Abhishek Mhamunkar (@abhimhamunkar) 's Twitter Profile Photo

साखर चौक गणेशोत्सव निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा..! गणपती बाप्पा मोरया. 🌺 #गणपतीबाप्पामोरया #गणपती #खोपोली

साखर चौक गणेशोत्सव निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा..!
गणपती बाप्पा मोरया. 🌺
#गणपतीबाप्पामोरया #गणपती #खोपोली
ADV. ASHISH GOSWAMI✒️ (@ashishgosai13) 's Twitter Profile Photo

શુભ સવાર: 21/9/2024 શનિવાર: 🙏ગણપતિ મહારાજ કી જય 🌹હર હર મહાદેવ જય બજરંગબલી 🙏🌹🚩 #MorningVibes #गणपतीबाप्पामोरया

શુભ સવાર:

21/9/2024

શનિવાર:

🙏ગણપતિ મહારાજ કી જય 🌹હર હર મહાદેવ જય બજરંગબલી 🙏🌹🚩

#MorningVibes
#गणपतीबाप्पामोरया
Chitra Kishor Wagh (@chitrakwagh) 's Twitter Profile Photo

याला म्हणायचं, आदरणीय नरेंद्रजी मोदी यांचा करिष्मा ! जम्मू काश्मीर मध्ये निवडणुका अतिशय शांततेच्या वातावरणात पार पडत आहेत. गणेशोत्सव काळात काश्मीरमध्ये किती जल्लोष होता, याचे वर्णनच करू शकत नाही. कदाचित, इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं असावं... #गणपतीबाप्पामोरया #GanpatiInJK

Iranna Pasaladi NTR (@irannapasaladi) 's Twitter Profile Photo

#गणेशोत्सवमध्यवर्ती 🚩 #GaneshChaturthi2024 #GanpthiBappaMorya #गणपतीबाप्पामोरया #पुढच्यावर्षीलवकरया 🙏All My Friends Please 👍Like And Share Comment Subscribe To My Youtube Channal More Videos Latest Updates Press the🔔 Belicon 👇 Iranna Pasaladi NTR youtu.be/55yKLZyesiw?si…

इंजि.मोहन गोकुळ सुर्यवंशी. (@imohan05) 's Twitter Profile Photo

आपल्या माणसांसोबत घालवलेली #वेळ आणि साजरा केलेला एखादा #क्षण, एक वेगळंच #सुख देतो.. याचीच अनुभूति काल #साक्री मधील #गणेशविसर्जन मिरवणुकीत‌ पहायला मिळाली... #धन्यवाद #साक्रीकर 🙏🙇‍♂️ #गणेशविसर्जन #गणपतीबाप्पामोरया #साक्रीकर #आपली_माणसं #trending #आपली_संस्कृती_आपला_अभिमान

Iranna Pasaladi NTR (@irannapasaladi) 's Twitter Profile Photo

🚩सार्वजनिक #गणेशविसर्जन #गणेशोत्सवमध्यवर्ती 🚩#सोलापूर #GaneshChaturthi2024 #GanpthiBappaMorya #गणपतीबाप्पामोरया #पुढच्यावर्षीलवकरया🙏

भाजपा वसई विधानसभा (@bjp4vasaiv) 's Twitter Profile Photo

यावेळी मंडळाच्या महाप्रसाद भंडारा चे वाटप करण्यात आले.सोबत वसई चा राजा मंडळ अध्यक्ष श्री. निलेश भानुशे,श्री. सिद्धेश तावडे,श्री.नंदकुमार महाजन,श्री. सुरेश प्रजापती,श्री.शेमल आजागिया,व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते #गणपतीबाप्पामोरया #वसईशहरमंडळ #मनोजपाटील

Girish Pandav (@girishkpandav) 's Twitter Profile Photo

सारंग पुट्टेवार, रणजीत मोहिते, पलाश नंदनवार ,आदित्य काळे, पराग मोहिते व आदी मान्यवर उपस्थित होते. #गणेशोत्सव #नागपूर #सार्वजनिकगणेशमंडळ #आरती #दर्शन #गणेशआरती #गणपतीबाप्पामोरया #मंगलमूर्तीमोरया #जयगणेश #ganeshfestival #ganpatibappamorya

सारंग पुट्टेवार, रणजीत मोहिते, पलाश नंदनवार ,आदित्य काळे, पराग मोहिते व आदी मान्यवर उपस्थित होते.

