@Suprit Mhatre (@supritmmhatre) 's Twitter Profile
@Suprit Mhatre

@supritmmhatre

Give Respect Take Respect
युवा विभाग अधिकारी, शिवडी ||Animal lover|| Nature Lover ||#AUTFan|| शुद्ध शिवसैनिक🚩🚩

ID: 1336761437276889090

calendar_today09-12-2020 19:56:08

3,3K Tweet

811 Followers

1,1K Following

Aaditya Thackeray (@authackeray) 's Twitter Profile Photo

काल पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे, आई सौ. रश्मी ठाकरे ह्यांच्यासह विभागप्रमुख Ashish Chemburkar जी ह्यांची कन्या चि. सौ. कां. ऐश्वर्या व चि. वरुण ह्यांच्या विवाह सोहळ्यास उपस्थित राहून नव दाम्पत्यास शुभेच्छा दिल्या.

काल पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे, आई सौ. रश्मी ठाकरे ह्यांच्यासह विभागप्रमुख <a href="/AshishChemburk1/">Ashish Chemburkar</a> जी ह्यांची कन्या चि. सौ. कां. ऐश्वर्या व चि. वरुण ह्यांच्या विवाह सोहळ्यास उपस्थित राहून नव दाम्पत्यास शुभेच्छा दिल्या.
@Suprit Mhatre (@supritmmhatre) 's Twitter Profile Photo

उद्धवसाहेब ह्यांनी विषय देता खोटी........ अंधाभक्त भुंकायला ...सुरु....... #५२कुले #शेलार_मामा मुंबई बँक चे #दरोदेखोर #चोर_लाड facebook.com/share/p/kUMrP9…

Aaditya Thackeray (@authackeray) 's Twitter Profile Photo

वरळीतील प्रेम नगर, सिद्धार्थ नगर आणि आर्थर रोड नाका, बुद्ध विहार येथील चाळींमधील रहिवाशांनी भेट घेऊन विविध समस्यांबाबत चर्चा केली.

वरळीतील प्रेम नगर, सिद्धार्थ नगर आणि आर्थर रोड नाका, बुद्ध विहार येथील चाळींमधील रहिवाशांनी भेट घेऊन विविध समस्यांबाबत चर्चा केली.
Aaditya Thackeray (@authackeray) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष मो. आरिफ (नसीम) खान ह्यांच्या माध्यमातून चांदिवली विधानसभा मतदारसंघात काढण्यात आलेल्या 'तिरंगा गौरव यात्रे'मध्ये सहभागी झालो. 'वंदे मातरम्'च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. अशा रॅलींमधून एक वेगळेच स्फुरण अनुभवण्यास मिळते.

वरळी नाका येथे वरळी सागरी कोळी महोत्सव समितीचे अध्यक्ष- युवासेना उपविभाग अधिकारी अभिजीत पाटील, सरचिटणीस युवती विभाग अधिकारी आकर्षिका पाटील ह्यांनी आयोजित केलेल्या दहीहंडी उत्सव सराव शिबिरास उपस्थित राहून सहभागी गोविंदा पथकांचा उत्साह वाढवला. त्यांना शुभेच्छा दिल्या.

Yesterday, along with South Mumbai MP Arvind Sawant ji, I visited the Mumbaidevi temple precinct. The local MLA had apparently called for a meeting for “beautification” and random proposals of destabilising the entire temple vicinity were put forward. What’s shocking is that the

Yesterday, along with South Mumbai MP <a href="/AGSawant/">Arvind Sawant</a> ji, I visited the Mumbaidevi temple precinct.

The local MLA had apparently called for a meeting for “beautification” and random proposals of destabilising the entire temple vicinity were put forward. 
What’s shocking is that the
ZEE २४ तास (@zee24taasnews) 's Twitter Profile Photo

Pune Crime : पुण्यात पोलीस अधिकाऱ्यावर कोयत्याने हल्ला, सुप्रिया सुळेंची फडणवीसांवर सडकून टीका, म्हणाल्या... #Pune #Crime #SupriyaSule #DevendraFadanvis zeenews.india.com/marathi/mahara…

Varun Sardesai (@sardesaivarun) 's Twitter Profile Photo

पक्षप्रमुख उद्धवसाहेब आणि युवासेना प्रमुख आदित्यसाहेब ह्यांनी दिलेल्या नव्या जबाबदारीबद्दल आभार 🙏

पक्षप्रमुख उद्धवसाहेब आणि युवासेना प्रमुख आदित्यसाहेब ह्यांनी दिलेल्या नव्या जबाबदारीबद्दल आभार 🙏
ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@shivsenaubt_) 's Twitter Profile Photo

ही वाघाची नजर आहे. महाराष्ट्रद्रोह्यांना जिथल्या तिथे गार करणारी! Aaditya Thackeray

Varun Sardesai (@sardesaivarun) 's Twitter Profile Photo

वांद्रे पूर्व येथील साईबाबा नगरमधील गणरायांचा आगमन सोहळा...

