Subhash Desai (@subhash_desai) 's Twitter Profile
Subhash Desai

@subhash_desai

Shiv Sena Senior Leader

ID: 1968218730

calendar_today18-10-2013 05:53:44

4,4K Tweet

120,120K Takipçi

153 Takip Edilen

Subhash Desai (@subhash_desai) 's Twitter Profile Photo

राज्याचं आरोग्य विभाग अतिशय महत्वाचं , पण त्या साठी गरज 6% ते 7% असताना मात्र 1.5% निधी प्राप्त होतो. ही आहे महाराष्ट्राची अर्थ संकल्पना. जी इत्तर पायाभूत सुविधांच्या तुलनेत खूपच कमी आहे. मी तर सांगितलय, आता विचार करायची वेळ तुमची आहे... #Maharashtra #maharashtranews

Subhash Desai (@subhash_desai) 's Twitter Profile Photo

समस्त हिंदू बांधव व निष्ठावंत शिवसैनिकांना विजयादशमीच्या खूप शुभेच्छा... श्री रामाने आजच्या दिवशी दहमूखी दृष्ट रावणाचा वध केला व त्याचे वर्चस्व संपवले... असत्य, अहंकार, क्रूर भावना संपवून प्रभूंनी सत्याचा विजय केला....

ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@shivsenaubt_) 's Twitter Profile Photo

ह्या वयात ही ऊर्जा फक्त संघटनेसाठी, शिवसेनेसाठी! शिवसेनेचे जेष्ठ नेते सुभाष देसाई दसरा मेळाव्यासाठी लोकल ट्रेनने शिवतीर्थावर दाखल! Subhash Desai

ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@shivsenaubt_) 's Twitter Profile Photo

शिवसैनिकांच्या निष्ठा, संघटनेची ताकद आणि पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेबांचा ‘ठाकरी बाणा!’ जिथं एकत्र अनुभवायला मिळतं तो ‘दसरा मेळावा!’

Subhash Desai (@subhash_desai) 's Twitter Profile Photo

संपूर्ण देशात सर्वात अधिक GST देणारे राज्य, आर्थिक सबळ राष्ट्र आरोग्य सुविधेसाठी मात्र दुर्बल होत जात आहे... हा पैसा नेमका जातोय कोणाच्या खिशात?? उत्तर द्या!

Subhash Desai (@subhash_desai) 's Twitter Profile Photo

राज्याच्या हक्काचा पैसा राज्याला, जनतेला मिळत नाही... त्याचं होतं काय तर स्वतःची जाहिरातबाजी... जाहिराती करून स्वतःला विकण्याचा प्रयत्न असावा आणखी काय? #Maharashtra

Subhash Desai (@subhash_desai) 's Twitter Profile Photo

अंधारलेल्या रात्रीचा भव्य उष:काल होवो, पणतीच्याही वातीची वेळेला पेटती मशाल होवो. #Diwali #DiwaliWithWelfare

अंधारलेल्या रात्रीचा 
भव्य उष:काल होवो,
पणतीच्याही वातीची 
वेळेला पेटती मशाल होवो.

#Diwali 
#DiwaliWithWelfare
Subhash Desai (@subhash_desai) 's Twitter Profile Photo

अखंड महाराष्ट्रातील मराठी माणसासाठी एकच व्यक्तिमत्व पुढे आलं होतं आणि ते म्हणजे, आपल्या सगळ्यांचे लाडके हिंदुहृदय सम्राट 'बाळासाहेब ठाकरे' त्यांनी जी ऊर्जा तेव्हा पेटवली होती ती आज धगधगत आहे, आणि ती निरंतर राहील यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, हेच वचन तुमच्या स्मृतीस अर्पण करतो.

Subhash Desai (@subhash_desai) 's Twitter Profile Photo

आमचे श्रद्धास्थान, आजन्म मार्गदर्शक ,शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन !

Subhash Desai (@subhash_desai) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र राज्यासाठी मूलभूत गरजा भागवणे हे या सरकारला जमत नाही, पण राज्यभर रोषणाई करायला मात्र यांच्याकडे पैसा आहे... जनता उपाशी मेली तरी चालेल, पण दिसणाऱ्याला झगमगाट दिसला पाहिजे...

Subhash Desai (@subhash_desai) 's Twitter Profile Photo

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६७ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन...

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६७ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन...
Subhash Desai (@subhash_desai) 's Twitter Profile Photo

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा २०२३च्या दिनदर्शिकेप्रमाणे बिनकामाचे सरकार देखील काढून टाकणे गरजेचे आहे.. तरच प्रगतीचे दिवस येतील...

Arvind Sawant (@agsawant) 's Twitter Profile Photo

“गर्व से कहो हम हिंदू है!” प्रभू श्रीरामांच्या भक्तीत ‘राममय’ होऊया, पुन्हा ‘#रामराज्य’ आणण्याची शपथ घेऊया! #ShivSenaUBT #UddhavThackeray Office of Uddhav Thackeray Aaditya Thackeray

“गर्व से कहो हम हिंदू है!”

प्रभू श्रीरामांच्या भक्तीत ‘राममय’ होऊया,
पुन्हा ‘#रामराज्य’ आणण्याची शपथ घेऊया!

#ShivSenaUBT #UddhavThackeray 

<a href="/OfficeofUT/">Office of Uddhav Thackeray</a> <a href="/AUThackeray/">Aaditya Thackeray</a>
Subhash Desai (@subhash_desai) 's Twitter Profile Photo

हिंदुहृदयसम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त शत् शत् नमन ! #ShivsenaUBT #Shivsena #BalasahebThackeray

Subhash Desai (@subhash_desai) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत 'छत्रपती शिवाजी महाराज' यांची आज जयंती, महाराजांचे विचार आपल्याला जग जिंकण्यची ताकद देतात.. शिवाजी महाराजांना त्रिवार मनाचा मुजरा छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो.. #ShivajiMaharaj

महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत 'छत्रपती शिवाजी महाराज' यांची आज जयंती, महाराजांचे विचार आपल्याला जग जिंकण्यची ताकद देतात.. शिवाजी महाराजांना त्रिवार मनाचा मुजरा
छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो..

#ShivajiMaharaj
Subhash Desai (@subhash_desai) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, ज्येष्ठ शिवसेना नेते व हिदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे ह्यांचे निष्ठावंत शिवसैनिक डॉ. मनोहर जोशी सर ह्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

होळीच्या पवित्र अग्निमध्ये, निराशा, दारिद्र्य, आळस व विनाशकाली बुद्धी यांचे दहन होवो, अणि सर्वांच्या आयुष्यात आनंद, सुख, आरोग्य अणि शांति नांदो. होळीच्या अणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा !

होळीच्या पवित्र अग्निमध्ये,
निराशा, दारिद्र्य, आळस व विनाशकाली बुद्धी यांचे दहन होवो, 
अणि सर्वांच्या आयुष्यात आनंद, सुख, आरोग्य अणि शांति नांदो.
होळीच्या अणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा !
Subhash Desai (@subhash_desai) 's Twitter Profile Photo

हिंदू नवं वर्षाच्या व गुढीपाडवाच्या समस्त निष्ठावंत शिवसैनिकांना खूप शुभेच्छा...

हिंदू नवं वर्षाच्या व गुढीपाडवाच्या समस्त निष्ठावंत शिवसैनिकांना खूप शुभेच्छा...