बातम्या खेळांच्या (@surendra21286) 's Twitter Profile
बातम्या खेळांच्या

@surendra21286

A platform for sports news in Marathi and English language for Indian sport lovers.

ID: 527538811

calendar_today17-03-2012 15:03:48

20,20K Tweet

220 Takipçi

22 Takip Edilen

बातम्या खेळांच्या (@surendra21286) 's Twitter Profile Photo

मिचेल स्टार्क २० षटकांच्या आंतरराष्ट्रीय सामन्यांमधून निवृत्त. ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाजाने ६५ सामन्यांमध्ये ७९ बळी घेतले. तो कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व करत राहील. आयपीएल आणि इतर लीगमध्येही खेळण्याची शक्यता. #म #मराठी #MitchellStarc #Starc

मिचेल स्टार्क २० षटकांच्या आंतरराष्ट्रीय सामन्यांमधून निवृत्त.
ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाजाने ६५ सामन्यांमध्ये ७९ बळी घेतले.
तो कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व करत राहील.
आयपीएल आणि इतर लीगमध्येही खेळण्याची शक्यता.

#म #मराठी #MitchellStarc #Starc
बातम्या खेळांच्या (@surendra21286) 's Twitter Profile Photo

Mitchell Starc has announced retirement from T20I to prioritize other forms of cricket. Australian pacer took 79 wickets from 65 T20I matches. He will continue representing Australia in Tests & ODIs. He is also expected to play IPL & other T20 leagues. #MitchellStarc #Starc

Mitchell Starc has announced retirement from T20I to prioritize other forms of cricket.
Australian pacer took 79 wickets from 65 T20I matches.
He will continue representing Australia in Tests & ODIs.
He is also expected to play IPL & other T20 leagues.

 #MitchellStarc #Starc
बातम्या खेळांच्या (@surendra21286) 's Twitter Profile Photo

अमित मिश्रा याची क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा. त्याने भारतासाठी ६८ आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये १५६ बळी घेतले. त्याने आयपीएलमध्ये १७४ बळी घेतले. आयपीएलमध्ये ३ हॅटट्रिक घेणारा तो एकमेव गोलंदाज आहे. #म #मराठी #AmitMishra

अमित मिश्रा याची क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा.
त्याने भारतासाठी ६८ आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये १५६ बळी घेतले.
त्याने आयपीएलमध्ये १७४ बळी घेतले. आयपीएलमध्ये ३ हॅटट्रिक घेणारा तो एकमेव गोलंदाज आहे.

#म #मराठी #AmitMishra
बातम्या खेळांच्या (@surendra21286) 's Twitter Profile Photo

Amit Mishra announced retirement from cricket. He picked 156 wickets from 68 international matches for India. He also has 174 IPL wickets to show. He is the only bowler to take 3 hat-tricks in IPL. #AmitMishra #Cricket #retirement

Amit Mishra announced retirement from cricket. 
He picked 156 wickets from 68 international matches for India.
He also has 174 IPL wickets to show. He is the only bowler to take 3 hat-tricks in IPL.

#AmitMishra #Cricket #retirement
बातम्या खेळांच्या (@surendra21286) 's Twitter Profile Photo

४१ वर्षीय रॉस टेलर निवृत्तीतून बाहेर पडून आगामी २० षटकांच्या विश्वचषक आशिया-पूर्व आशिया-पॅसिफिक पात्रता स्पर्धेत सामोआ (आईचा जन्म झालेला देश) संघाचे प्रतिनिधित्व करेल. न्यूझीलंडसाठी तो शेवटचा सामना एप्रिल २०२२ मध्ये खेळला होता. #म #मराठी #RossTaylor

४१ वर्षीय रॉस टेलर निवृत्तीतून बाहेर पडून आगामी २० षटकांच्या विश्वचषक आशिया-पूर्व आशिया-पॅसिफिक पात्रता स्पर्धेत सामोआ (आईचा जन्म झालेला देश) संघाचे प्रतिनिधित्व करेल.
न्यूझीलंडसाठी तो शेवटचा सामना एप्रिल २०२२ मध्ये खेळला होता.

