Dudhgaonkar Samir Ganeshrao (Shinde) (@samgdudhgaonkar) 's Twitter Profile Photo

घडवू परभणी 2.0 नवी दिशा आणि नव्या प्रगतीचा आवाज! लवकरच येत आहे एक खास काहीतरी! तयार रहा! #भूमिपुत्र #Parbhani2.0 #Teaser #SamirDudhgaonkar #parbhani

Dudhgaonkar Samir Ganeshrao (Shinde) (@samgdudhgaonkar) 's Twitter Profile Photo

माझ्या वाढदिवसानिमित्त टीम समीर दुधगांवकर यांनी केले रक्तदान शिबिराचे आयोजन...! #CommunityService #BloodDonation #TeamSamirDudhgaonkar #socialimpact #SamirDudhgaonkar #dudhgaonkar #parbhani

Dudhgaonkar Samir Ganeshrao (Shinde) (@samgdudhgaonkar) 's Twitter Profile Photo

रक्षण करूया नागाचे जतन करूया निसर्गाचे नागपंचमी सणाच्या हार्दिक शुभेच्छा..! #SamirDudhgaonkar #dudhgaonkar #parbhani #भूमिपुत्र

Dudhgaonkar Samir Ganeshrao (Shinde) (@samgdudhgaonkar) 's Twitter Profile Photo

स्वातंत्र्यासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या तेजस्वी क्रांतीकारकांना विनम्र अभिवादन... ऑगस्ट क्रांती दिवस #ऑगस्टक्रांतीदिवस #९ऑगस्ट #स्वातंत्र्यनायक #विनम्रश्रद्धांजली #SamirDudhgaonkar #dudhgaonkar #parbhani #भूमिपुत्र

Dudhgaonkar Samir Ganeshrao (Shinde) (@samgdudhgaonkar) 's Twitter Profile Photo

राष्ट्रगीताचे रचयिता, नोबेल पुरस्काराने सन्मानित विश्वविख्यात कवी, गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांना सादर प्रणाम. #ravindranathtagore #SamirDudhgaonkar #dudhgaonkar #parbhani #भूमिपुत्र

Dudhgaonkar Samir Ganeshrao (Shinde) (@samgdudhgaonkar) 's Twitter Profile Photo

ॐ नमः शिवाय पवित्र श्रावण महिन्यातील 'पहिल्या सोमवार' च्या आपल्याला हार्दिक शुभेच्छा। देवाधिदेव महादेव आपल्यावर कृपादृष्टी ठेवो. #श्रावण #श्रावणसोमवार #SamirDudhgaonkar #dudhgaonkar #parbhani #भूमिपुत्र

Dudhgaonkar Samir Ganeshrao (Shinde) (@samgdudhgaonkar) 's Twitter Profile Photo

#क्रांतिसिंह_नाना_पाटील यांस जयंतीदिनी त्रिवार वंदन... ज्यांना दिसताच क्षणी गोळ्या झाडा असे इंग्रजांना आदेश होते ते "खरे" स्वातंत्र्यवीर क्रांतिसिंह नाना पाटील यांची आज जयंती ! . . . #Krantisinh #NanaPatil #SamirDudhgaonkar #dudhgaonkar #parbhani #भूमिपुत्र

मराठा समाजाच्या न्याय हक्कांसाठी लढा देणारे योद्धे शिवश्री मनोजदादा जरांगे पाटील, आपणास वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा ! . . . #SamirDudhgaonkar #dudhgaonkar #parbhani #manojjarangepatil #birthday Manoj Jarange Official (P)

Dudhgaonkar Samir Ganeshrao (Shinde) (@samgdudhgaonkar) 's Twitter Profile Photo

शेवटच्या श्वासापर्यंत भारत मातेच्या मुक्तीसाठी इंग्रजांशी दोन हात करणारे महान क्रांतिकारकचंद्रशेखर आझाद यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन..! . . . #SamirDudhgaonkar #dudhgaonkar #parbhani #चंद्रशेखरआजाद #ChandraShekarAzad #Azad

Dudhgaonkar Samir Ganeshrao (Shinde) (@samgdudhgaonkar) 's Twitter Profile Photo

श्री बाजींचे रक्त पेरिलें खिंडीत त्या काळा, म्हणुनी रायगडी स्वातंत्र्याचा थोर वृक्ष झाला ! जोपर्यंत तोफेचा आवाज माझ्या कानाला ऐकू येत नाही, तोपर्यंत यमाला सांग मला मरायला वेळ नाही म्हणून" - वीर बाजीप्रभू देशपांडे बलिदान दिनानिमित्त मानाचा मुजरा...! . . . #SamirDudhgaonkar

Dudhgaonkar Samir Ganeshrao (Shinde) (@samgdudhgaonkar) 's Twitter Profile Photo

स्वातंत्र्यसेनानी 1857 च्या क्रांतीचे अग्रणी मंगल पांडे यांच्या स्मृतिदिना निमित्त विनम्र अभिवादन..! #SamirDudhgaonkar #dudhgaonkar #parbhani #MangalPandey

