सुजित जाधव पाटील (@sujitgr8) 's Twitter Profile
सुजित जाधव पाटील

@sujitgr8

मराठीभाषा । तंत्रज्ञान । वाहनउद्योग । मोबाईल । राजकारण । वाचनप्रेमी । लढाई विचारांची । मराठी एकीकरण समिती । महाराष्ट्र प्रथम | @ManUtd । @scuderiaferrari

ID: 50547877

calendar_today25-06-2009 04:18:34

54,54K Tweet

5,5K Takipçi

1,1K Takip Edilen

सुजित जाधव पाटील (@sujitgr8) 's Twitter Profile Photo

सगळीकडे भ्रष्टाचार सुरू आहे, नुसत खोदून पावसाळी वाहिन्या टाकल्यात, पण त्या जोडलेल्या नाहियेत, कोट्यावधींची बिल काढली गेलीत, काढली जात आहेत, कसल ऑडिट नाही, कुणी जबाबदार नाही , पैस खा फक्त ,काहीही सुरू आहे.

सुजित जाधव पाटील (@sujitgr8) 's Twitter Profile Photo

५०% दरवाढ केली आहे बसच्या तिकिटात. ही सरळ सरळ लूट आहे सामान्य लोकांची

सुजित जाधव पाटील (@sujitgr8) 's Twitter Profile Photo

५ वाजल्यानंतरचे सीसीटीव्ही फुटेज द्या, यावर काहीच लिहिल नाहीये. जे चोरून निवडून येतात ते भ्रष्ट आणि अकार्यक्षम असतात.

सुजित जाधव पाटील (@sujitgr8) 's Twitter Profile Photo

MBBS डॉक्टरांची नितांत गरज आहे, जास्त रुग्णालये आणि जास्त एमबीबीएस डॉक्टरांची गरज आहे. एमबीबीएस फी आवाक्याबाहेर गेली आहे. सरकार नेहमीप्रमाणे झोपलाय. बीएमएस झालेले अशा शस्त्रक्रिया करू शकतात?

सुजित जाधव पाटील (@sujitgr8) 's Twitter Profile Photo

हिंजवडीतील कंपन्यांचे अधिकारी का बोलत नसावेत? उलट बरेच जण भक्त आहेत. सरकरचं कौतुक करताना थकत नाहीत. मग काय फरक पडणार? कधी बोलणार हे लोक?

सुजित जाधव पाटील (@sujitgr8) 's Twitter Profile Photo

निवडणूक आयोगाला प्रश्न विचारल्यावर फडणवीस साहेब का उत्तर देतात? काय भानगड?

सुजित जाधव पाटील (@sujitgr8) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र सर्वांचा आहे, महाराष्ट्र सविधानावर चालतो, महाराष्ट्रातील सर्वांनी विशेषता बहुजनांनी शिक्षण, आरोग्य, संशोधन यावर लक्ष द्यावे. ज्यांना जाती धर्मात भांडण लावायची आहेत त्यांनी ते कराव.

महाराष्ट्र सर्वांचा आहे, महाराष्ट्र सविधानावर चालतो, महाराष्ट्रातील सर्वांनी विशेषता बहुजनांनी शिक्षण, आरोग्य, संशोधन यावर लक्ष द्यावे. 
ज्यांना जाती धर्मात भांडण लावायची आहेत त्यांनी ते कराव.
सुजित जाधव पाटील (@sujitgr8) 's Twitter Profile Photo

कुणी मागणी केली होती का या गाडीची? पुणे मुंबई पुणे कोल्हापूर पुणे नागपूर पुणे नाशिक पुणे जळगाव पुणे नांदेड पुणे लातूर पुणे सोलापूर आम्हाला इथे जास्त रेल्वे पाहिजेत, आमची मागणी कधी पूर्ण करणार?

सुजित जाधव पाटील (@sujitgr8) 's Twitter Profile Photo

सकाळ हे एक मराठी वृत्तपत्र आहे, दर रविवारी हिंदी चित्रपटांचं कौतुक सांगणारे पानभर लेख हे प्रसिद्ध करतात, यांच्या चित्रपट अभ्यासकांना मराठी चित्रपटांविषयी लेख लिहावा अस का वाटत नाही? स्वतः ची मातृभाषा जपावी की हिंदीचा उदो उदो करावा? उत्तरप्रदेश बिहार मध्यप्रदेशात मराठी

देशातील जवळपास प्रत्येक पर्यटनस्थळाची आज हिच अवस्था आहे, म्हणून कुठेच जावसं वाटत नाही, वैताग मनस्ताप सोडून काहीच हाती लागत नाही