#म #मराठी #RossTaylor
बातम्या खेळांच्या (@surendra21286) 's Twitter Profile Photo

41 Year old Ross Taylor came out of retirement to represent Samoa (country of his mother's birth) in the upcoming ICC T20 World Cup Asia-East Asia-Pacific Qualifier. His last game for New Zealand was in April 2022. He scored 18199 international runs in 450 matches. #RossTaylor

41 Year old Ross Taylor came out of retirement to represent Samoa (country of his mother's birth) in the upcoming ICC T20 World Cup Asia-East Asia-Pacific Qualifier. 
His last game for New Zealand was in April 2022.
He scored 18199 international runs in 450 matches.

#RossTaylor
बातम्या खेळांच्या (@surendra21286) 's Twitter Profile Photo

संघाची ओळख करून देण्याची सर्जनशील पद्धत! गतविजेत्या ऑस्ट्रेलियाचा महिला एकदिवसीय क्रिकेट विश्वचषकासाठी अलिसा हिलीच्या नेतृत्वाखाली संघ जाहीर. स्पर्धा ३० सप्टेंबर ते २ नोव्हेंबर दरम्यान भारत व श्रीलंकेत खेळली जाईल. #म #मराठी #CricketWorldCup #Australia

बातम्या खेळांच्या (@surendra21286) 's Twitter Profile Photo

Creative way of team introduction! Defending champion Australia announced squad for ICC Women's ODI World Cup with Alyssa Healy as captain. World Cup will be played in India & Sri Lanka between 30th September to 2nd November. #CricketWorldCup #Australia

बातम्या खेळांच्या (@surendra21286) 's Twitter Profile Photo

अमेरिकन खुल्या ग्रँड स्लॅम स्पर्धेतील एकेरीचे अंतिम सामने निश्चित. पुरुष एकेरी: यॅनिक सिन्नर (१) वि कार्लोस अल्काराझ (२) महिला एकेरी: अरीना सबालेंका (१) वि अमांडा अनिसिमोवा (८) #म #मराठी #USOpen2025 #USOpen #AmandaAnisimova #ArynaSabalenka #CarlosAlcaraz #JannikSinner

अमेरिकन खुल्या ग्रँड स्लॅम स्पर्धेतील एकेरीचे अंतिम सामने निश्चित.
पुरुष एकेरी: यॅनिक सिन्नर (१) वि कार्लोस अल्काराझ (२)
महिला एकेरी: अरीना सबालेंका (१) वि अमांडा अनिसिमोवा (८)

#म #मराठी #USOpen2025 #USOpen #AmandaAnisimova #ArynaSabalenka #CarlosAlcaraz #JannikSinner
बातम्या खेळांच्या (@surendra21286) 's Twitter Profile Photo

Final matches confirmed for US Open Grand Slam Singles. Men singles: Jannik Sinner (1) vs Carlos Alcaraz (2) Women Singles: Aryna Sabalenka (1) vs Amanda Anisimova (8). #USOpen2025 #USOpen #AmandaAnisimova #ArynaSabalenka #CarlosAlcaraz #JannikSinner

Final matches confirmed for US Open Grand Slam Singles.
Men singles: Jannik Sinner (1) vs Carlos Alcaraz (2)
Women Singles: Aryna Sabalenka (1) vs Amanda Anisimova (8).

