Narendra Jadhav(@DrJadhav) 's Twitter Profile Photo

डॉ आंबेडकरांनी संविधान संमत होण्यापूर्वी केलेले ऐतिहासिक भाषण (२५ नोहेंबर १९४८ )

👉 संपूर्ण भाग पहा: yt.openinapp.co/m7b2c

account_circle
Adv. Ujjwal Nikam(@miujjwalnikam) 's Twitter Profile Photo

ज्यांचे संविधान भाळी लावून आयुष्यभर चाललो, त्या महामानवाला विनम्र अभिवादन....

account_circle
Ujwala Dahiphale (मोदी का परिवार)(@dr_ujwalabjp) 's Twitter Profile Photo

अखिल भारतीय अधिवक्ता परिषद व इंडियन मेडिकल असोसिएशन जिल्हा छत्रपती संभाजीनगर च्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त काल प्रा. डॉ. रमेशजी पांडव यांचे विशेष व्याख्यान आयएमए हॉल येथे उत्साहात संपन्न झाले.

#IIM #DrBabasahebAmbedkar #Jayanti #व्याख्यान
account_circle
dainikvruttaratnasamrat(@dainiksamrat) 's Twitter Profile Photo

दुबईत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरी

दुबईत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरी #dubai #drbabasahebambedkar #ambedkarism #ambedkarwadi #newsfeed #LatestUpdate #LatestNews #dainiksamrat #JyotibaPhule
account_circle
Devendra Fadnavis For Maharashtra(@Devendra4Maha) 's Twitter Profile Photo

संविधानात बदल खुद्द बाबासाहेब आंबेडकर आले आणि त्यांनीही ठरवलं की संविधानात बदल करूया तर त्यांनाही ते शक्य नाही. मोदींनी कॉंग्रेसचा अजेंडा उध्वस्त केला.

संविधानात बदल खुद्द बाबासाहेब आंबेडकर आले आणि त्यांनीही ठरवलं की संविधानात बदल करूया तर त्यांनाही ते शक्य नाही. मोदींनी कॉंग्रेसचा अजेंडा उध्वस्त केला.

#NarenderModi #DrBabasahebAmbedkar #Constitution #AbkiBaar400Paar #BJP
account_circle
मोहन वनखंडे -Mohan Vankhande (मोदी का परिवार)(@VankhandeMohan) 's Twitter Profile Photo

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त मालगांव येथे आयोजित केलेल्या भव्य मिरवणूकीस उपस्थित राहून सर्वांना शुभेच्छा दिल्या.

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त मालगांव येथे आयोजित केलेल्या भव्य मिरवणूकीस उपस्थित राहून सर्वांना शुभेच्छा दिल्या.

#बाबासाहेब_आंबेडकर #DrBabaSahebAmbedkar #BharatRatna #IndianConstitution #FatherOfIndianConstitution
account_circle
dainikvruttaratnasamrat(@dainiksamrat) 's Twitter Profile Photo

आंबेडकर जयंती साजरी कराल तर कुटूंबाला जाळून टाकीन, डॉ.बाबासाहेबांचा फोटो व निळा झेंडा पायाखाली तुडविला
शिंदे गटाच्या महिला उपशहर संघटकाचा मस्तवालपणा
feed

आंबेडकर जयंती साजरी कराल तर कुटूंबाला जाळून टाकीन, डॉ.बाबासाहेबांचा फोटो व निळा झेंडा पायाखाली तुडविला
शिंदे गटाच्या महिला उपशहर संघटकाचा मस्तवालपणा
#news #newsfeed #LatestUpdate #LatestNews #dainiksamrat #maharastra #marathinews #ulhasnagar #budhist #drbabasahebambedkar
account_circle
Narendra Jadhav(@DrJadhav) 's Twitter Profile Photo

डॉ आंबेडकर संविधानावर झालेल्या टीकेला उत्तर देतांना म्हणाले (नोहेंबर 1948)

👉 संपूर्ण भाग पहा: yt.openinapp.co/lgtl0

account_circle
©|𝙰𝚁𝚃𝙸𝚂𝚃𝙰𝙺(@AjitKurhade1) 's Twitter Profile Photo

✒️📚💐
जागतिक पुस्तक दिनानिमित्त सर्वांना मंगलमय सदिच्छा
.
.
.
mi_vadal_vara

account_circle
Rahul Kamble (Modi Ka Parivar)(@RahulKambleaar) 's Twitter Profile Photo

ज्यांचे संविधान भाळी लावून आयुष्यभर चाललो, त्या महामानवाला विनम्र अभिवादन..!

account_circle