Sudhakar Adbale (@sudhakaradbale) 's Twitter Profile
Sudhakar Adbale

@sudhakaradbale

Member of Legislative council (MLC), Maharashtra.

ID: 1610215812815806464

linkhttps://sudhakaradbale.in/ calendar_today03-01-2023 10:06:04

741 Tweet

308 Followers

33 Following

Sudhakar Adbale (@sudhakaradbale) 's Twitter Profile Photo

कोजागिरी पौर्णिमेच्या शुभ्र चांदण्यांनी आपले जीवन सुख, समाधान आणि समृद्धीने उजळून निघो आणि पौर्णिमेच्या चंद्रप्रकाशाप्रमाणेच आपल्या जीवनात शांतता, सौहार्द आणि सकारात्मकता नांदो. तुम्हा सर्वांना कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

कोजागिरी पौर्णिमेच्या शुभ्र चांदण्यांनी आपले जीवन सुख, समाधान आणि समृद्धीने उजळून निघो आणि पौर्णिमेच्या चंद्रप्रकाशाप्रमाणेच आपल्या जीवनात शांतता, सौहार्द आणि सकारात्मकता नांदो.
तुम्हा सर्वांना कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
Sudhakar Adbale (@sudhakaradbale) 's Twitter Profile Photo

रामायण महाकाव्याचे रचियते, आद्य कवी महर्षी वाल्मिकी जी यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! #वाल्मिकीजयंती #valmikijayanti2025

रामायण महाकाव्याचे रचियते, आद्य कवी महर्षी वाल्मिकी जी यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

#वाल्मिकीजयंती
#valmikijayanti2025
Sudhakar Adbale (@sudhakaradbale) 's Twitter Profile Photo

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश मा. भूषण गवई यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध...! सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांवर बूट फेकून मारण्याचा घडलेला प्रकार अतिशय गंबीर आणि निषेधार्ह आहे.

शौर्य आणि सेवेतून देशाला नेहमीच अभिमान वाटणाऱ्या भारतीय हवाई दलाच्या स्थापना दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा. #IndianAirForceDay2025

शौर्य आणि सेवेतून देशाला नेहमीच अभिमान वाटणाऱ्या भारतीय हवाई दलाच्या स्थापना दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा.

#IndianAirForceDay2025
Sudhakar Adbale (@sudhakaradbale) 's Twitter Profile Photo

विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचा उपक्रम समस्‍या तुमच्या, पुढाकार आमचा नागपूर जिल्ह्यातील जि.प., खासगी अनुदानित प्राथमिक विभागातील कार्यरत / सेवानिवृत्त शिक्षक - शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित समस्‍यांबाबत समस्‍या निवारण सभा #meeting #Nagpur #zpschool

विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचा उपक्रम

समस्‍या तुमच्या, पुढाकार आमचा

नागपूर जिल्ह्यातील जि.प., खासगी अनुदानित प्राथमिक विभागातील कार्यरत / सेवानिवृत्त शिक्षक - शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित समस्‍यांबाबत समस्‍या निवारण सभा
#meeting #Nagpur #zpschool
Sudhakar Adbale (@sudhakaradbale) 's Twitter Profile Photo

विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचा उपक्रम समस्‍या तुमच्या, पुढाकार आमचा नागपूर महानगरपालिका अंतर्गत कार्यरत / सेवानिवृत्त शिक्षक - शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित समस्‍यांबाबत मा. आयुक्‍त, (मनपा, नागपूर) यांच्यासोबत समस्‍या निवारण सभा #meeting #Nagpur

विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचा उपक्रम

समस्‍या तुमच्या, पुढाकार आमचा

नागपूर महानगरपालिका अंतर्गत कार्यरत / सेवानिवृत्त शिक्षक - शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित समस्‍यांबाबत मा. आयुक्‍त, (मनपा, नागपूर) यांच्यासोबत समस्‍या निवारण सभा
#meeting #Nagpur
Sudhakar Adbale (@sudhakaradbale) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र राज्याचे माजी उर्जा मंत्री, उत्तर नागपूरचे आमदार डॉ. नितीनजी राऊत यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

