Nitin Thackeray
@thackeraynitin
ID: 2557983505
10-06-2014 02:08:48
379 Tweet
379 Takipçi
5,5K Takip Edilen
बीड जिल्ह्यातील ऊसतोड कामगार माय माऊलींचे दुःख सांगणारा हा BBC मराठीचा रिपोर्ट मन सुन्न करणारा आहे. उसतोड कामगार हे राजकारणाचे निर्घृण बळी आहेत. याच पापाचा तळतळाट बीडच्या प्रत्येक नेत्याला भोगावा लागणार. BBC News Marathi