वांद्रे पूर्व येथील साईबाबा नगरमधील गणरायांचा आगमन सोहळा...
Aaditya Thackeray (@authackeray) 's Twitter Profile Photo

राजे, तुमचा वारंवार अपमान करणाऱ्या भाजप-मिंधेंना माफी नाही!

राजे, 
तुमचा वारंवार अपमान करणाऱ्या भाजप-मिंधेंना माफी नाही!
Varun Sardesai (@sardesaivarun) 's Twitter Profile Photo

वांद्रे पूर्व शिवसेना व युवतीसेना आयोजित युवासेना कार्यकारिणी सदस्य जय सरपोतदार जी व रुची राऊत जी यांच्या पुढाकाराने सुरक्षित बहीण अभियानांतर्गत मोफत सेल्फ डिफेन्स ट्रेनिंग आज पार पडली. वांद्रे पूर्व एमआयजी क्लब येथे झालेल्या अभियानास मुली-महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

वांद्रे पूर्व शिवसेना व युवतीसेना आयोजित युवासेना कार्यकारिणी सदस्य जय सरपोतदार जी व रुची राऊत जी यांच्या पुढाकाराने सुरक्षित बहीण अभियानांतर्गत मोफत सेल्फ डिफेन्स ट्रेनिंग आज पार पडली. वांद्रे पूर्व एमआयजी क्लब येथे झालेल्या अभियानास मुली-महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
Aaditya Thackeray (@authackeray) 's Twitter Profile Photo

महामहीम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मु ह्यांच्या हस्ते महाराष्ट्र विधानपरिषद 'उत्कृष्ट भाषण' पुरस्काराने सन्मानित आमदार Sunil Prabhu जी व आमदार Sunil Shinde जी ह्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!

महामहीम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मु ह्यांच्या हस्ते महाराष्ट्र विधानपरिषद 'उत्कृष्ट भाषण' पुरस्काराने सन्मानित आमदार <a href="/prabhu_suneel/">Sunil Prabhu</a> जी व आमदार <a href="/misunilshinde/">Sunil Shinde</a> जी ह्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!
Aaditya Thackeray (@authackeray) 's Twitter Profile Photo

पैठण तालुक्यातील पाचोड येथे आज शेतीच्या बांधावर जाऊन, अवकाळी भागाची पाहणी केली. अतिवृष्टीमुळे कपाशी, सोयाबीनची पिकं पाण्याखाली गेली असताना, मायबाप बळीराजा हवालदिल झालाय. घटनाबाह्य सरकारला विनंती आहे, बळीराजाला वाऱ्यावर सोडू नका. तातडीने मदत द्या.

पैठण तालुक्यातील पाचोड येथे आज शेतीच्या बांधावर जाऊन, अवकाळी भागाची पाहणी केली.
अतिवृष्टीमुळे कपाशी, सोयाबीनची पिकं पाण्याखाली गेली असताना, मायबाप बळीराजा हवालदिल झालाय. 
घटनाबाह्य सरकारला विनंती आहे,
बळीराजाला वाऱ्यावर सोडू नका.
तातडीने मदत द्या.
ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@shivsenaubt_) 's Twitter Profile Photo

गणराया, तुझी कृपादृष्टी असू दे! पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे, सौ.रश्मीवहिनी ठाकरे, युवासेनाप्रमुख शिवसेना नेते, आमदार आदित्य ठाकरे बाप्पा चरणी नतमस्तक!

Aaditya Thackeray (@authackeray) 's Twitter Profile Photo

बांगलादेशचा क्रिकेट संघ भारत दौऱ्यावर आहे... BCCI नेच त्यांना पायघड्या घातल्यात! आता मी पराराष्ट्र मंत्रालयाकडून जाणून घेण्यास उत्सुक आहे की, काही माध्यमं आणि सोशल मिडियात सातत्याने सांगितलं जात असल्याप्रमाणे गेल्या २ महिन्यात बांगलादेशातील हिंदूवर अत्याचार होत असल्याच्या

ABP माझा (@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

नागपुरात 8 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार; मुख्यमंत्री फोटो काढण्यात तर गृहमंत्री घाणेरड्या राजकरणात व्यस्त; आदित्य ठाकरेंची टीका marathi.abplive.com/news/maharasht… #aadityathackeray #Eknathshinde