Sushil Vaidya (@sushilvaid64675) 's Twitter Profile
Sushil Vaidya

@sushilvaid64675

Reposts are not necessarily endorsements. No DMs' please.

ID: 1773972349534048256

calendar_today30-03-2024 07:15:56

9,9K Tweet

215 Takipçi

206 Takip Edilen

सोहम वैद्य /ಸೋಹಮ್ ವೈದ್ಯ /ソハム ワイディヤ/Soham Vaidya (@sohamvaidya9) 's Twitter Profile Photo

1} अष्टविनायक मधला पहिला गणपती म्हणजेचं श्री क्षेत्र मोरगाव येथील मोरेश्वर (मयुरेश्वर) मंदिर, हे मंदिर जेजुरी - बारामती रस्त्यालगत, जेजुरीपासून अवघ्या 17 किलोमीटर अंतरावर मोरगाव येथे वसलेले आहे... 1/2

2} अष्टविनायक मधील दुसरा गणपती म्हणजे श्री क्षेत्र थेऊर येथील चिंतामणी, हे मंदिर पुणे - सोलापूर महामार्गावर असलेल्या कुंजीरवाडी या गावापासून 5 किलोमीटर आत थेऊर या गावी वसलेलं आहे, वाघोली, केसनंद, लोणीकंद व मुंढवा यामार्गेही तुम्ही इथे येऊ शकता... 3/4

3} अष्टविनायक मधील तिसरा गणपती म्हणजे श्री सिद्धटेक तथा श्री सिद्धिविनायक, हे मंदिर पुणे जिल्ह्यातील दौंड या गावापासून 18 किलोमीटर अंतरावर, भीमेच्या नदी तिरी, वसलेले आहे... 5/6

सिद्धटेक तथा, श्री सिद्धिविनायक मंदिराची संक्षिप्त स्वरूपात माहिती : 6/7

4} अष्टविनायक मधला चौथा गणपती म्हणजे श्री क्षेत्र रांजणगाव येथील महागणपती मंदिर, हे मंदिर पुणे - अहिल्यानगर महामार्गालगत, शिक्रापूर व शिरूर या दोन गावांच्या मध्ये रांजणगाव येथे वसलेले आहे... 7/8

5} अष्टविनायक मधला पाचवा गणपती म्हणजेच श्री क्षेत्र ओझर येथील विघ्नहर तथा विघ्नेश्वर, हे मंदिर पुणे - नाशिक महामार्गालगत, नारायणगाव येथून 11 किलोमीटर आतमध्ये ओझर या गावी, कुकडी नदीच्या काठी, वसलेले आहे... 9/10

6} अष्टविनायकापैकी सहावा गणपती म्हणजेच लेण्याद्री येथील गिरीजात्मज, हे मंदिर पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथून 5 किलोमीटर आतमध्ये लेण्याद्री येथे, लेण्यांमध्ये वसलेले आहे, उंचावर लेण्यांमध्ये असल्याने येथून तुम्हाला विहंगम निसर्ग सौंदर्य सुद्धा अनुभवता येते... 11/12

7} अष्टविनायकातील सातवा गणपती म्हणजेच श्री क्षेत्र महड येथील वरदविनायक, हे मंदिर मुंबई - पुणे जुन्या महामार्गालगत खोपोली येथून सुमारे साडे 5 किलोमीटर अंतरावर वसलेले आहे... 13/14

8} अष्ट विनायक मधील आठवा गणपती म्हणजेच श्री क्षेत्र पाली गावातील बल्लाळेश्वर, हे मंदिर रायगड जिल्ह्यातील पाली या गावी वसलेले आहे... 15/16

Ramesh Koneru 🇮🇳 (@rameshkoneru) 's Twitter Profile Photo

Vishal Bhargava Not a supporter of either but I feel we’ll lose many years of progress if Congress comes to power. Zero patriotism, zero vision and even more reservations!! Telangana is a good example if you want to see what happens to a thriving state in the hands of congress. Zero progress,

Macro Maniac (@macro_maniac_) 's Twitter Profile Photo

Vishal Bhargava Vishal bhai, I agree with your assessment. Mood is not good. But smart politicians allow these sentiments to be expressed immediately after the elections so that they don't surface during next elections. Before 2029, there will be 2026, 2027 and definitely 2028! Let us see!

Ashutosh Wagh (@ashutoshpwagh) 's Twitter Profile Photo

#अमेरिकन : आमच्या देशात सगळे लोक उजवीकडून गाड्या चालवतात. तुमच्या कडे काय पद्धत आहे? #पुणेकर : तसं काय फिक्स नसतं, म्हणजे समोरचा कुठून तडफडतो त्याच्यावर आहे... ...........😜😁😂🤣