#USOpen2025 #USOpen #AmandaAnisimova #ArynaSabalenka #CarlosAlcaraz #JannikSinner
बातम्या खेळांच्या (@surendra21286) 's Twitter Profile Photo

अव्वल मानांकित अरीना सबालेंका हिने अंतिम सामन्यात अमांडा अनिसिमोवा हिचा ६-३, ७-६ (७-३) पराभव करून अमेरिकन खुल्या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. हे अरीनाचे अमेरिकन स्पर्धेतील सलग दुसरे तर एकूण चौथे ग्रँड स्लॅम विजेतेपद आहे. #म #मराठी #USOpen2025 #USOpen #ArynaSabalenka #Sabalenka

अव्वल मानांकित अरीना सबालेंका हिने अंतिम सामन्यात अमांडा अनिसिमोवा हिचा ६-३, ७-६ (७-३) पराभव करून अमेरिकन खुल्या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.
हे अरीनाचे अमेरिकन स्पर्धेतील सलग दुसरे तर एकूण चौथे ग्रँड स्लॅम विजेतेपद आहे.

#म #मराठी #USOpen2025 #USOpen #ArynaSabalenka #Sabalenka
बातम्या खेळांच्या (@surendra21286) 's Twitter Profile Photo

Top seed Aryna Sabalenka retained the US Open title by defeating Amanda Anisimova 6-3, 7-6 (7-3) in the final. This was her 4th Grand Slam Title. #USOpen2025 #USOpen #AmandaAnisimova #ArynaSabalenka #Sabalenka

Top seed Aryna Sabalenka retained the US Open title by defeating Amanda Anisimova 6-3, 7-6 (7-3) in the final. This was her 4th Grand Slam Title.

#USOpen2025 #USOpen #AmandaAnisimova #ArynaSabalenka #Sabalenka
बातम्या खेळांच्या (@surendra21286) 's Twitter Profile Photo

तिरंदाजी: दक्षिण कोरियातील ग्वांगजू येथे झालेल्या जागतिक तिरंदाजी अजिंक्यपद २०२५ मध्ये पुरुषांच्या कंपाऊंड सांघिक स्पर्धेत प्रथमेश फुगे, ऋषभ यादव आणि अमन सैनी यांनी भारताला पहिले सुवर्णपदक जिंकून दिले. #म #मराठी #Archery #ArcheryWorldChampionships

तिरंदाजी: दक्षिण कोरियातील ग्वांगजू येथे झालेल्या जागतिक तिरंदाजी अजिंक्यपद २०२५ मध्ये पुरुषांच्या कंपाऊंड सांघिक स्पर्धेत प्रथमेश फुगे, ऋषभ यादव आणि अमन सैनी यांनी भारताला पहिले सुवर्णपदक जिंकून दिले.

#म #मराठी #Archery  #ArcheryWorldChampionships
बातम्या खेळांच्या (@surendra21286) 's Twitter Profile Photo

Archery: Prathamesh Fuge, Rishabh Yadav & Aman Saini bagged India’s first-ever Gold medal in Men’s Compound Team event at the World Archery Championships 2025 in Gwangju, South Korea. They defeated France in final match. #Archery #IndianSports #ArcheryWorldChampionships

Archery: Prathamesh Fuge, Rishabh Yadav & Aman Saini bagged India’s first-ever Gold medal in Men’s Compound Team event at the World Archery Championships 2025 in Gwangju, South Korea.
They defeated France in final match.

#Archery #IndianSports #ArcheryWorldChampionships
बातम्या खेळांच्या (@surendra21286) 's Twitter Profile Photo

पुरुष हॉकीमध्ये भारत आशियाई विजेता ठरला. स्पर्धेत अपराजित राहिलेल्या भारताने आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात दक्षिण कोरियाचा ४-१ पराभव केला. या विजयासह भारताने २०२६ च्या नेदरलँड्स व बेल्जियम येथे होणाऱ्या हॉकी विश्वचषकातील स्थान निश्चित केले. #म #मराठी #AsiaCup #HockeyAsiaCup2025

पुरुष हॉकीमध्ये भारत आशियाई विजेता ठरला.
स्पर्धेत अपराजित राहिलेल्या भारताने आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात दक्षिण कोरियाचा ४-१ पराभव केला.
या विजयासह भारताने २०२६ च्या नेदरलँड्स व बेल्जियम येथे होणाऱ्या हॉकी विश्वचषकातील स्थान निश्चित केले.

