'तोवर केवळ राम-लक्ष्मणाच्या गोष्टी आणि कहाण्यांमध्येच आदितीनं तिरंदाजीविषयी ऐकलं होतं. पण प्रत्यक्ष पाहिल्या क्षणीच आदिती या खेळाच्या प्रेमात पडली.' Janhavee Moole #AditiSwami #Sports bbc.com/marathi/articl…
साताऱ्याची लेक अदिती अशी बनली वर्ल्ड चॅम्पियन तिरंदाज 🏹 #AditiSwami #Archery #Inspiring Janhavee Moole CMO Maharashtra