Stree Mukti Sanghatana (@stree_mukti) 's Twitter Profile
Stree Mukti Sanghatana

@stree_mukti

Working towards creating a Gender-Just Violence Free Society

ID: 1420742207825346566

calendar_today29-07-2021 13:46:11

256 Tweet

55 Takipçi

144 Takip Edilen

Stree Mukti Sanghatana (@stree_mukti) 's Twitter Profile Photo

Women's Day 2023: कचरा वेचणाऱ्या महिला बनल्या लघुउद्योजक, पाहा कसा केला हा प्रवास Video - lokmat.news18.com/maharashtra/wa… मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर . News18 Digital Lokmat , District Reporter wardha Vrushabh Farkunde Mobile Number 7058650780

Stree Mukti Sanghatana (@stree_mukti) 's Twitter Profile Photo

youtu.be/SY5i0_XvhTc मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर . आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर News18 Digital Lokmat , District Reporter wardha Vrushabh Farkunde Mobile 7058650780

youtu.be/SY5i0_XvhTc

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर . आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर
News18 Digital Lokmat , District Reporter wardha Vrushabh Farkunde Mobile 7058650780
Stree Mukti Sanghatana (@stree_mukti) 's Twitter Profile Photo

सोमवार दि. २७.०३.२०२३ रोजी, स्त्री मुक्ती संघटना, कौटुंबिक सल्ला व समुपदेशन केंद्र, पवई यांची स्थानिक कार्यकर्त्यांची दुसरी बैठक घेण्यात आली. या बैठकीत बैठकीत विधी सेवा प्राधिकरण विभाग, ठाणे येथील उषाकिरण पॉवेल या अधिकारी आल्या होत्या.

*[TakeActionNow]* We're on our last stretch of the 56th Meeting of the Board of Governors of the ADB, and now is the time to make our voices heard. Let's collectively say *#NoTrashTalkADB because there is #NoTimeToWaste, and what we need is #ProtectionNotPollution #NoTimeToWaste

*[TakeActionNow]*

We're on our last stretch of the 56th Meeting of the Board of Governors of the ADB, and now is the time to make our voices heard. Let's collectively say *#NoTrashTalkADB because there is #NoTimeToWaste, and what we need is #ProtectionNotPollution #NoTimeToWaste
Stree Mukti Sanghatana (@stree_mukti) 's Twitter Profile Photo

पॉप्युलेशन फर्स्ट चे संस्थापक बाॅबी सिस्टा यांच्याकडून लाडली पुरस्कार स्वीकारताना (डावीकडून)निशा बांदेकर, सुशीला साबळे,डॉली ठाकूर (पॉप्युलेशन फर्स्ट )बाॅबी सिस्टा, ज्योति म्हापसेकर, संगीता सराफ, सुनिता पाटील आणि सुनिता सदाफुले.

अग्नेश आव्हाड (जादूची खत टोपली बनविणे) , सरस्वती सदावर्ते (समुद्र किनारे स्वच्छ ठेवणे), इंदू अहिरे (खत प्रक्रिया), वनारसी लोखंडे () ट्रान्सफर स्टेशन )यांच्याबरोबर चर्चा करतांना अलका धुपकर.

RIP💐 #Dumping_Life #womenlife #wastemanagement #ragpickers #deonar #lifechallenges #SWM #streemukteesanghatana #shivajinagar #RIP #struggel #singlemother

RIP💐
#Dumping_Life #womenlife #wastemanagement #ragpickers #deonar #lifechallenges #SWM
#streemukteesanghatana #shivajinagar #RIP #struggel #singlemother
Swachh Bharat Urban (@swachhbharatgov) 's Twitter Profile Photo

Exciting news! Join us for the 9th special edition of #SwachhTalks on March 8th, 2024, at 3 pm! Celebrate #WomensDay with inspiring discussions on women-led Swachhata featuring esteemed leaders: Sushila Sable, President of Parisar Bhagini Vikas Sangha

Exciting news! Join us for the 9th special edition of #SwachhTalks on March 8th, 2024, at 3 pm!

Celebrate #WomensDay with inspiring discussions on women-led Swachhata featuring esteemed leaders:

Sushila Sable, President of Parisar Bhagini Vikas Sangha
Stree Mukti Sanghatana (@stree_mukti) 's Twitter Profile Photo

दिनांक १२ एप्रिल २०२४ रोजी स्त्री मुक्ती संघटनेच्या कार्यकर्त्यांसाठी तेजस्विनी अधिकारी यांनी संघ कार्य या विषयावर कार्यशाळा घेतली या कार्यशाळेत एकूण -(४५) सहभागी होते यात सहकारी संस्था आणि फेडरेशनचे सभासद ही सामील झाले होते. कार्यशाळेत विविध अंतर्मुख करणाऱ्या विषयावर चर्चा झाली.

