सुनील विश्वनाथ देवधर (Modi Ka Parivaar)(@Sunil_DeodharMH) 's Twitter Profile Photo

अनंत कोटी ब्रम्हाण्ड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रम्ह सच्चिँतानंद भक्त प्रतिपालक शेगाँव निवासी समर्थ सदगुरु श्री संत गजानन महाराज प्रकट दिनाच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा💐

अनंत कोटी ब्रम्हाण्ड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रम्ह सच्चिँतानंद भक्त प्रतिपालक शेगाँव निवासी समर्थ सदगुरु श्री संत गजानन महाराज प्रकट दिनाच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा💐

#GajananMaharaj
account_circle
Bhagyashri Patwardhan(@bvpat2501) 's Twitter Profile Photo

अनंत कोटी ब्रम्हांड नायक, राजाधिराज, योगिराज श्री गजानन महाराज की जय !!!

अनंत कोटी ब्रम्हांड नायक, राजाधिराज, योगिराज श्री गजानन महाराज की जय !!! 

#myartwork #gajananmaharaj #GajananMaharajPrakatDin
account_circle
Omprakash Rajenimbalkar(@OmRajenimbalkr) 's Twitter Profile Photo

॥ गण गण गणात बोते ॥

संत शिरोमणी, संतश्रेष्ठ श्री संत गजानन महाराज यांचा आज प्रकट दिन कोटी कोटी अभिवादन !

account_circle
🅒🅗🅘🅝🅣🅤(@ChintAn96k0003) 's Twitter Profile Photo

॥ गण गण गणात बोते ॥

संत शिरोमणी श्री संत गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त कोटी कोटी अभिवादन !

॥ गण गण गणात बोते ॥

संत शिरोमणी श्री संत गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त कोटी कोटी अभिवादन !

#GajananMaharaj
account_circle
Sanatan Sanstha(@SanatanSanstha) 's Twitter Profile Photo

श्री प्रकटदिन (१३.२.२०२३)

माघ कृष्ण पक्ष सप्तमी, शके १८००, या दिवशी श्री गजानन महाराज ऐन तारुण्यात शेगाव येथे प्रकट झाले.

श्री गजानन महाराजांनी केलेले विविध चमत्कार जाणून घेण्यासाठी भेट द्या : sanatan.org/mr/a/1123.html

श्री #गजानन_महाराज प्रकटदिन (१३.२.२०२३) 

माघ कृष्ण पक्ष सप्तमी, शके १८००, या दिवशी श्री गजानन महाराज ऐन तारुण्यात शेगाव येथे प्रकट झाले. 

श्री गजानन महाराजांनी केलेले विविध चमत्कार जाणून घेण्यासाठी भेट द्या : sanatan.org/mr/a/1123.html

#GajananMaharaj #Maharashtra
account_circle
Ram Satpute (Modi Ka Parivar)(@RamVSatpute) 's Twitter Profile Photo

ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे ।
त्या त्या स्थळी हे निजरूप तुझे ।।
मी ठेवितों मस्तक ज्या ठिकाणी ।
तेथे तुझे सद्गुरू पाय दोन्ही ।
श्री समर्थ सद्गुरू गजानन महाराज की जय ।।

थोर संत शेगावचे श्री गजानन महाराज यांच्या प्रकट दिनानिमित्त सर्व भक्तांना हार्दिक शुभेच्छा!

ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे ।
त्या त्या स्थळी हे निजरूप तुझे ।।
मी ठेवितों मस्तक ज्या ठिकाणी ।
तेथे तुझे सद्गुरू पाय दोन्ही ।
श्री समर्थ सद्गुरू गजानन महाराज की जय ।।

थोर संत शेगावचे श्री गजानन महाराज यांच्या प्रकट दिनानिमित्त सर्व भक्तांना हार्दिक शुभेच्छा!
#GajananMaharaj
account_circle
Rahul Patil. (Modi Ka Parivar)(@RahulPatil_BJP) 's Twitter Profile Photo

श्री संत गजानन महाराज प्रकटदिनाच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा !

श्री संत गजानन महाराज प्रकटदिनाच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा !

#GajananMaharaj #गजाननमहाराज
account_circle
Shrikant Tara Pandit Bharatiya (Modi Ka Parivar)(@ShreeBharatiya) 's Twitter Profile Photo

शेगावीचे संत श्री संत गजानन महाराज यांच्या प्रकट दिनानिमित्त सर्व भक्तांना मंगलमय शुभेच्छा!

शेगावीचे संत श्री संत गजानन महाराज यांच्या प्रकट दिनानिमित्त सर्व भक्तांना मंगलमय शुभेच्छा!
#GajananMaharaj
account_circle
Ravindra Anaspure (Modiji Ka Parivaar)(@ravindranaspure) 's Twitter Profile Photo

मानवतेच्या कल्याणासाठी भक्ती, कर्म आणि योग या मार्गाचे सुंदर प्रतिपादन करून जीवनाच्या उद्धाराचा नवीन मार्ग दाखवणारे श्री संत गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त त्यांच्या चरणी वंदन आणि सर्व भक्तगणांना हार्दिक शुभेच्छा !

