Vimal (Gandhi Parivar)(@VimalINC) 's Twitter Profile Photo

Maha Vikas Agadi must play this video on TV and screens across Maharashtra.

The people of Maharashtra are frustrated with Eknath Shinde.

The people of Maharashtra feel betrayed by Ajit Pawar.

The people of Maharashtra are fed up with Devendra Fadnavis.

The people of…

account_circle
Dr Shrikant Lata Eknath Shinde(@DrSEShinde) 's Twitter Profile Photo

कल्याण लोकसभेतील उल्हासनगर, म्हारळ, वरप, कांबा भागातील नाभिक समाजाने महायुतीचा उमेदवार म्हणून मला आज जाहीर पाठिंबा दिला. श्री संत सेना महाराज नाभिक युवा सेवाभावी संस्थेच्या वतीने अध्यक्ष संतोष सोनवणे, सचिव अशोक शर्मा, खजिनदार दीपक भदाणे यांच्यासह संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी…

Shivsena - शिवसेना(@Shivsenaofc) 's Twitter Profile Photo

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी आणि वंदनीय बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून ३० हजारांहून अधिक रूग्णांचे वाचले प्राण,

म्हणून शिवसेनेचे धनुष्यबाण !

account_circle
Ajay Singh(@ajaysingh4bjp) 's Twitter Profile Photo

Neral-Matheran toy train steams ahead with 5 lakh tourists during 2023-24, generating a revenue of 3 crore 54 lakhs. Cheers to CM Eknath Shinde's government for fostering tourism and showcasing Maharashtra's rich cultural heritage!

NewsX World(@NewsX) 's Twitter Profile Photo

| 'I think a man like Eknath Shinde Jii who I've been working with now, I don't think he can get pigeon-holed into a left vs right narrative. I think he wants to work, he is a man who is accessible,' says Milind Deora(Milind Deora | मिलिंद देवरा ☮️) , Former Union Minister

Watch…

account_circle
Shivsena - शिवसेना(@Shivsenaofc) 's Twitter Profile Photo

निराकार गुरु गुरु रे निर्गुण
दत्त दत्त गुरु देव दत्त श्रीपाद वल्लभ दिगंबरा !

account_circle
Dr Shrikant Lata Eknath Shinde(@DrSEShinde) 's Twitter Profile Photo

आपणा सर्वांना ५०० वर्षांपासून ज्या मंदिराची प्रतीक्षा होती, ते प्रभू श्रीरामाचे भव्य मंदिर अयोध्येत पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदींजी साहेबांनी उभारले. हे मंदिर फक्त मंदिर नसून राष्ट्रमंदिर आहे, ज्यातून आपला इतिहास, आपली श्रद्धा, आपली संस्कृती याचे दर्शन येणाऱ्या अनेक पिढ्यांना…

ANI(@ANI) 's Twitter Profile Photo

| Mumbai, Maharashtra: On filing nomination, Shiv Sena candidate from Mumbai South Central constituency Rahul Shewale says, 'CM Eknath Shinde given me a third chance to fulfil Balasaheb Thackeray's dream... I am sure that people will give me a chance to be an MP again and…

account_circle
Dr Shrikant Lata Eknath Shinde(@DrSEShinde) 's Twitter Profile Photo

अंबरनाथ तालुक्यातील श्री मलंगगड परिसरातील १०० तरुणांनी आज अय्याझ शेख यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला. मलंगगड पायथ्याशी असलेल्या माजी सरपंच अंकुश पाटील यांच्या निवासस्थानी हा पक्षप्रवेश पार पडला. यावेळी शिवसेनेचा भगवा ध्वज देत या सर्वांचे स्वागत केले आणि जोमाने काम…