Dr. Suresh Haware(@sureshhaware) 's Twitter Profileg
Dr. Suresh Haware

@sureshhaware

https://t.co/JU3W8UZETJ,Nuclear Scientist,PhD,Ex-BARC, Ex Chairman-Shri Saibaba Sansthan Shirdi,ExTrustee-JNPT,Chmn -Haware Properties,Mountaineer, Business Leader,Author

ID:285754823

linkhttp://www.sureshhaware.in calendar_today21-04-2011 18:36:42

1,8K Tweets

5,3K Followers

85 Following

Dr. Suresh Haware(@sureshhaware) 's Twitter Profile Photo

काही लोक गीतेवर चालतात,
काही लोक कुराणावर चालतात,
काही लोक बायबलवर चालतात ।
तर, संबंध देश बाबासाहेबांनी
लिहीलेल्या संविधानावर चालतो ॥
महामानव भारतरत्न डॅा बाबासाहेब आंबेडकरांच्या पावन स्मृतीस जयंतीदिनी विनम्र अभिवादन 🙏🙏

काही लोक गीतेवर चालतात, काही लोक कुराणावर चालतात, काही लोक बायबलवर चालतात । तर, संबंध देश बाबासाहेबांनी लिहीलेल्या संविधानावर चालतो ॥ महामानव भारतरत्न डॅा बाबासाहेब आंबेडकरांच्या पावन स्मृतीस जयंतीदिनी विनम्र अभिवादन 🙏🙏
account_circle
Dr. Suresh Haware(@sureshhaware) 's Twitter Profile Photo

सर्वश्रेष्ठ असे अन्नदान ।
पिढ्या होतील धन्यधन्य ॥
साईबाबा सांगती म्हणून ।
अनुभव घ्या की एकदा ॥
ॐ साईराम🙏🙏🙏

सर्वश्रेष्ठ असे अन्नदान । पिढ्या होतील धन्यधन्य ॥ साईबाबा सांगती म्हणून । अनुभव घ्या की एकदा ॥ ॐ साईराम🙏🙏🙏
account_circle
Dr. Suresh Haware(@sureshhaware) 's Twitter Profile Photo

नमस्कार!
गुढीपाडव्याच्या आणि हिंदू नववर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा !!

या नवीन वर्षाची सुरुवात करताना सगळ्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देताना हा व्हिडिओ नक्की पहावा 🙏

youtu.be/MlGSJzQpBUs?si…

नमस्कार! गुढीपाडव्याच्या आणि हिंदू नववर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा !! या नवीन वर्षाची सुरुवात करताना सगळ्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देताना हा व्हिडिओ नक्की पहावा 🙏 youtu.be/MlGSJzQpBUs?si…
account_circle
Dr. Suresh Haware(@sureshhaware) 's Twitter Profile Photo

रोज ऊगवतो दिवस नवा ।
उठतो मग पक्षांचा थवा ॥
गायीं कडे वासरांचा धावा ।
शरणागत आपण बाबांना ॥
ॐ साईराम 🙏🙏🏽🙏

रोज ऊगवतो दिवस नवा । उठतो मग पक्षांचा थवा ॥ गायीं कडे वासरांचा धावा । शरणागत आपण बाबांना ॥ ॐ साईराम 🙏🙏🏽🙏
account_circle
Dr. Suresh Haware(@sureshhaware) 's Twitter Profile Photo

जयश्रीराम 🙏🙏🏽🙏

दर्शन पा के रामलला के ।
भाग्य मिले है शतजन्मो के ॥
राम ही धर्म, राम ही कर्म ।
राम ही मर्म इस जीवन के ॥
ॐ साईराम 🙏🙏🙏

जयश्रीराम 🙏🙏🏽🙏 दर्शन पा के रामलला के । भाग्य मिले है शतजन्मो के ॥ राम ही धर्म, राम ही कर्म । राम ही मर्म इस जीवन के ॥ ॐ साईराम 🙏🙏🙏
account_circle
Dr. Suresh Haware(@sureshhaware) 's Twitter Profile Photo

प्रश्न असती अनेक ।
उत्तरही त्यास असे एक ॥
वापरूनी सदसद विवेक।
उपाय तो योजावा ॥
ॐ साईराम !!!टी🙏🙏🙏

प्रश्न असती अनेक । उत्तरही त्यास असे एक ॥ वापरूनी सदसद विवेक। उपाय तो योजावा ॥ ॐ साईराम !!!टी🙏🙏🙏
account_circle
Dr. Suresh Haware(@sureshhaware) 's Twitter Profile Photo

Wish you a very very happy Holi.
होळीच्या हार्दिक शुभेच्छा. 🙏🙏🙏

account_circle
Dr. Suresh Haware(@sureshhaware) 's Twitter Profile Photo

होळीत जळू द्या जुनी जळमटे ।
राग, द्वेष जाऊ द्या, आनंद वाटे ।
जगात भरू द्या संवाद साठे ।
प्रेम, आदर ते वाढावया ॥
होळीच्या सर्वांना शुभेच्छा.
ॐ साईराम 🙏🙏🏽🙏

होळीत जळू द्या जुनी जळमटे । राग, द्वेष जाऊ द्या, आनंद वाटे । जगात भरू द्या संवाद साठे । प्रेम, आदर ते वाढावया ॥ होळीच्या सर्वांना शुभेच्छा. ॐ साईराम 🙏🙏🏽🙏
account_circle
Dr. Suresh Haware(@sureshhaware) 's Twitter Profile Photo