#गणेशोत्सव #नागपूर #सार्वजनिकगणेशमंडळ #आरती #दर्शन #गणेशआरती #गणपतीबाप्पामोरया #मंगलमूर्तीमोरया #जयगणेश #ganeshfestival #ganpatibappamorya
Dnyaneshwar Gajmal (@mauli_gajmal) 's Twitter Profile Photo

निरोप घेतो देवा आम्हा आज्ञा असावी, चुकले आमुचे कांही त्याची क्षमा असावी. मानाचे गणपती विसर्जन मिरवणूक पुणे गणेशोत्सव २०२४ #गणपतीबाप्पामोरया #गणेश_विसर्जन #पुणे #महाराष्ट्र #Pune #GanpatiVisarjan2024

निरोप घेतो देवा आम्हा आज्ञा असावी,
चुकले आमुचे कांही त्याची क्षमा असावी.

मानाचे गणपती विसर्जन मिरवणूक 
पुणे गणेशोत्सव २०२४

#गणपतीबाप्पामोरया #गणेश_विसर्जन #पुणे #महाराष्ट्र
#Pune #GanpatiVisarjan2024
🇮🇳 JDumde 🦁࿐ (@jdumde) 's Twitter Profile Photo

🌷 .•°``°•.¸.•°``°•. 🍁😊 ॐ गं गणपतये नमः ()(. = .)() <>’ ) )'<> (,,,)’ ‘(,,,) 🙏🏻 // मंगलमूर्ती मोरया // 🕉 #GanpatiBappaMorya #प्रतिमा_विसर्जन #गणपतीबाप्पामोरया #गणेशोत्सव #गणेश_उत्सव #Ganeshotsav2024

🌷       .•°``°•.¸.•°``°•.  🍁😊 
         ॐ गं गणपतये नमः
                 ()(. = .)()
                 &lt;&gt;’ ) )'&lt;&gt;
                  (,,,)’ ‘(,,,)
🙏🏻 //  मंगलमूर्ती मोरया  // 🕉
#GanpatiBappaMorya #प्रतिमा_विसर्जन #गणपतीबाप्पामोरया #गणेशोत्सव #गणेश_उत्सव #Ganeshotsav2024
rathore_yuvi_7773_ (@yuvrajsingh__0) 's Twitter Profile Photo

गणपति के दिव्य रूप अलौकिक दर्शन #गणपतीबाप्पामोरया #गणपति_बप्पा_मोरया卐 #गणेश_विसर्जन #गणपती_बाप्पा_मोरया #गणेशोत्सव #गणपति_विसर्जन #गणपति #GaneshFestival2024 #GaneshUtsav2024

गणपति के दिव्य रूप अलौकिक दर्शन
#गणपतीबाप्पामोरया #गणपति_बप्पा_मोरया卐 #गणेश_विसर्जन #गणपती_बाप्पा_मोरया #गणेशोत्सव #गणपति_विसर्जन #गणपति #GaneshFestival2024 #GaneshUtsav2024
अवध बिहारी के राम (@awadh_ke_ram) 's Twitter Profile Photo

आंधी तूफ़ान नहीं हिंदू एकता की सूनामी है 🤗🔥 सनातन धर्म ऐसी एकता आवश्यकता है🔥 श्रीमंत दगदुशेत गणपति मंदिर पुणे में 35000 महिलाएं दिव्य अथर्वशीर्ष का पाठ करने के लिए एक साथ आईं⚡⚡ #गणपतीबाप्पामोरया #गणेशोत्सव #सनातन_धर्म_ही_सर्वश्रेष्ठ_है #हिंदुत्व

Ganesh Udhavant (@gudhavant) 's Twitter Profile Photo

!! #गणपतीबाप्पामोरया !! तो तुमच्या समोर असतांना, आणि नसतांना ही. केवळ तुम्हालाच पाहत असतो, तुमचे डोळे उघडे पर्यंत.....! -

!! #गणपतीबाप्पामोरया  !! 
तो तुमच्या समोर असतांना,
आणि नसतांना ही.
         केवळ तुम्हालाच पाहत असतो,
         तुमचे डोळे उघडे पर्यंत.....!
               -