Team Vishal (@teamvishal2) 's Twitter Profile
Team Vishal

@teamvishal2

Official account @patilvishalvp
टीम विशाल मध्ये सहभागी होण्यासाठी दिलेली लिंक ओपण करा
wa.me/message/2GP5WD…

ID: 1443112702562357251

linkhttps://teamvishal.in/ calendar_today29-09-2021 07:18:30

1,1K Tweet

969 Followers

378 Following

Team Vishal (@teamvishal2) 's Twitter Profile Photo

आधीच सांगितलं होत.. आता फक्त एकच आवाज संसदेत गाजणार तो फक्त खा. विशाल दादांचाच 👑 Vishal Prakashbapu Patil . . . #vishalpatil #teamvishal #congress4sangli #visbaldadapatil #sangli #sanglikar #sangliloksabha #सांगली #सांगलीकर #khasdar #khasdarsaheb

Vishal Prakashbapu Patil (@patilvishalvp) 's Twitter Profile Photo

सलाम अविश्वसनीय धैर्याला... ऑलिम्पिकमध्ये अंतिम फेरी गाठणारी पहिली महिला कुस्तीपटू होण्याचा मान पटकावणाऱ्या विनेश फोगाट हिचे मनःपूर्वक अभिनंदन. जिद्द, चिकाटी आणि अनन्यसाधारण दृढनिश्चयाच्या बळावर तिने मिळवलेले हे यश सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. हुकूमशाही मोदी सरकार, भाजपा खासदार

सलाम अविश्वसनीय धैर्याला...

ऑलिम्पिकमध्ये अंतिम फेरी गाठणारी पहिली महिला कुस्तीपटू होण्याचा मान पटकावणाऱ्या विनेश फोगाट हिचे मनःपूर्वक अभिनंदन. जिद्द, चिकाटी आणि अनन्यसाधारण दृढनिश्चयाच्या बळावर तिने मिळवलेले हे यश सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.
हुकूमशाही मोदी सरकार, भाजपा खासदार
Team Vishal (@teamvishal2) 's Twitter Profile Photo

कवलापूर विमानतळासाठी संसदेत खा.विशालदादा पाटील आग्रही..! Vishal Prakashbapu Patil . . . #vishaldadapatil #teamvishal #vishalpatil #sangli #sangliloksabha #parliment #kavlapur #kavlapurvimantal #airport

कवलापूर विमानतळासाठी संसदेत खा.विशालदादा पाटील आग्रही..!
Vishal Prakashbapu Patil

#vishaldadapatil #teamvishal #vishalpatil #sangli #sangliloksabha #parliment #kavlapur #kavlapurvimantal #airport
Vishal Prakashbapu Patil (@patilvishalvp) 's Twitter Profile Photo

पश्चिम महाराष्ट्राच्या नाट्यपरंपरेला लागलेली घरघर कमी होईल अशी वातावरण निर्मिती होत असताना कोल्हापूर मधील संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह आगीत भस्मसाथ झाल्याची घटना अतिशय दुःखद आहे. नाट्यकलेचा बहुमोल वारसा जपणारे हे नाट्यगृह १०० वर्षाहून अधिक काळ नाट्यक्षेत्राला उभारी देत आलं

पश्चिम महाराष्ट्राच्या नाट्यपरंपरेला लागलेली घरघर कमी होईल अशी वातावरण निर्मिती होत असताना कोल्हापूर मधील संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह आगीत भस्मसाथ झाल्याची घटना अतिशय दुःखद आहे. नाट्यकलेचा बहुमोल वारसा जपणारे हे नाट्यगृह १०० वर्षाहून अधिक काळ नाट्यक्षेत्राला उभारी देत आलं
Team Vishal (@teamvishal2) 's Twitter Profile Photo

सांगलीचे खा. विशालदादा पाटील यांच्या भगिनी डॉ. मधू पाटील अर्थात सर्वांच्या लाडक्या चिमुताई यांना द्वितीय पुण्यस्मरणदिनी विनम्र अभिवादन.