Dudhgaonkar Samir Ganeshrao (Shinde) (@samgdudhgaonkar) 's Twitter Profile Photo

शेतात राबणाऱ्या तुझ्या अंगाला, आज शांत निजू दे तुझ्या घामानं फुलणाऱ्या पिकाला, तुझ्या डोळयात सजू दे..! सर्व शेतकरी बांधवास बेंदूर सणाच्या मनापासून शुभेच्छा ! #SamirDudhgaonkar #dudhgaonkar #parbhani #भूमिपुत्र #bhumiputra #बेंदूर #शेतकरी

शेतात राबणाऱ्या तुझ्या अंगाला, आज शांत निजू दे तुझ्या घामानं फुलणाऱ्या पिकाला, तुझ्या डोळयात सजू दे..!

सर्व शेतकरी बांधवास बेंदूर सणाच्या मनापासून शुभेच्छा !

#SamirDudhgaonkar #dudhgaonkar #parbhani #भूमिपुत्र #bhumiputra #बेंदूर #शेतकरी
Dudhgaonkar Samir Ganeshrao (Shinde) (@samgdudhgaonkar) 's Twitter Profile Photo

संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील एक झुंजार व्यक्तिमत्व लोकशाहीर, साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन...! . . . #SamirDudhgaonkar #dudhgaonkar #parbhani #भूमिपुत्र #annabhausathe #लोकशाहीर #अण्णाभाऊसाठे

Dudhgaonkar Samir Ganeshrao (Shinde) (@samgdudhgaonkar) 's Twitter Profile Photo

करूनी सांत्वन मनाचे पाहतो दर्शनाची वाट, दिसता रुप सावळे विठूरायाचे आनंद न मावे गगनात !! . . . #SamirDudhgaonkar #dudhgaonkar #parbhani #आषाढीएकादशी #विठ्ठल #पंढरपूर #हरी #संततुकाराम #संतज्ञानेश्वर #पालखीसोहळा #आषाढीवारी #आषाढीएकादशीच्याहार्दिकशुभेच्छा

Dudhgaonkar Samir Ganeshrao (Shinde) (@samgdudhgaonkar) 's Twitter Profile Photo

थोर शिक्षणतज्ञ, समाजसुधारक, आणि स्वातंत्र्यसेनानी गोपाळ गणेश आगरकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! . . . #SamirDudhgaonkar #dudhgaonkar #parbhani #गोपाळगणेशआगरकर

Dudhgaonkar Samir Ganeshrao (Shinde) (@samgdudhgaonkar) 's Twitter Profile Photo

लाख मेले तरी चालतील पण, लाखाचा पोशिंदा जगलाच पाहीजे. वीर शिवा काशिद यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन! . . .#SamirDudhgaonkar #dudhgaonkar #parbhani #chatrapatishivajimaharaj #maratha #shivakashid #मावळा #शिवाकाशिद #पुण्यतिथी #मराठा #सह्याद्री

Dudhgaonkar Samir Ganeshrao (Shinde) (@samgdudhgaonkar) 's Twitter Profile Photo

समाजासाठी निस्वार्थ त्यागाचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे शिवश्री मनोजदादा जरांगे पाटील. ही संघर्ष गाथा भावी पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी केलेला प्रामाणिक प्रयत्न ! . . . #AmhiJarange #narayanaproduction #SamirDudhgaonkar #dudhgaonkar #parbhani #भूमिपुत्र #manojjarangepatil #jarangepatil

Dudhgaonkar Samir Ganeshrao (Shinde) (@samgdudhgaonkar) 's Twitter Profile Photo

महाप्रभू श्री जगन्नाथ जीं च्या रथयात्रे निमित्त सर्वाना हार्दिक शुभेच्छा. #SamirDudhgaonkar #dudhgaonkar #parbhani #JagnnathRathYatra #7july

Dudhgaonkar Samir Ganeshrao (Shinde) (@samgdudhgaonkar) 's Twitter Profile Photo

मराठ्यांचा महाएल्गार भव्य शांतता रॅली 🚩 एक मराठा एक कोटी मराठा मनोज दादा जरांगे पाटील हे 7 जुलैला जनजागृती दौऱ्यासाठी परभणी मध्ये येत आहेत. तरी सर्वांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित रहावे ही सर्वांना विनंती आहे. चलो, मराठा एकतेचा झेंडा उभारूया! #SamirDudhgaonkar #dudhgaonkar

मराठ्यांचा महाएल्गार भव्य शांतता रॅली 🚩
एक मराठा एक कोटी मराठा

मनोज दादा जरांगे पाटील हे 7 जुलैला जनजागृती दौऱ्यासाठी परभणी मध्ये येत आहेत. तरी सर्वांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित रहावे ही सर्वांना विनंती आहे.

चलो, मराठा एकतेचा झेंडा उभारूया!

#SamirDudhgaonkar #dudhgaonkar