श्रद्धा से भी किमती है सबूरी ।
असल में दोनो भी है जरूरी ॥
एक संभाले अपने मनको ।
दूजा खरा परखे बुद्धीको ॥
ॐ साईराम !!!🙏🙏🙏

श्रद्धा से भी किमती है सबूरी । असल में दोनो भी है जरूरी ॥ एक संभाले अपने मनको । दूजा खरा परखे बुद्धीको ॥ ॐ साईराम !!!🙏🙏🙏
account_circle
Dr. Suresh Haware(@sureshhaware) 's Twitter Profile Photo

थोडा धीरज हो, थोडा भरोसा हो ।
थोडी श्रद्धा हो, थोडी सबूरी हो ॥
जीवन चलतां है, मन मचलता है ।
रूकनेका कोई मकाम तो हो ॥
ॐ साईराम🙏🙏🙏

थोडा धीरज हो, थोडा भरोसा हो । थोडी श्रद्धा हो, थोडी सबूरी हो ॥ जीवन चलतां है, मन मचलता है । रूकनेका कोई मकाम तो हो ॥ ॐ साईराम🙏🙏🙏
account_circle
Dr. Suresh Haware(@sureshhaware) 's Twitter Profile Photo

महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ।
या आहेत सरिता राजाराम वानखडे.चोहोट्टा बाजार जिल्हा अकोला येथे ट्रक-ट्रॅक्टर-चे टायर पंक्चर काढणे हा व्यवसाय.मुलगा रोहित ला ब्रेनचे ॲापरेशन निघाले.Critical.लाखोत खर्च होता.शिर्डीत फ्री झाले.साईबाबांचे आशिर्वादाने जगला,बरा झाला.सरिता ताईना सलाम🙏🙏

account_circle
Dr. Suresh Haware(@sureshhaware) 's Twitter Profile Photo

शेगावीचे गजानन ।
आज असे प्रकटदीन ॥
महापुरूषांचे अवतरण ।
जनकल्याण साधावया ॥ १॥

शेगावीचे गजानन ।
करतो मी नमन ॥
दोन्ही कर जोडन ।
मागावया आशीश ॥२॥

शेगावीचे गजानन ।
साईबाबांचे समकालीन ॥
मोठा भाऊ म्हणून ।
संबोधीले साईबाबांनी ॥ ३॥

जय गजानान 🙏

शेगावीचे गजानन । आज असे प्रकटदीन ॥ महापुरूषांचे अवतरण । जनकल्याण साधावया ॥ १॥ शेगावीचे गजानन । करतो मी नमन ॥ दोन्ही कर जोडन । मागावया आशीश ॥२॥ शेगावीचे गजानन । साईबाबांचे समकालीन ॥ मोठा भाऊ म्हणून । संबोधीले साईबाबांनी ॥ ३॥ जय गजानान 🙏
account_circle
Dr. Suresh Haware(@sureshhaware) 's Twitter Profile Photo

Heartiest Congratulations to my son dear Amit for receiving recognition and award from RERA for Highest Successful Reconciliation Cases in Maharashtra as a most performing Conciliator of RERA. Great achievement. Keep it up. 👍👍👌👌

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि लोकसभेचे माजी सभापती आदरणीय मनोहर जोशी सरांना भावपूर्ण श्रद्धांजली. सहज, सुलभ, साध्या स्वभावाचे जोशी सर हे प्रेरणादायी नेतृत्व होते. 🙏
हा माझ्या शो चा विशेष भाग अवश्य बघा:The Suresh Haware Business Show... youtu.be/22xrfs2PgoE?si… via YouTube

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि लोकसभेचे माजी सभापती आदरणीय मनोहर जोशी सरांना भावपूर्ण श्रद्धांजली. सहज, सुलभ, साध्या स्वभावाचे जोशी सर हे प्रेरणादायी नेतृत्व होते. 🙏 हा माझ्या शो चा विशेष भाग अवश्य बघा:The Suresh Haware Business Show... youtu.be/22xrfs2PgoE?si… via @YouTube
account_circle
Dr. Suresh Haware(@sureshhaware) 's Twitter Profile Photo

छत्रपती शिवाजी महाराज जयंती...
अखंड हिंदुस्तानचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्य संस्थापक, महाराजाधिराज श्री छत्रपती शिवाजी_महाराज यांना जयंती दिनी त्रिवार अभिवादन 🙏🙏🙏

छत्रपती शिवाजी महाराज जयंती... अखंड हिंदुस्तानचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्य संस्थापक, महाराजाधिराज श्री छत्रपती शिवाजी_महाराज यांना जयंती दिनी त्रिवार अभिवादन 🙏🙏🙏
account_circle
Dr. Suresh Haware(@sureshhaware) 's Twitter Profile Photo

Jay Shri Ram
जय जय श्रीराम 🙏🙏
आदरणीय मोदी जी का २२ जनवरी का संबोधन अवश्य सुने. मन नवचेतना से भर जाएगा ॥

लाइव : पीएम मोदी का श्री राम मंदिर प्राण प्रतिष्ठा के अवसर पर संबोधन | S... youtube.com/live/McEAAuRur… via YouTube

account_circle