खा. विशाल दादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण समारंभ

पलूस येथे निमंत्रित विवाह सोहळ्यास उपस्थित राहून सदिच्छा देताना खा. विशालदादा पाटील Vishal Prakashbapu Patil

कर्नाळ रोड, शिवशंभू चौक येथे प्रो. प्रा. विशाल हिप्परकर यांच्या पॉप्युलर बेकरी & स्वीट्सचा शुभारंभ खा. विशालदादा पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न. Vishal Prakashbapu Patil

मिरजेतील हिरा हॉटेल येथील AJ फिटनेस जीमचे उदघाटन खा. विशालदादा पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न. Vishal Prakashbapu Patil

खा. विशालदादा पाटील यांनी अचानक पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय सांगली व मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची पाहणी केली व विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. Vishal Prakashbapu Patil

खा. विशालदादा पाटील यांनी अचानक पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय सांगली व मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची पाहणी केली व विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
Vishal Prakashbapu Patil
Team Vishal (@teamvishal2) 's Twitter Profile Photo

सांगलीतील खणभाग मधील श्री विठ्ठल रुक्मिणी सार्वजनिक मंदिराच्या जीर्णोद्धाराचा शुभारंभ खा. विशालदादा पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.

कोकणे गल्ली, वखार भाग मिरज येथे पैलवान ग्रुप आयोजित श्रींच्या पाटपूजन सोहळ्यास खा. विशालदादा पाटील उपस्थित राहिले.

खा. विशालदादा पाटील यांनी कुमठा फाटा येथील श्रीशा मोबाईल शॉपीचे उदघाटन करून शुभेच्छा दिल्या.

भिलवडी येथील काँग्रेसचे नेते, माजी जिल्हा परिषद सदस्य आदरणीय संग्रामदादा पाटील यांच्या अंत्यविधी सोहळ्यास खा. विशालदादा पाटील यांनी उपस्थित राहून अभिवादन केले.

Team Vishal (@teamvishal2) 's Twitter Profile Photo

सांगलीतील वुडक्रस्ट हॉटेलचे उदघाटन करीत संबंधितांना खा. विशालदादा पाटील यांनी सदिच्छा दिल्या. #vishalpatil

देवांचा तू देव मोरया गातो तुझे गुणगान, वाट नवी चालाया दे तू शक्तीचं वरदान|| श्री गणेश कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ, सांगलीवाडी येथील बाप्पाची आरती मा. हर्षवर्धन प्रतीक पाटील यांच्या हस्ते संपन्न झाली. #GanpatiBappaMorya

देवांचा तू देव मोरया गातो तुझे गुणगान,
वाट नवी चालाया दे तू  शक्तीचं वरदान||
श्री गणेश कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ, सांगलीवाडी येथील बाप्पाची आरती मा. हर्षवर्धन प्रतीक पाटील यांच्या हस्ते संपन्न झाली.  #GanpatiBappaMorya
Team Vishal (@teamvishal2) 's Twitter Profile Photo

श्री सिध्देश्वर पतसंस्था सावळज येथे माजी जि.प.सदस्य स्व. चंद्रकांत (बापू) शिवाजी पाटील यांच्या अर्धकृती पुतळ्याचे अनावरण खा. सुप्रियाताई सुळे, खा. विशालदादा पाटील, आ.जयंतराव पाटील, आ. श्रीमती सुमनताई पाटील यांचेसह अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न. #vishalpatil #sangli

अरुणोदय गणेश मंडळ मिरज, वखारभाग मिरज व स्वराज गणेश मंडळ नदीवेस मिरज येथे गणेशोत्सव मंडळास भेट देऊन बाप्पाचे दर्शन घेताना सौ. पुजावहिनी विशालदादा पाटील. #GanpatiBappaMorya

संत रोहिदास सांगलीवेस मित्र मंडळ, विश्वश्री पैलवान मंडळ शिवाजी चौक व गजरत्न गणेश मंडळ मालगाव रोड मिरज येथे गणेशोत्सव मंडळास भेट देऊन बाप्पाचे दर्शन घेताना सौ. पुजावहिनी विशालदादा पाटील. #GanpatiBappaMorya #ganpatifestival

मिरज येथील मोहम्मद सैफ सय्यद यांच्या नवीन घराच्या वास्तुशांती समारंभास खा. विशालदादा पाटील यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. यावेळी खा. विशालदादा पाटील यांनी मोहम्मद सैफ सय्यद यांनी आपुलकीने केलेल्या स्वागताचा स्वीकार करून सय्यद कुटूंबियांना पुढील वाटचालीसाठी सदिच्छा दिल्या.