आझाद 💝 (@surajspeaks02) 's Twitter Profile
आझाद 💝

@surajspeaks02

संघर्षमय जीवनाचा प्रवासी ❤️

|#DefenceAspirant🇮🇳| |#Democratic| |#प्रखर_हिंदू🚩|
|#महाराष्ट्र_धर्म| |#football⚽| |#music🎵| |#बेरोजगार| |#movies🎥|

ID: 1321389651219734529

calendar_today28-10-2020 09:53:50

11,11K Tweet

936 Takipçi

460 Takip Edilen

Raj (@marathipremi) 's Twitter Profile Photo

आम्ही मराठी आहोत आणि मराठी हीच आमची मुख्य ओळख आहे !!! #मराठीप्रथम

आम्ही मराठी आहोत आणि मराठी हीच आमची मुख्य ओळख आहे !!!

#मराठीप्रथम
आझाद 💝 (@surajspeaks02) 's Twitter Profile Photo

माझं बोलणं इतकं खराब आहे की मुली flirt वगैरे करायच्या नादाला लागत नाहीत, सरळ म्हणतात घरी येऊन मागणी घाल...gf bf असलं काय नशिबातच नाही वाटतं😭🤧

आझाद 💝 (@surajspeaks02) 's Twitter Profile Photo

परवा आम्ही त्या यूपी बिहारच्या कावड यात्रेत मुली नाचवल्या म्हणुन बोंबलत होतो🤧 आपण पण काय कमी नाय💥💥

आझाद 💝 (@surajspeaks02) 's Twitter Profile Photo

सगळे इथे येतात-जातात,पण मीच आहे जो Twitter वर permanent residency घेतलंय💥 नातवंडं आली तरी इथं असेन बर का😛

राहुल (@rahulshinde2001) 's Twitter Profile Photo

जगातील सर्वात सुंदर व्यक्ती ती आहे ज्याच्याशी बोलणे सोपे आहे, ज्याच्याकडून मदत मागणे सोपे आहे. जो इतरांच्या दुःखात सहभागी होतो, जर तुम्ही असे व्यक्ती असाल, तर खात्री करा की देवाने तुम्हाला खास बनवले आहे...😊❤️

आझाद 💝 (@surajspeaks02) 's Twitter Profile Photo

Twitter सोडून जात असाल तर जाता जाता मला इंस्टाग्राम वर फॉलो करू शकता 🫣

आझाद 💝 (@surajspeaks02) 's Twitter Profile Photo

तुझं रूप फुलांपेक्षा नाजूक, आणि चांदण्यांपेक्षा उजळ… परी म्हणू की अप्सरा, हे ठरवणं जरा अशक्यच.....🫣💝

आझाद 💝 (@surajspeaks02) 's Twitter Profile Photo

आश्वासन देणे बंद केलय 🫣 उगाच माझ्ययाकडून अपेक्षा ठेऊ नका

आझाद 💝 (@surajspeaks02) 's Twitter Profile Photo

सगळ्यांना पावसात सुरक्षित कसं राहायचं पडलय आणि आम्हाला पावसात पळायचं कस ह्याच पडलय 😭

सगळ्यांना पावसात सुरक्षित कसं राहायचं पडलय आणि आम्हाला पावसात पळायचं कस ह्याच पडलय 😭
आझाद 💝 (@surajspeaks02) 's Twitter Profile Photo

ही पोरगी आता सगळेच पोरं सारखी आहेत असं दाखवण्याचा प्रयत्न करतेय

आझाद 💝 (@surajspeaks02) 's Twitter Profile Photo

अर्धा किलोभर चिकन आणलंय, मला एकट्यालाच बास होईल.बाहेर पाऊस, ताटात चिकन एकूणच रात्र जबरदस्त जाणार आहे.......❤️

आझाद 💝 (@surajspeaks02) 's Twitter Profile Photo

सुख म्हणजे अश्या पावसात स्वतःच्या हाताने बनवलेलं झटपट चिकन...❤️❤️❤️

सुख म्हणजे अश्या पावसात स्वतःच्या हाताने बनवलेलं झटपट चिकन...❤️❤️❤️