महाराष्ट्र राज्याचे माजी उर्जा मंत्री, उत्तर नागपूरचे आमदार डॉ. नितीनजी राऊत यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
Sudhakar Adbale (@sudhakaradbale) 's Twitter Profile Photo

नागपूर महानगरपालिका अंतर्गत कार्यरत / सेवानिवृत्त शिक्षक - शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित समस्‍यांबाबत मा. आयुक्‍त, (मनपा, नागपूर) यांच्यासोबत समस्‍या निवारण सभा @९ ऑक्‍टोबर २०२५ आयुक्‍त कार्यालय, मनपा, नागपूर #meeting #NMC #nagpur #teacher

नागपूर महानगरपालिका अंतर्गत कार्यरत / सेवानिवृत्त शिक्षक - शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित समस्‍यांबाबत मा. आयुक्‍त, (मनपा, नागपूर) यांच्यासोबत समस्‍या निवारण सभा

@९ ऑक्‍टोबर २०२५
आयुक्‍त कार्यालय, मनपा, नागपूर

#meeting #NMC #nagpur #teacher
Sudhakar Adbale (@sudhakaradbale) 's Twitter Profile Photo

चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष व माजी आमदार सुभाषभाऊ धोटे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!! #happybirthday Subhash Dhote

चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष व माजी आमदार सुभाषभाऊ धोटे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!

#happybirthday
Subhash Dhote
Sudhakar Adbale (@sudhakaradbale) 's Twitter Profile Photo

आज जागतिक मानसिक आरोग्य दिन!! दैनंदिन ताणतणावापासून दूर राहून मानसिक आरोग्य सुदृढ करू या! #mentalhealth

आज जागतिक मानसिक आरोग्य दिन!!

दैनंदिन ताणतणावापासून दूर राहून मानसिक आरोग्य सुदृढ करू या!

#mentalhealth
Sudhakar Adbale (@sudhakaradbale) 's Twitter Profile Photo

नागपूर जिल्ह्यातील जि.प., खासगी अनुदानित प्राथमिक विभागातील कार्यरत / सेवानिवृत्त शिक्षक - शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित समस्‍यांबाबत समस्‍या निवारण सभा @९ ऑक्‍टोबर २०२५ स्‍थळ : कै. आबासाहेब खेडकर सभागृह, जिल्हा परिषद, नागपूर #meeting

Sudhakar Adbale (@sudhakaradbale) 's Twitter Profile Photo

संत तुकडोजी महाराज यांनी आपल्या ग्रामगीतेच्या माध्यमातून समाजाला एक नवी दिशा देण्याचे कार्य केले. आज त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या पावन स्मृतींना कोटी-कोटी नमन.🙏🏻 #संत_तुकडोजी_महाराज #SantTukdojiMaharaj

संत तुकडोजी महाराज यांनी आपल्या ग्रामगीतेच्या माध्यमातून समाजाला एक नवी दिशा देण्याचे कार्य केले. आज त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या पावन स्मृतींना कोटी-कोटी नमन.🙏🏻

#संत_तुकडोजी_महाराज
#SantTukdojiMaharaj
Sudhakar Adbale (@sudhakaradbale) 's Twitter Profile Photo

रामटेक लोकसभा मतदारसंघाचे खासदार माननीय श्री शामकुमार जी बर्वे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!

रामटेक लोकसभा मतदारसंघाचे खासदार माननीय श्री शामकुमार जी बर्वे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!
Sudhakar Adbale (@sudhakaradbale) 's Twitter Profile Photo

१४ ऑक्टोबर १९५६ रोजी, आजच्याच दिवशी, बाबासाहेबांनी त्यांच्या लाखो अनुयायांसह नागपूर येथील दीक्षाभूमी येथे बौद्ध धर्म स्वीकारला. धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त सर्व देशवासीयांना हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा. #dikshabhumi #dikshabhumi💙🙏🙇‍♂️nagpur💙🌸

१४ ऑक्टोबर १९५६ रोजी, आजच्याच दिवशी, बाबासाहेबांनी त्यांच्या लाखो अनुयायांसह नागपूर येथील दीक्षाभूमी येथे बौद्ध धर्म स्वीकारला.

धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त सर्व देशवासीयांना हार्दिक  अभिनंदन आणि शुभेच्छा.