#म #मराठी #AsiaCup #HockeyAsiaCup2025
बातम्या खेळांच्या (@surendra21286) 's Twitter Profile Photo

इंग्लंडने एकदिवसीय क्रिकेटमध्ये धावांच्या बाबतीत सर्वात मोठा विजय नोंदवला. ४१४/५ धावा केल्यानंतर, त्यांनी दक्षिण आफ्रिकेला २०.५ षटकांत ७२ धावांवर रोखले. जेकब बेथेल ११० जो रूट १०० जोफ्रा आर्चर ४/१८ आदिल रशीद ३/१३ तथापि दक्षिण आफ्रिकेने मालिका २-१ ने जिंकली. #म #मराठी #ENGvsSA

इंग्लंडने एकदिवसीय क्रिकेटमध्ये धावांच्या बाबतीत सर्वात मोठा विजय नोंदवला.
४१४/५ धावा केल्यानंतर, त्यांनी दक्षिण आफ्रिकेला २०.५ षटकांत ७२ धावांवर रोखले.

जेकब बेथेल ११०
जो रूट १००
जोफ्रा आर्चर ४/१८
आदिल रशीद ३/१३

तथापि दक्षिण आफ्रिकेने मालिका २-१ ने जिंकली.

#म #मराठी #ENGvsSA
बातम्या खेळांच्या (@surendra21286) 's Twitter Profile Photo

England recorded biggest victory margin by runs in ODI cricket. After scoring 414/5, they restricted South Africa for 72/10 in 20.5 overs. Jacob Bethell 110 Joe Root 100 Jofra Archer 4/18 Adil Rashid 3/13 However South Africa won the series by 2-1. #ENGvSA #ENGvsSA #SAvsENG

England recorded biggest victory margin by runs in ODI cricket.
After scoring 414/5, they restricted South Africa for 72/10 in 20.5 overs.

Jacob Bethell 110
Joe Root 100
Jofra Archer 4/18
Adil Rashid 3/13

However South Africa won the series by 2-1.

#ENGvSA #ENGvsSA #SAvsENG
बातम्या खेळांच्या (@surendra21286) 's Twitter Profile Photo

कार्लोस अल्काराझने अंतिम फेरीत यॅनिक सिन्नरचा ६-२, ३-६, ६-१, ६-४ असा पराभव करून अमेरिकन खुल्या स्पर्धेचे विजेतेपद जिंकले. हे त्याचे सहावे ग्रँड स्लॅम विजेतेपद होते. #म #मराठी #USOpen #CarlosAlcaraz #JannikSinner

कार्लोस अल्काराझने अंतिम फेरीत यॅनिक सिन्नरचा ६-२, ३-६, ६-१, ६-४ असा पराभव करून अमेरिकन खुल्या स्पर्धेचे विजेतेपद जिंकले. हे त्याचे सहावे ग्रँड स्लॅम विजेतेपद होते.

#म #मराठी #USOpen #CarlosAlcaraz #JannikSinner
बातम्या खेळांच्या (@surendra21286) 's Twitter Profile Photo

Carlos Alcaraz won the US Open title by defeating Jannik Sinner 6-2, 3-6, 6-1, 6-4 in the final. This was his 6th Grand Slam Title. #USOpen2025 #USOpen #CarlosAlcaraz #JannikSinner #Sinner #Alcaraz

Carlos Alcaraz won the US Open title by defeating Jannik Sinner 6-2, 3-6, 6-1, 6-4 in the final. This was his 6th Grand Slam Title.

#USOpen2025 #USOpen #CarlosAlcaraz #JannikSinner #Sinner #Alcaraz