ABP माझा (@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशाला तुमचा विरोध होता का? गिरीश महाजनांनी सांगितलं मोठं राजकारण #EknathKhadse #GirishMahajan #MaharashtraPolitics #RakshaKhadse #DevendraFadnavis marathi.abplive.com/news/politics/…

ABP माझा (@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

एकनाथ खडसे अन् माझी नार्को टेस्ट करा, गिरीश महाजनांचं माझा कट्ट्यावर ओपन चॅलेंज! #EknathKhadse #GirishMahajan #MaharashtraPolitics #ABPMajhaKatta #Jalgaon #BJP #DevendraFadnavis marathi.abplive.com/news/politics/…

Sarkarnama (@sarkarnamanews) 's Twitter Profile Photo

भाजप प्रवेशासाठी वेटिंगवर असलेल्या एकनाथ खडसे यांचा भाजप प्रवेश कधी होणार याची चर्चा सुरू आहे. मात्र,... #BJP #EknathKhadse #GirishMahajan sarkarnama.esakal.com/mumbai/girish-…

TV9 Marathi (@tv9marathi) 's Twitter Profile Photo

VIDEO : 'खडसे अनेक ठिकाणी हातपाय मारताय मात्र कुठेही यश नाही', कोणी केला हल्लाबोल? tv9marathi.com/videos/bjp-mla… #eknathkhadse #bjp

Sarkarnama (@sarkarnamanews) 's Twitter Profile Photo

शरद पवार यांची साथ सोडणे अजितदादांना महागात पडणार? #AjitPawar #SharadPawar #EknathKhadse sarkarnama.esakal.com/vishleshan/sha…

TV9 Marathi (@tv9marathi) 's Twitter Profile Photo

VIDEO : खडसे घाबरलेले त्यांना उपचारांची गरज, कोणी केला हल्लाबोल? tv9marathi.com/videos/jalgaon… #eknathkhadse #chandrakantpatil

TV9 Marathi (@tv9marathi) 's Twitter Profile Photo

tv9 Marathi Special Report : 'मी राष्ट्रवादी कधी सोडलीच नव्हती...', एकनाथ खडसेंच्या दाव्यावर भाजपचा खोचक सल्ला tv9marathi.com/videos/where-w… #eknathkhadse #bjp #ncp

Lokmat (@lokmat) 's Twitter Profile Photo

“एकाच घरात सगळी पदं हवी.. “ महाजनांनी एकनाथ खडसेवर टीका का केली? #LokmatNews #GirishMahajan #EknathKhadse

TV9 Marathi (@tv9marathi) 's Twitter Profile Photo

भाजप की राष्ट्रवादी, एकनाथ खडसे नेमके कोणत्या पक्षात? पाहा स्पेशल रिपोर्ट tv9marathi.com/maharashtra/sp… #eknathkhadse

Jai Maharashtra News (@jaimaharashtran) 's Twitter Profile Photo

कमळाला नकार, हातात तुतारी #EknathKhadse #BJPCrisis #PoliticalRejection #GirishMahajan #MaharashtraPolitics

TV9 Marathi (@tv9marathi) 's Twitter Profile Photo

'एवढी लाचारी मी आजपर्यंत बघितली नाही, मला खडसेंची कीव येते', गिरीश महाजन यांची खोचक टीका tv9marathi.com/maharashtra/ja… #eknathkhadse #girishmahajan

Sarkarnama (@sarkarnamanews) 's Twitter Profile Photo

Eknath Khadse : देवेंद्र फडणवीसांनी दिलेल्या शब्दाचे काय झाले? एकनाथ खडसेंनी एका वाक्यात विषय संपवला sarkarnama.esakal.com/maharashtra/ek… #EknathKhadse #DevendraFadnavis #BJP #AmitShah

suvarnakhandeshlivenews (@suvarnakhandesh) 's Twitter Profile Photo

मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आज सहावा दिवस, काय आहे आजची नेमकी परिस्थिती? suvarnakhandeshlive.com/eknath-khadse-… #EknathKhadse #GirishMahajan #suvarnakhandeshlive #jamner #ShivSwarajyaYatra

Saamana (@saamanaonline) 's Twitter Profile Photo

देवेंद्र फडणवीस यांनी गणपती विसर्जनानंतर माझा प्रवेश होईल असे म्हटले होते, मात्र माझ्या दृष्टीने आता भाजप प्रवेश हा गणपती बाप्पाबरोबर विसर्जित झाला आहे, असे सांगत एकनाथ खडसे यांनी आपण राष्ट्रवादीतच राहणार असल्याचे स्पष्ट केले. #EknathKhadse

देवेंद्र फडणवीस यांनी गणपती विसर्जनानंतर माझा प्रवेश होईल असे म्हटले होते, मात्र माझ्या दृष्टीने आता भाजप प्रवेश हा गणपती बाप्पाबरोबर विसर्जित झाला आहे, असे  सांगत एकनाथ खडसे यांनी आपण राष्ट्रवादीतच राहणार असल्याचे स्पष्ट केले.
#EknathKhadse
ZEE २४ तास (@zee24taasnews) 's Twitter Profile Photo

Eknath Khadse On Girish Mahajan | 'महाजनांना तेव्हा संधी देवून पाप केलं'; खडसेंचा महाजनांवर निशाणा youtu.be/RuvMAmsJkRY #eknathkhadse #girishmahajan #jalgaon #vidhansabhaelection2024 #maharashtrapolitics #zee24taas

ZEE २४ तास (@zee24taasnews) 's Twitter Profile Photo

Eknath Khadse on BJP Entry | 'मी राष्ट्रवादी कधीच सोडली नाही' भाजप प्रवेशाबाबत खडसेंचं स्पष्टीकरण youtu.be/sZxpFaTofoI #eknathkhadse #bjp #ncp #maharashtrapolitics #zee24taas

ᴹᵃʰᵃMᴜᴍʙᴀɪ Mᴀɴᴛʜᴀɴ (@mumbaimanthan) 's Twitter Profile Photo

मला भाजपातून या असं आमंत्रण होतं. हे आमंत्रण कसं होतं हे जयंत पाटील आणि शरद पवारांनाही माहितेय”, असा खुलासा एकनाथ खडसे यांनी केला. #EknathKhadse #ShardPawar #JayantPatil #MaharashtraPolitics #MarathiNews

मला भाजपातून या असं आमंत्रण होतं. हे आमंत्रण कसं होतं हे जयंत पाटील आणि शरद पवारांनाही माहितेय”, असा खुलासा एकनाथ खडसे यांनी केला.
#EknathKhadse #ShardPawar #JayantPatil #MaharashtraPolitics #MarathiNews
NDTV Marathi (@ndtvmarathi) 's Twitter Profile Photo

Eknath Khadse पुन्हा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या मंचावर, भाजपाबाबत पाहा काय केलं विधान | #EknathKhadse #MaharashtraPolitics #ndtvmarathi

News18Lokmat (@news18lokmat) 's Twitter Profile Photo

भाजपने वेटिंगवर ठेवलं, खडसे NCP च्या व्यासपीठावर गेले, महाजनांवर बरसले! #EknathKhadse #BJP #NCPSharadPawar news18marathi.com/politics/eknat…