RD(@Ravi_Dahake) 's Twitter Profile Photo

आमची लाडकी मंत्रा ही जेव्हा केव्हा येऊ कशी कशी मी नांदायला या सिरीयलची टायटल ट्रॅक लागतं त्यावेळेस ती कुठे पण असो ती ऐकायला धावत पळत येते.
Zee Marathi

account_circle
Zee Marathi(@zeemarathi) 's Twitter Profile Photo

त्यांच्या लग्नाची चर्चा कुठे घेऊन बसलात हे तर काहीच नाय…..बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित असलेलं आमच्यासुद्धा हिरो हिरोईनचं Finally लग्न झालं…..पहा त्यांच्या लग्नाचे exclusive फोटो आणि करा Viral.

त्यांच्या लग्नाची चर्चा कुठे घेऊन बसलात हे तर काहीच नाय…..बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित असलेलं आमच्यासुद्धा हिरो हिरोईनचं Finally लग्न झालं…..पहा त्यांच्या लग्नाचे exclusive फोटो आणि करा Viral.
#YeuKashiTashiMeNandayla #Sweekar #Omkar #Sweetu #Lovestory #Wedding #ZeeMarathi
account_circle
ZEE5 Marathi(@ZEE5Marathi) 's Twitter Profile Photo

तुम्हला कोणाच्या लग्नसोहळ्यात जायला आवडलं असतं? कमेंट करून नक्की सांगा.

आता पाहा तुमच्या आवडत्या मालिकांचे सर्व एपिसोड फक्त आपल्या ZEE5 वर तेही एकदम फ्री!

account_circle
ZEE5 Marathi(@ZEE5Marathi) 's Twitter Profile Photo

भूक लागली म्हणून रात्री उठून स्वीटूने ओमसाठी बनवली चपाती.

आता पाहा 'येऊ कशी तशी मी नांदायला' मालिकेचे तुमच्या आवडीचे आणि आठवणीत असलेले एपिसोड फक्त आपल्या ZEE5 वर तेही एकदम फ्री!

account_circle
ZEE5 Marathi(@ZEE5Marathi) 's Twitter Profile Photo

ओम आणि स्वीटूच्या प्रेमाची कहाणी.

आता पाहा 'येऊ कशी तशी मी नांदायला' मालिकेचे तुमच्या आवडीचे आणि आठवणीत असलेले एपिसोड फक्त आपल्या ZEE5 वर तेही एकदम फ्री!

account_circle
Women Samvad(@womensamvad) 's Twitter Profile Photo

'येऊ कशी तशी मी नांदायला' घेणार प्रेक्षकांचा निरोप; भावूक झालेल्या स्वीटूची पोस्ट चर्चेत

womensamvad.com/entertainment/…

account_circle
Women Samvad(@womensamvad) 's Twitter Profile Photo

अन्विता फलटणकरसोबत दिसणाऱ्या 'या' अभिनेत्रीला ओळखलं का? अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये केलंय काम

womensamvad.com/entertainment/…

account_circle
ETimes TV(@ETimesTV) 's Twitter Profile Photo

Nikhil Raut gets emotional on the last day of Yeu Kashi Tashi Me Nandayla shoot; says, 'thanks for loving my character even though he was a villain'

bit.ly/3BzgDtX

Nikhil Raut gets emotional on the last day of Yeu Kashi Tashi Me Nandayla shoot; says, 'thanks for loving my character even though he was a villain'

#NikhilRaut #YeuKashiTashiMeNandayla #Marathi #Show

bit.ly/3BzgDtX
account_circle