दिनांक १२ एप्रिल २०२४ रोजी स्त्री मुक्ती संघटनेच्या कार्यकर्त्यांसाठी तेजस्विनी अधिकारी यांनी संघ कार्य या विषयावर कार्यशाळा घेतली या कार्यशाळेत एकूण -(४५) सहभागी होते यात सहकारी संस्था आणि फेडरेशनचे सभासद ही सामील झाले होते.
कार्यशाळेत विविध अंतर्मुख करणाऱ्या विषयावर चर्चा झाली.
Stree Mukti Sanghatana (@stree_mukti) 's Twitter Profile Photo

दिनांक २० एप्रिल २०२४ रोजी स्त्री मुक्ती संघटना आणि अक्षरा संस्थेच्या संयुक्त विद्यमाने ठाणे विभागात युवती मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यासाठी एकूण ४९ युवती सहभागी होत्या.

दिनांक २० एप्रिल २०२४ रोजी स्त्री मुक्ती संघटना  आणि अक्षरा संस्थेच्या संयुक्त विद्यमाने ठाणे विभागात युवती मेळावा घेण्यात आला.
या  मेळाव्यासाठी एकूण ४९ युवती सहभागी होत्या.
Stree Mukti Sanghatana (@stree_mukti) 's Twitter Profile Photo

दिनांक २५ एप्रिल २०२४ रोजी स्त्री मुक्ती संघटनेमार्फत आनंद नगर, चेंबूर विभागातील एकूण ४ बचत गटातील महिलांसोबत रक्ताशय कमी करण्यासाठी सुक्ष्म हिरव्या भाज्या व बचत गटाचे महत्व या विषयांवर प्रशिक्षण घेतले. या सत्रात एकूण २५ महिला सहभागी होत्या.

'दिशा'हे सत्र चेतना महाविद्यालयाचे ज्येष्ठ प्रा. संदीप नेमळेकर सर यांनी घेतले. या सत्रात इयत्ता ९ ते पदवीधर विद्यार्थ्यांचा सहभाग होता. या सत्रात मुंबई विभागातून १२१ व ठाणे विभागातून ४० अशा एकूण १६१ विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी होते.

'दिशा'हे सत्र चेतना महाविद्यालयाचे ज्येष्ठ प्रा. संदीप नेमळेकर सर यांनी घेतले. या सत्रात इयत्ता ९ ते पदवीधर विद्यार्थ्यांचा सहभाग होता. 
या सत्रात मुंबई विभागातून १२१ व ठाणे विभागातून ४० अशा एकूण १६१ विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी होते.
Stree Mukti Sanghatana (@stree_mukti) 's Twitter Profile Photo

स्त्री मुक्ती संघटना आणि परिसर भगिनी विकास संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आज ५ जून २०२४, बुधवार रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ठाणे येथे कार्यक्रम साजरा करण्यात आला.

Stree Mukti Sanghatana (@stree_mukti) 's Twitter Profile Photo

on 10th July Stree Mukti Sanghatana's contribution to gender empowerment and intersectionality with environment a discusstion was held on topic with 15 Student of nepal university #studymigration #nepaluniversity #studymotivation #studystruggle #studentsuccess

on 10th July Stree Mukti Sanghatana's contribution to gender empowerment and intersectionality with environment a discusstion was held on topic with 15 Student of nepal university
#studymigration #nepaluniversity #studymotivation #studystruggle #studentsuccess
Stree Mukti Sanghatana (@stree_mukti) 's Twitter Profile Photo

दिनांक १८ जुलै २०२४ रोजी स्त्री मुक्ती संघटनेच्या परिसर विकासच्या गोवंडी ऑफीसमधल्या कार्यकर्त्यांसाठी प्रा. तेजस्विनी अधिकारी यांनी "माझा अशाब्दिक संवाद" या विषयावर कोपरखैरणे कार्यालयात कार्यशाळा घेतली.

२३ जुलै २०२४ रोजी निर्मला निकेतन कॉलेज ऑफ सोशल वर्क, चर्चगेट येथील - उद्योजकता विकास कार्यक्रम या अभ्यासक्रमाचे शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी स्त्री मुक्ती संघटनेच्या गोवंडी कार्यालयात आणि कोरडा कचरा संकलन केंद्रास भेट दिली.