Sunil Tatkare (@suniltatkare) 's Twitter Profile
Sunil Tatkare

@suniltatkare

Member of Parliament, Loksabha; National General Secretary of NCP;
State President of NCP

ID: 2611438058

linkhttp://suniltatkare.in calendar_today08-07-2014 10:30:31

8,8K Tweet

172,172K Takipçi

28 Takip Edilen

Sunil Tatkare (@suniltatkare) 's Twitter Profile Photo

रोहा येथील डॉ. चिंतामणराव द्वा. देशमुख शहर नाट्यगृहात ‘सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान’ यांच्या वतीने आयोजित, संगीता मेळेकर प्रस्तुत ‘गाता रहे मेरा दिल’ या सदाबहार गीतांच्या कार्यक्रमास उपस्थित राहिलो. या कार्यक्रमाच्या कलाकारांचे रोहा शहरात स्वागत करून त्यांना शुभेच्छा दिल्या तसेच

रायगड जिल्ह्यातील तळा तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची आढावा बैठकीस उपस्थित राहिलो. यावेळी तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्या सर्व नवीन सहकाऱ्यांचे पक्षात मनःपूर्वक स्वागत करून, त्यांना आगामी राजकीय

आज म्हसळा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची तालुकास्तरीय आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटन, ध्येय-धोरणे, जनतेच्या प्रलंबित समस्या व मागण्यांसह विविध विषयांवर विस्तृत चर्चा करण्यात आली. याप्रसंगी उपस्थित

ज्ञान, संस्कार आणि साधनेच्या नव्या पर्वाचा प्रारंभ!

Sunil Tatkare (@suniltatkare) 's Twitter Profile Photo

आज म्हसळा येथे अंजुमन-ए-इस्लाम जंजिरा (मुरूड) शैक्षणिक संस्थेच्या वतीने माझा तसेच संस्थेतील नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. एक शिक्षणप्रेमी नागरिक म्हणून सत्याच्या बाजूने उभे राहणे हे माझे नैतिक कर्तव्य मानतो. अंजुमन-ए-इस्लाम संस्थेचा इतिहास अत्यंत गौरवशाली आहे.

आज म्हसळा येथे अंजुमन-ए-इस्लाम जंजिरा (मुरूड) शैक्षणिक संस्थेच्या वतीने माझा तसेच संस्थेतील नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

एक शिक्षणप्रेमी नागरिक म्हणून सत्याच्या बाजूने उभे राहणे हे माझे नैतिक कर्तव्य मानतो. अंजुमन-ए-इस्लाम संस्थेचा इतिहास अत्यंत गौरवशाली आहे.
Sunil Tatkare (@suniltatkare) 's Twitter Profile Photo

Deeply saddened by the passing of veteran actor Satish Shah, whose effortless acting and remarkable versatility left an indelible mark on Indian cinema and television. My heartfelt condolences to his family, well-wishers and fans in this difficult time.

Deeply saddened by the passing of veteran actor Satish Shah, whose effortless acting and remarkable versatility left an indelible mark on Indian cinema and television.

My heartfelt condolences to his family, well-wishers and fans in this difficult time.
Sunil Tatkare (@suniltatkare) 's Twitter Profile Photo

संगीत, कला आणि उत्साहाने भरलेला अविस्मरणीय क्षण!

Sunil Tatkare (@suniltatkare) 's Twitter Profile Photo

आज माणगाव येथे शिवसेना उबाठा गटाचे पोलादपूर तालुका प्रमुख श्री. अनिल मालुसरे आणि सामाजिक कार्यकर्ते श्री. दीपक उतेकर यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर पक्षप्रवेश केला. यावेळी नव्याने पक्षात प्रवेश केलेल्या सर्वांना नवनियुक्तीपत्र प्रदान करून

आज माणगाव तालुक्यातील मौजे सालेगाव येथील सुशोभित करण्यात आलेल्या उद्यानाला स्व. बाबुरावजी भोनकर उद्यान या नामफलकाचा अनावरण सोहळा माझ्या हस्ते पार पडला. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते आणि प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. माझ्या राजकीय आयुष्यात त्यांच्यासोबत

आज माणगाव तालुक्यातील मौजे सालेगाव येथील सुशोभित करण्यात आलेल्या उद्यानाला स्व. बाबुरावजी भोनकर उद्यान या नामफलकाचा अनावरण सोहळा माझ्या हस्ते पार पडला. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते आणि प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

  माझ्या राजकीय आयुष्यात त्यांच्यासोबत
Sunil Tatkare (@suniltatkare) 's Twitter Profile Photo

आज सुतारवाडीत गीताबाग येथे गुहागर शहरातील भाजप महिला शहराध्यक्ष श्रीमती नेहा वराडकर, आरपीआयच्या श्रीमती शितल कदम, शिवसेना युवा सेना उपशहर प्रमुख श्री. केदार वराडकर यांच्यासह विविध पक्षातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी माझ्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केला.

