
Sunil Bachhav-प्रा.सुनिल बच्छाव (Modi Ka Parivar)
@sunilbachhav999
जिल्हाध्यक्ष भाजपा, नाशिक
ID: 1336964534125334530
10-12-2020 09:23:01
10,10K Tweet
1,1K Takipçi
1,1K Takip Edilen

काल विश्रामगृह,नाशिक येथे झालेल्या पत्रकार परिषदेत राज्याचे आदिवासी विकास मंत्री मा.श्री. Dr.Ashok Uike जीं यांनी नाशिक जिल्ह्यातील आदिवासी बांधवांसाठी राबविल्या जाणाऱ्या महत्त्वपूर्ण योजनांची माहिती पत्रकारांसमोर मांडली. #11YearsOfDevelopment #BJP #Maharashtra #BJP4IND


राज्याचे आदिवासी विकास मंत्री मा. श्री. Dr.Ashok Uike जी यांच्या अध्यक्षतेखाली आयुक्त, आदिवासी विकास विभाग, नाशिक येथे आदिवासी विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. सदर बैठकीत आदिवासी विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.



भारतीय संस्कृतीचा क्रोएशियामध्ये सन्मान..! क्रोएशियाने गायत्री मंत्र म्हणत मा.पंतप्रधान श्री Narendra Modi जीं यांचे केले स्वागत! #ModiInCroatia #Croatia #PMModi #11YearsOfDevelopment #BJP #Maharashtra #BJP4IND #ModiHaiToMumkinHai #NarendraModi #PMModi

राष्ट्रहितासाठी सतत कार्यरत असलेल्या भारताच्या प्रथम आदिवासी महिला,जनतेच्या मनात साहस, संघर्ष आणि साधेपणाचं प्रतीक असलेल्या महामहीम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मूजींना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा..! President of India #DroupadiMurmu #PresidentOfIndia #राष्ट्रपती


आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू भावूक झाल्या, जेव्हा राष्ट्रीय दृष्टि दिव्यांगजन सशक्तीकरण संस्थेच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त खास गीत गाऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. President of India





राज्याचे मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री श्री. Nitesh Rane जी यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा ! आपणास निरोगी दीर्घायुष्य लाभो, हीच आई जगदंबा चरणी प्रार्थना.
