Shraddha🌸 (@sunshine_s36) 's Twitter Profile
Shraddha🌸

@sunshine_s36

just be kind 🧚🏻‍♀️ सत्यमेव जयते..! NO DM #bjp #अंधभक्त दूर रहे..🦋 #Unbothered 👸🏻

ID: 2212083206

calendar_today24-11-2013 07:37:52

161,161K Tweet

6,6K Takipçi

2,2K Takip Edilen

ABP माझा (@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

तुमचा धर्म माईकवर आहे, आमचा धर्म हृदयात; गरिबांच्या पोरांनी दंगलीच्या भानगडीत पडू नये: इंदोरीकर महाराज marathi.abplive.com/news/akola/do-… #IndurikarMaharaj #Riots #Maharashtra #MaharashtraPolitics #Hindu #Religon

Saamana (@saamanaonline) 's Twitter Profile Photo

गणेशमूर्तीवर दगड, चप्पल फेकली; खोटी माहिती शेअर करणाऱ्या केंद्रीय मंत्री शोभा करंदलाजे यांच्यावर FIR दाखल saamana.com/fir-against-un…

Bhai Jagtap - भाई जगताप (@bhaijagtap1) 's Twitter Profile Photo

मिंधे-फसणवीस सरकारचा पुन्हा महाराष्ट्राला चुना..- महाराष्ट्रातील १८ हजार कोटींचा उद्योग गुजरात ला नेला! 😡 #बेरोजगारी

Sachin (@sachin7852321) 's Twitter Profile Photo

हिंदूत्व त्यांच संकटात आहे, ज्यांचा देव मोदी आहेत.

हिंदूत्व त्यांच संकटात आहे, ज्यांचा देव मोदी आहेत.
सिद्धेश पाटील (@sagarpa31447100) 's Twitter Profile Photo

तू चुकीच्या माणसाच्या नादी लागलास..अनिल बोंडे जिथे दिसतील तिथे फटके देणार :- शिवसैनिक 🔥🔥

Sandeep Tikate (@sandeeptikate) 's Twitter Profile Photo

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीचे पर्सेप्शन, मुद्दे आणि समीकरणे वेगवेगळी आहेत. केवळ लोकसभा निकालाच्या आकड्यांवर सत्ता अथवा मुख्यमंत्री पद मिळेल अशी राज्याची रचना आणि समीकरणे नाहीत. राज्याचे सामाजिक व राजकीय आकलन आणि जमिनीवरचा संघर्ष करूनच सत्ता प्रस्थापित करता येईल. #Maharastra

Ganesh Borhade Patil (@ganeshborhadep1) 's Twitter Profile Photo

मा.श्री.बाळासाहेब थोरात साहेबांना त्यांची औकात येत्या विधानसभेत कळेल..!! 😊😊 जय महाराष्ट्र...🚩

ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@shivsenaubt_) 's Twitter Profile Photo

पूर्वी पोलिस मजबूत होते, आता पोलीस मजबूर आहेत, कारण ‘मिंधे-भाजप’ सरकार!

प्रफुल रोटे पाटील (@prafulrote8311) 's Twitter Profile Photo

पुण्याचे शिल्पकार कुठ गेले... पुण्याचा विकास बुडला...😂😂 #Pune #Maharashtra

SΔT∇IҜ ∇ΣΣR SUΠDΣR βHΔU 🙏🏻 (@sundarspeak57) 's Twitter Profile Photo

पुण्याच्या नव्या शिल्पकाराने पुण्याचा केलेला जागतिक दर्जाचा विकास! धन्यवाद Devendra Fadnavis जी 🙏

पुण्याच्या नव्या शिल्पकाराने पुण्याचा केलेला जागतिक दर्जाचा विकास! 

धन्यवाद <a href="/Dev_Fadnavis/">Devendra Fadnavis</a> जी 🙏
Adv Anand Dasa (@anand_dasa88) 's Twitter Profile Photo

पुण्याच्या नवीन शिल्पकाराची कमाल 👌👌 कोण आहे पुण्याचा नवीन शिल्पकार.....?? बरोबर उत्तर देणाऱ्याला फेकू 15 लाख देणार....

Prashant Kadam (@_prashantkadam) 's Twitter Profile Photo

'एक देश, एक निवडणूक'च्या गमजा चालू आहेत 'एक विद्यापीठ, एकदा तरी निवडणूक' असं म्हणायची वेळ आली आहे मुंबई विद्यापीठाच्या सिनेटची निवडणूक दुसऱ्यांदा रद्द.. मतदानाच्या एक दिवस आधी.

Prashant Kadam (@_prashantkadam) 's Twitter Profile Photo

रस्ता खचला, टँकर घुसला.. अशी कुठलीही कविता, निबंध मी लिहिलेला नाही. पण खरंय, ट्रक खड्ड्यात घुसणं हे पण एक फेक नँरेटिव्हच असू शकतं.