Sandeep Kshirsagar (@srk_speaks_) 's Twitter Profile
Sandeep Kshirsagar

@srk_speaks_

Sandeep Kshirsagar, Member of the Legislative Assembly, Beed Assembly Constituency

@NCPspeaks

ID: 1514556983747440649

linkhttps://www.facebook.com/MLASandeepKshirsagar calendar_today14-04-2022 10:52:07

1,1K Tweet

3,3K Followers

4 Following

Sandeep Kshirsagar (@srk_speaks_) 's Twitter Profile Photo

आज सायंकाळी बीड शहरातील हिना पेट्रोल पंप समोर जलसा रेस्टॉरंट चा भव्य शुभारंभ समारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

बीड शहरातील बार्शी नाका परिसरात विद्युत विभागाची 33 kv ची नविन मार्गीका उभारली आहे. कामाची गती वाढवून लवकर पुर्ण करण्याची सुचना आज पाहणी दरम्यान दिली.

बीड जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींना व ज्येष्ठ नागरिकांना जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाकडून मोफत कृत्रिम साहित्याचे वाटप व पुर्व तपासणी शिबिर मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले.

बीड शहरातील माळीवेस, MIDC, जालना रोड, पांगरी रोड या सबस्टेशनला आणि ग्रामीण भागातील उपकेंद्रे 220 के.व्ही. लाईनवरून लवकरच नवीन 33 के.व्ही. लाईनला जोडली जाणार आहेत‌. आज कामाची पाहणी केली. लवकरच हे काम पुर्ण होत आसून बीड शहर आणि ग्रामीण भागात मुबलक प्रमाणात वीज उपलब्ध होणार आहे.

बीड शहरातील माळीवेस, MIDC, जालना रोड, पांगरी रोड या सबस्टेशनला आणि ग्रामीण भागातील उपकेंद्रे 220 के.व्ही. लाईनवरून लवकरच नवीन 33 के.व्ही. लाईनला जोडली जाणार आहेत‌. 

आज कामाची पाहणी केली. लवकरच हे काम पुर्ण होत आसून बीड शहर आणि ग्रामीण भागात मुबलक प्रमाणात वीज उपलब्ध होणार आहे.
Sandeep Kshirsagar (@srk_speaks_) 's Twitter Profile Photo

आज सकाळी नगर रोडवर नय्यर मामू च्या चहा स्टॉलवर नेहमीप्रमाणे चहाचा आस्वाद घेतला.

बीड शहरातील जिल्हा स्टेडियम परिसरात वृत्तपत्र कार्यालयांच्या आजूबाजूला स्वच्छतेचा प्रश्न नेहमी उद्भवत आहे. रस्त्यावर अडथळा निर्माण करणारे विद्युत रोहित्रांची जागा बदलण्या संदर्भात आज प्रत्यक्ष पाहणी केली. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना तात्काळ कार्यवाही करण्यासाठी सुचना दिली.

बीड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या हमाल मापाडी संघटनेचे सदस्यांनी राष्ट्रवादी भवन येथे माझी भेट घेतली. सर्व बांधवांच्या समस्या समजून घेतल्या.

आज संत शिरोमणी सावता महाराज यांच्या पुण्यतिथी निमीत्त ह.भ.प रामकृष्ण रंधवे महाराज यांच्या किर्तनास उपस्थित होतो.

बीड शहरात मागील काही दिवसात पाणी पुरवठा सुरळीत होत नव्हता, पाणी स्वच्छते बाबत काही तक्रारी आल्या होत्या. पावसाळ्याच्या दिवसांत पाणी स्वच्छ व सुरळीत पुरवठा करण्यासाठी सुचना दिल्या.

बीड शहरात मागील काही दिवसात पाणी पुरवठा सुरळीत होत नव्हता, पाणी स्वच्छते बाबत काही तक्रारी आल्या होत्या.

पावसाळ्याच्या दिवसांत पाणी स्वच्छ व  सुरळीत पुरवठा करण्यासाठी सुचना दिल्या.
Sandeep Kshirsagar (@srk_speaks_) 's Twitter Profile Photo

आज बीड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मा. श्री. विवेक जॅन्सन सर यांच्या दालनात विविध विषयांवर बैठक आयोजित केली होती. अनेक मुद्यांवर सविस्तर चर्चा होऊन लवकर हे प्रश्न प्रशासन स्तरावर निकाली काढण्यासाठी मा. जिल्हाधिकारी महोदय सकारात्मक आहेत.