सुतारवाडी येथील गीताबाग कार्यालयात आज आंबेवाडी जिल्हा परिषदेतील प्रमुख पदाधिकाऱ्यांसह महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाचे संघटन अधिक बळकट करणे, पक्षाची ध्येयं-धोरणे जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचवणे, तसेच

जनसामान्यांचा विश्वास आणि सर्वमावेशक विकासाच्या मार्गावरच राष्ट्रवादी विचारांची अविरत वाटचाल सुरु आहे.!

Sunil Tatkare (@suniltatkare) 's Twitter Profile Photo

आज खालापूर येथे विविध पक्षांतील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी माझ्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश केला. यावेळी खालापूरचे शिवसेना तालुकाध्यक्ष श्री. उमर राजपूत, काँग्रेसचे श्री. सागर जाधव, सामाजिक कार्यकर्ते श्री. नामदेव गायकवाड तसेच इतर अनेक पक्षातील

आज खालापूर येथे माझ्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी खोपोली शहर, कर्जत तालुका आणि खालापूर तालुक्याची आढावा बैठक उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या बैठकीत पक्ष संघटनाची सशक्त बांधणी, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय श्री.

आज खोपोली येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. श्री. सुनील पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन माझ्या हस्ते संपन्न झाले. याप्रसंगी डॉ. पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेच्या हिताचे, पक्षबांधणीसाठी आणि राष्ट्रवादी

आज पुण्यातील आळंदी येथे श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात भेट देऊन माऊलींच्या समाधी स्थळाचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी मंदिर संस्थान समितीच्या वतीने माझे आत्मीय स्वागत केले, त्याबद्दल मी त्यांचे मनःपूर्वक आभार मानतो. याप्रसंगी माझ्यासोबत माजी आमदार श्री. दिलीप

आज पुण्यातील आळंदी येथे श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात भेट देऊन माऊलींच्या समाधी स्थळाचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी मंदिर संस्थान समितीच्या वतीने माझे आत्मीय स्वागत केले, त्याबद्दल मी त्यांचे मनःपूर्वक आभार मानतो.

याप्रसंगी माझ्यासोबत माजी आमदार श्री. दिलीप
Sunil Tatkare (@suniltatkare) 's Twitter Profile Photo

आज पुणे जिल्ह्यातील आळंदी येथे कै. द. ग. तटकरे या वारकरी भवनाच्या इमारतीचा लोकार्पण सोहळा माझ्या हस्ते पार पडला. ज्ञानेश्वर माऊलींच्या पावन भूमीतील या वारकरी भवनाला माझ्या वडिलांचे नाव देण्यात आले, त्याबद्दल मी वारकरी संप्रदाय मंडळाचे मनःपूर्वक आभार मानतो. हे वारकरी भवन केवळ

आज पुणे जिल्ह्यातील आळंदी येथे कै. द. ग. तटकरे या वारकरी भवनाच्या इमारतीचा लोकार्पण सोहळा माझ्या हस्ते पार पडला. ज्ञानेश्वर माऊलींच्या पावन भूमीतील या वारकरी भवनाला माझ्या वडिलांचे नाव देण्यात आले, त्याबद्दल मी वारकरी संप्रदाय मंडळाचे मनःपूर्वक आभार मानतो. 
हे वारकरी भवन केवळ
Sunil Tatkare (@suniltatkare) 's Twitter Profile Photo

कार्यकर्त्यांचा विश्वास, एकजूट आणि पक्षाप्रती निष्ठा म्हणजेच राष्ट्रवादी परिवाराच्या एकजुटीचा आत्मा!

Sunil Tatkare (@suniltatkare) 's Twitter Profile Photo

हेचि दान देगा देवा । तुझा विसर न व्हावा ।। गुण गाईन आवडी । हेचि माझी सर्व जोडी ।।