संग्राम साळवी यांच्या आवाहनाला प्रतिसाद द्या. युवकांनी आज ठरवलं, तर उद्याचं भारत नशामुक्त होईल! ✊🇮🇳