मानवतेच्या कल्याणासाठी भक्ती, कर्म आणि योग या मार्गाचे सुंदर प्रतिपादन करून जीवनाच्या उद्धाराचा नवीन मार्ग दाखवणारे श्री संत गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त त्यांच्या चरणी वंदन आणि सर्व भक्तगणांना हार्दिक शुभेच्छा !
#GajananMaharaj
account_circle
महा MTB(@TheMahaMTB) 's Twitter Profile Photo

शेगावच्या गजानन महाराजांचे भिडे गुरुजींनी घेतले दर्शन... | Bhide Guruji | MahaMTB

account_circle
मराठी विश्वपैलू(@MarathiBrain) 's Twitter Profile Photo

|| गण गण गणात बोते ||
शेगाव निवासी संतशिरोमणी गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त सर्वांना खूप शुभेच्छा❤

|| गण गण गणात बोते ||
शेगाव निवासी संतशिरोमणी गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त सर्वांना खूप शुभेच्छा❤
#GajananMaharaj #प्रकटदिन
account_circle
Kailas Patil(@PatilKailasB) 's Twitter Profile Photo

॥ गण गण गणात बोते ॥

संतश्रेष्ठ श्री गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त सर्वाना हार्दिक शुभेच्छा!

आपल्या आचरणातून गजानन महाराजांनी जीवनाचे सार व जीवन जगण्याचा सर्वोत्तम मार्ग जगापुढे ठेवला... त्यांचे विचार येणाऱ्या अनेक पिढ्यांसाठी दिशादर्शक आहेत.

#gajananmaharaj #गजानन_महाराज
account_circle
Atul Save (Modi Ka Parivar)(@save_atul) 's Twitter Profile Photo

अत्यंत साध्या-सोप्या पद्धतीने कर्म, भक्ती आणि योग मार्गातून आदर्श जीवन जगण्याचा मार्ग संत श्री गजानन महाराजांनी दिला.. सत्कार्य आणि सत्कर्मासाठी प्रेरणा देणारे त्यांचे चरित्र सदैव वंदनीय आहे...

गण गण गणात बोते!!

account_circle
Nitin Gadkari (मोदी का परिवार)(@nitin_gadkari) 's Twitter Profile Photo

संत श्री गजानन महाराज यांच्या प्रकट दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. श्री गजानन महाराजांच्या चरणी त्रिवार वंदन.

संत श्री गजानन महाराज यांच्या प्रकट दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. श्री गजानन महाराजांच्या चरणी त्रिवार वंदन. #GajananMaharaj
account_circle
Nitin Gadkari (मोदी का परिवार)(@nitin_gadkari) 's Twitter Profile Photo

। गण गण गणात बोते ।

संत श्री गजानन महाराज प्रकट दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.🚩 श्री गजानन महाराजांच्या चरणी त्रिवार वंदन.🙏🏻

account_circle
VSK Kokan(@VSKKokan) 's Twitter Profile Photo

*गण गण गणात बोते*
*माघ कृष्ण सप्तमी* या दिवशी गजानन महाराज दिगंबरावस्थेत शेगावात प्रकट झाले.

शेवागच्या गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त कोटी कोटी प्रणाम!

*गण गण गणात बोते*
*माघ कृष्ण सप्तमी* या दिवशी गजानन महाराज दिगंबरावस्थेत शेगावात  प्रकट झाले. 

शेवागच्या गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त कोटी कोटी प्रणाम! #GajananMaharaj
account_circle
Chhatrapati Udayanraje Bhonsle(@Chh_Udayanraje) 's Twitter Profile Photo

मानवतेच्या कल्याणासाठी भक्ती, कर्म आणि योग या मार्गाचे सुंदर प्रतिपादन करून जीवनाच्या उद्धाराचा मार्ग दाखवणारे श्री संत गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त त्यांच्या चरणी अभिवादन व सर्वांना मंगलमय शुभेच्छा !

मानवतेच्या कल्याणासाठी भक्ती, कर्म आणि योग या मार्गाचे सुंदर प्रतिपादन करून जीवनाच्या उद्धाराचा मार्ग दाखवणारे श्री संत गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त त्यांच्या चरणी अभिवादन व सर्वांना मंगलमय शुभेच्छा !
#GajananMaharaj
account_circle
Dr. Ayushi Deshmukh Bhaiyyu Ji Mahraj(@AyushiiDeshmukh) 's Twitter Profile Photo

🙏गण गण गणात बोते🙏
आज संत शिरोमणी श्री संत गजानन महाराज यांचा प्रकटदिन सूर्योदय आश्रम इंदौर में बड़ी धूमधाम से मनाया गया
महाराजांच्या चरणी कोटी कोटी वंदन....

🙏गण गण गणात बोते🙏
आज संत शिरोमणी श्री संत गजानन महाराज यांचा प्रकटदिन सूर्योदय आश्रम इंदौर में बड़ी धूमधाम से मनाया गया 
महाराजांच्या चरणी कोटी कोटी वंदन....

#maharashtra #GajananMaharaj #प्रकटदिन
account_circle
Atul Save (Modi Ka Parivar)(@save_atul) 's Twitter Profile Photo

संत श्री गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथील गजानन मंदिरात आरती करण्याचे भाग्य लाभले. कर्म, भक्ती आणि योग मार्गाच्या माध्यमातून मानव जातीच्या उद्धारासाठी अत्यंत श्रेष्ठ तत्त्वज्ञान त्यांनी मांडले. त्यांचे विचार अमूल्य आहेत.

#गजानन_महाराज #GajananMaharaj
account_circle
Dr. Sanjay Pandey (Modi Ka Parivar)(@BJPSanjayPandey) 's Twitter Profile Photo

संत शिरोमणी श्री गजानन महाराज यांना प्रकट दिना निमित्त वंदन आणि समस्त भाविक-भक्तांना प्रकट दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा !

संत शिरोमणी श्री गजानन महाराज यांना प्रकट दिना निमित्त वंदन आणि समस्त भाविक-भक्तांना प्रकट दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा !

#गजानन #महाराज #प्रकट #दिन #gajananmaharaj
account_circle