#dikshabhumi #dikshabhumi💙🙏🙇‍♂️nagpur💙🌸
Sudhakar Adbale (@sudhakaradbale) 's Twitter Profile Photo

भारताचे माजी राष्ट्रपती, प्रख्यात शास्त्रज्ञ आणि महान विचारवंत डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! #APJAbdulKalambirthday

भारताचे माजी राष्ट्रपती, प्रख्यात शास्त्रज्ञ आणि महान विचारवंत डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

#APJAbdulKalambirthday
Sudhakar Adbale (@sudhakaradbale) 's Twitter Profile Photo

२०२५-२६ च्‍या संच मान्‍यतेसाठी २० ऑक्‍टाेबर रोजीचा विद्यार्थी पट ग्राह्य धरणार मागणीला यश CMO Maharashtra Dadaji Bhuse Abhijit Wanjarri Vijay Wadettiwar

२०२५-२६ च्‍या संच मान्‍यतेसाठी २० ऑक्‍टाेबर रोजीचा विद्यार्थी पट ग्राह्य धरणार

मागणीला यश
CMO Maharashtra Dadaji Bhuse Abhijit Wanjarri Vijay Wadettiwar
Sudhakar Adbale (@sudhakaradbale) 's Twitter Profile Photo

विमाशि संघाचा कट्टर कार्यकर्ता हरपला विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ चंद्रपूर महानगरचे अध्यक्ष श्री. दिगांबर कुरेकर यांचे दुखःद निधन. त्‍यांच्या पवित्र आत्‍म्‍यास चिरशांती लाभो, हीच प्रार्थना! भावपूर्ण श्रद्धांजली! शोकाकूल विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ परिवार #restinpeace #vimashi

विमाशि संघाचा कट्टर कार्यकर्ता हरपला
विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ चंद्रपूर महानगरचे अध्यक्ष श्री. दिगांबर कुरेकर यांचे दुखःद निधन. त्‍यांच्या पवित्र आत्‍म्‍यास चिरशांती लाभो, हीच प्रार्थना!
भावपूर्ण श्रद्धांजली!

शोकाकूल
विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ परिवार
#restinpeace #vimashi
Sudhakar Adbale (@sudhakaradbale) 's Twitter Profile Photo

तुझेच धम्मचक्र फिरे जगावरी.. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १६ ऑक्टोबर १९५६ रोजी चंद्रपूर येथे लाखो अनुयायांना दीक्षा दिली. आज धम्मचक्र अनुवर्तन दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा!! #dikshabhumi #chandrapur

तुझेच धम्मचक्र फिरे जगावरी..
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १६ ऑक्टोबर १९५६ रोजी चंद्रपूर येथे लाखो अनुयायांना दीक्षा दिली. आज धम्मचक्र अनुवर्तन दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा!!
#dikshabhumi #chandrapur
Sudhakar Adbale (@sudhakaradbale) 's Twitter Profile Photo

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटी दीक्षाभूमी चंद्रपूर द्वारा आयोजित ६९ वा धम्मचक्र अनुप्रवर्तन समारंभास उपस्थित होतो. यावेळी अरुणजी घोटेकर, प्रसिद्ध लेखक डॉ. उत्तमजी कांबळे, डॉ. वष्णासामी, अशोकजी घोटेकर, मारोतराव खोब्रागडे, वामनराव मोडक, डॉ. राजेश दहेगावकर उपस्थित होते.

वसुबारस म्हणजे कृषी संस्कृतीशी नाते घट्ट करणारा भारतीय संस्कृतीतील एक महत्त्वाचा सण. दिवाळीचा हा पहिला दिवस सर्वांच्या आयुष्यात सुख,समृद्धी व आनंद घेऊन येवो हीच सदिच्छा. वसुबारसनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा..! #Diwali2025 #Vasubaras #ShubhDeepawali

वसुबारस म्हणजे कृषी संस्कृतीशी नाते घट्ट करणारा भारतीय संस्कृतीतील एक महत्त्वाचा सण.

दिवाळीचा हा पहिला दिवस सर्वांच्या आयुष्यात सुख,समृद्धी व आनंद घेऊन येवो हीच सदिच्छा.

वसुबारसनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!

#Diwali2025
#Vasubaras #ShubhDeepawali