ANOD(@anod_zote) 's Twitter Profile Photo

आज शिर्डी लोकसभा मतदार संघातून वंचित बहुजन आघाडीतर्फे Utkarsha Rupwate यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. राहता येथील सिद्ध संकल्प मंगल कार्यालय येथे हजारोंच्या उपस्थितीत भव्य सभा पार पडली आणि तिथून तहसीलदार कार्यालय पर्यंत पदयात्रा काढण्यात आली.
Vanchit Bahujan Aaghadi Utkarsha Rupwate

आज शिर्डी लोकसभा मतदार संघातून  वंचित बहुजन आघाडीतर्फे @URupwate यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. राहता येथील सिद्ध संकल्प मंगल कार्यालय येथे हजारोंच्या उपस्थितीत भव्य सभा पार पडली आणि तिथून तहसीलदार कार्यालय पर्यंत पदयात्रा काढण्यात आली.
@VBAforIndia @URupwate 
#MaharashtraNews
account_circle
Mumbai Tak(@mumbaitak) 's Twitter Profile Photo

आंबेडकरांनी मावळ, शिरूर लोकसभेसाठी जाहीर केले उमेदवार
वाचा >> mumbaitak.in/election/lok-s…

आंबेडकरांनी मावळ, शिरूर लोकसभेसाठी जाहीर केले उमेदवार
वाचा >> mumbaitak.in/election/lok-s…

#PrakashAmbedkar #LokSabhaElections2024 #maharashtranews #MaharashtraPolitics
account_circle
Er.Shaikh Muzammil(@ShaikhMuzammil_) 's Twitter Profile Photo

आणि म्हणून मुख्यमंत्री यांच्या सभेला
राजश्री ताई पाटील यांच्या सभेला तुफान गर्दी।
News
Politics

account_circle
Mumbai Tak(@mumbaitak) 's Twitter Profile Photo

आंबेडकरांनी वाढवलं प्रणिती शिंदेंचं टेन्शन! सोलापुरात मोठा उलटफेर
वाचा >> mumbaitak.in/election/lok-s…

आंबेडकरांनी वाढवलं प्रणिती शिंदेंचं टेन्शन! सोलापुरात मोठा उलटफेर
वाचा >> mumbaitak.in/election/lok-s…

#MaharashtraPolitics #maharashtranews #LokSabhaElections2024 #PrakashAmbedkar
account_circle
JagVyas🚩 (मोदी का परिवार)(@jav_j21) 's Twitter Profile Photo

खुद के से सोचे और हित में करे!

मत तोड़ो 'जातिवाद' के नाम पर इस लड़खड़ाते 'हिन्दुत्व' को
करोड़ो
लोगो ने प्राण त्यागे है हमे 'हिन्दू' बनाये रखने के लिए🙏🚩

खुद के #विवेक से सोचे और #देश हित में #मतदान करे!

मत तोड़ो 'जातिवाद' के नाम पर इस लड़खड़ाते 'हिन्दुत्व' को 
करोड़ो 
लोगो ने प्राण त्यागे है हमे 'हिन्दू' बनाये रखने के लिए🙏🚩
#RajasthanNews #UttarakhandNews #MaharashtraNews #UttarPradeshNews #WestBengalNews #KarnatakaNews…
account_circle
Prasad Lad (Modi ka Parivar)(@PrasadLadInd) 's Twitter Profile Photo

संजय राऊतांनी आधी स्वतः महिलांचा सन्मान करणे शिकले पाहिजे, असे मत माध्यमांशी बोलताना व्यक्त केले…

News

Narendra Modi BJP भाजपा महाराष्ट्र BJP Mumbai

account_circle
प्रेमळ संदेश 💙(@PremalSandesh) 's Twitter Profile Photo

ते लेक सून जाऊद्या, ह्या किती गरीब आहेत ते बघा guys।।।😢
यांची गरिबी पाहून टचकन डोळ्यात पाणी आलं😬🤧

ते लेक सून जाऊद्या, ह्या किती गरीब आहेत ते बघा guys।।।😢 
यांची गरिबी पाहून टचकन डोळ्यात पाणी आलं😬🤧

#MaharashtraNews
account_circle
MahaTalks(@eMahaTalks) 's Twitter Profile Photo

बिग बॉस फेम शिव ठाकरेने अमरावतीत बजावला मतदानाचा हक्क..
काय मग तुम्ही पण करणार ना मतदान ?

बिग बॉस फेम शिव ठाकरेने अमरावतीत बजावला मतदानाचा हक्क.. 
काय मग तुम्ही पण करणार ना मतदान ?
#ShivThakre #LokSabhaElections2024 #Amravati #MaharashtraNews
account_circle
Shakti kumar Mehta(@Shaktik74728281) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र के उपमुख्यमंत्री अजित पवार की पत्नी सुमित्रा पवार को 25000 करोड़ रुपये के घोटाले में क्लीन चिट l
. !

account_circle
Lokmat(@lokmat) 's Twitter Profile Photo

लोकसभा निवडणुकीनंतर मंत्री छगन भुजबळ आणि हसन मुश्रीफ परत येण्यास तयार असल्यास माफ करणार का? यावर खासदार शरद पवार यांनी भाष्य केलं आहे.

लोकसभा निवडणुकीनंतर मंत्री छगन भुजबळ आणि हसन मुश्रीफ परत येण्यास तयार असल्यास माफ करणार का? यावर खासदार शरद पवार यांनी भाष्य केलं आहे.
#LokmatNews #MaharashtraNews #SharadPawar
account_circle
Deepak singh (Modi Ka Parivar )(@Deepaksingh0240) 's Twitter Profile Photo

दुनिया देख रही है इंफ्रास्ट्र्क्चर प्रोजेक्ट्स की डिलिवरी से बदलते महाराष्ट्र की तस्वीर माननीय उप मुख्यमंत्री श्री Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) जी के नेतृत्व में.....
News

दुनिया देख रही है इंफ्रास्ट्र्क्चर प्रोजेक्ट्स की डिलिवरी से बदलते महाराष्ट्र की तस्वीर माननीय उप मुख्यमंत्री श्री @Dev_Fadnavis जी के नेतृत्व में.....
#MaharashtraNews #Maharashtra #DevendraFadanvis #BJPAgain
account_circle
ABP माझा(@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

पवार कुटुंबियांतील निकटवर्तीयाच्या हाती ठाकरेंची मशाल; श्रीरंग बारणेंचा पराभव निश्चित, संजोग वाघेरेंचा विश्वास
marathi.abplive.com/news/politics/… najim mulla

account_circle