बीड मतदारसंघातील शिरापूर धुमाळ या गावात एका व्यक्तीकडून गावातील ग्रामस्थांना त्रास होत असल्याबाबत गावकरऱ्यांनी मला सांगितले. लगेच मा.अप्पर पोलीस अधिक्षक यांना अवगत केले. गावातील लोकांवर खोटे गुन्हे दाखल करण्याऱ्या विकृतीला वेळीच आवर घालण्याची विनंती मी पोलीस प्रशासनास केली.

बीड मतदारसंघातील शिरापूर धुमाळ या गावात एका व्यक्तीकडून गावातील ग्रामस्थांना त्रास होत असल्याबाबत गावकरऱ्यांनी मला सांगितले. लगेच मा.अप्पर पोलीस अधिक्षक यांना अवगत केले. 

गावातील लोकांवर खोटे गुन्हे दाखल करण्याऱ्या विकृतीला वेळीच आवर घालण्याची विनंती मी पोलीस प्रशासनास केली.
Sandeep Kshirsagar (@srk_speaks_) 's Twitter Profile Photo

बीड शहरातील माझे निकटवर्तीय मित्र श्री. अमीत पगारिया यांची पुतणी कु. इशा अभिजीत पगारिया यांनी जैन धर्मीय नऊ उपवास केले आहेत. आज त्यांच्या परिवाराची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या.

बीड शहरातील व्यापारी श्री. कैलास सेठ झंवर यांच्या दुकानास भेट दिली.

बीड शहरातील धानोरा रोड व अंकुश नगर या ठिकाणच्या रस्त्याची दुरवस्था झालेली आहे. आज खड्यात आंदोलन स्थळी प्रत्यक्ष जाऊन आंदोलन कर्त्यांशी संवाद साधला. हा रस्ता नागरिकांसह माझ्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. हा प्रश्न मार्गी शासन व प्रशासन स्तरावर मी प्रयत्न करणार असल्याचे सांगीतले.

बीड शहरातील धानोरा रोड व अंकुश नगर या ठिकाणच्या रस्त्याची दुरवस्था झालेली आहे. आज खड्यात आंदोलन स्थळी प्रत्यक्ष जाऊन आंदोलन कर्त्यांशी संवाद साधला. 

हा रस्ता नागरिकांसह माझ्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. हा प्रश्न मार्गी शासन व प्रशासन स्तरावर मी प्रयत्न करणार असल्याचे सांगीतले.
Sandeep Kshirsagar (@srk_speaks_) 's Twitter Profile Photo

स्व.महादेव मुंडे यांच्या कुटुंबीयांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस आ.रोहितदादा पवार यांच्या समवेत भेट घेतली. मुंडे यांची हत्या होऊन त्यांच्या मारेकऱ्यांवर कारवाई झालेली नाहीये. स्व. मुंडे यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा यासाठी आम्ही सर्व त्यांच्या पाठीशी आहोत.

स्व.महादेव मुंडे यांच्या कुटुंबीयांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस आ.रोहितदादा पवार यांच्या समवेत भेट घेतली. मुंडे यांची हत्या होऊन त्यांच्या मारेकऱ्यांवर कारवाई झालेली नाहीये. 

स्व. मुंडे यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा यासाठी आम्ही सर्व त्यांच्या पाठीशी आहोत.
Sandeep Kshirsagar (@srk_speaks_) 's Twitter Profile Photo

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (शरदचंद्र पवार) प्रदेश सरचिटणीस, आमदार रोहितदादा पवार बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता प्रवासादरम्यान मोरेवाडी (ता.अंबाजोगाई) येथे चहाचा आस्वाद घेतला. यावेळी पक्षाचे कार्यकर्ते व परिसरातील नागरिक उपस्थित होते.

आज स्व.संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस आ.रोहितदादा पवार यांच्या समवेत भेट घेतली. त्यांची मुलगी कु.वैभवी, बंधू धनंजय देशमुख यांच्याशी संवाद साधला. स्व. देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी यासाठी कायदेशीर परिस्थिती चर्चा झाली.

आज स्व.संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस आ.रोहितदादा पवार यांच्या समवेत भेट घेतली. त्यांची मुलगी कु.वैभवी, बंधू धनंजय देशमुख यांच्याशी संवाद साधला.

स्व. देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी यासाठी कायदेशीर परिस्थिती चर्चा झाली.