जालना पोलीस-JALNA POLICE (@sp_jalna) 's Twitter Profile
जालना पोलीस-JALNA POLICE

@sp_jalna

जालना पोलिसांचे अधिकृत खाते
आपत्कालीन संपर्क: ११२/१००
महिला व बालकांसाठी समर्पित आपत्कालीन संपर्क:
८९७६००४१११
८८५०२००६००
०२२-४५१६१६३५
०२४८२-२२५१००,२२४८३३

ID: 4721892452

linkhttp://www.jalnapolice.gov.in/HTMLDocs/index.htm calendar_today07-01-2016 05:12:22

2,2K Tweet

6,6K Takipçi

59 Takip Edilen

महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police (@dgpmaharashtra) 's Twitter Profile Photo

Knowing how to stay safe online is only half the job. What really matters is using that knowledge every time you go online. Your safety is always in your hands. #ThinkBeforeYouClick #CyberSafetyGuidelines

Knowing how to stay safe online is only half the job. What really matters is using that knowledge every time you go online. 

Your safety is always in your hands.

#ThinkBeforeYouClick #CyberSafetyGuidelines
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police (@dgpmaharashtra) 's Twitter Profile Photo

मा. पोलीस महासंचालक श्रीमती रश्मि शुक्ला यांच्या हस्ते आज सायंकाळी ०४:०० वा. पदक अलंकरण सत्कार समारंभ पार पडणार आहे. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी या लिंकवर क्लिक करावे. youtube.com/live/L5x_0TG_R… #पदक_अलंकरण_समारंभ_२०२५

जालना पोलीस-JALNA POLICE (@sp_jalna) 's Twitter Profile Photo

70 लाख रुपयाचा खंडणी मागणाऱ्या 03 आरोपीताना केले जेरबद रु.21 लाख किंमतीचा मुद्देमाल केला हस्तगत स्थानिक गुन्हे गाखची कायवाही, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री.पंकज जाधव, सपोनि श्री.योगेश उबाळे, पोउपनि श्री राजेद्र वाघ, पोलीस अंमलदार रामप्रसाद पव्हरे, सॅम्युअल कांबळे

70 लाख रुपयाचा खंडणी मागणाऱ्या 03 आरोपीताना केले जेरबद रु.21 लाख किंमतीचा मुद्देमाल केला हस्तगत
स्थानिक गुन्हे गाखची कायवाही,
 स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री.पंकज जाधव, सपोनि श्री.योगेश उबाळे, पोउपनि श्री राजेद्र वाघ, पोलीस अंमलदार रामप्रसाद पव्हरे, सॅम्युअल कांबळे
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police (@dgpmaharashtra) 's Twitter Profile Photo

या नशेमुळे तुमच्या आयुष्याला 'हाय’ लागू शकते! अंमली पदार्थांना दूर करा आणि नशामुक्त आयुष्य जगा. #नशा_कशाला

या नशेमुळे तुमच्या आयुष्याला 'हाय’ लागू शकते!

अंमली पदार्थांना दूर करा आणि नशामुक्त आयुष्य जगा.

#नशा_कशाला
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police (@dgpmaharashtra) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र पोलीस दक्षता मासिक जून २०२५ अंक, उत्कृष्ट तपास कथा - ४० | अंधश्रद्धेचा बळी | Crime Story Maharashtra Police Dakshata Magazine June 2025 : Best Detection Story - 40 youtu.be/htDZBfMLQJo?si…

जालना पोलीस-JALNA POLICE (@sp_jalna) 's Twitter Profile Photo

फायनान्स कंपनीचे एजंट आहोत असे भासवून लोकांना रस्त्यावर अडवून त्यांच्याकडून ईएमआय च्या नावाखाली पैशांची लूटमार करणारे दोघे आरोपी पकडले आहे

फायनान्स कंपनीचे एजंट आहोत असे भासवून लोकांना रस्त्यावर अडवून त्यांच्याकडून ईएमआय च्या नावाखाली पैशांची लूटमार करणारे दोघे आरोपी पकडले आहे
Thane City Police -ठाणे शहर पोलीस (@thanecitypolice) 's Twitter Profile Photo

सदर अभिनव उपक्रम युट्युब व फेसबुक वर याचे लाईव्ह प्रक्षेपण केले जाणार आहे पाहण्यासाठी कृपया खालील लिंकवर क्लिक करा. youtube.com/live/5tBMOScUK…

सदर अभिनव उपक्रम युट्युब व फेसबुक वर याचे लाईव्ह प्रक्षेपण केले जाणार आहे पाहण्यासाठी कृपया खालील लिंकवर क्लिक करा.
youtube.com/live/5tBMOScUK…