
Snehalata Kolhe
@snehalatabkolhe
Official Twitter Handle of First Elected Female BJP MLA of Kopargaon Constituency | State Secretary of @BJP4Maharashtra | tweets personal
ID: 849532780845445120
05-04-2017 08:02:53
1,1K Tweet
549 Followers
99 Following


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आज श्रीक्षेत्र देवगांव शनि येथे 'अखंड हरिनाम सप्ताह'दरम्यान लाडक्या बहिणींनी राखी बांधली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी या जिव्हाळ्यासाठी सर्व लाडक्या बहिणींचे आभार मानले. Devendra Fadnavis #Maharashtra #DevendraFadnavis


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज छत्रपती संभाजीनगर येथे 'महावस्त्र पैठणी' या पुस्तकाचे प्रकाशन केले. Devendra Fadnavis #Maharashtra #DevendraFadnavis #ChhatrapatiSambhajiNagar


देवगाव शनी येथे 178 वा अखंड हरिनाम सप्ताह! परमपूज्य गुरुवर्य महंत रामगिरीजी महाराज, मठाधिपती गोदावरी धाम सराला बेट यांच्या अमृतवाणीतून आज काल्याचे कीर्तन उत्साहात संपन्न झाले! आज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब हे उपस्थित होते. Devendra Fadnavis


देशभर की बहनों का स्नेह और विश्वास लेकर, शिरडी से श्रीनगर के लिए निकला ‘रक्षा रथ’ इंदौर पहुंचा। आपने इसका स्वागत किया, इसके लिए हृदय से धन्यवाद। Kailash Vijayvargiya



नागपूरच्या अजनी ते पुणे दरम्यान नवीन सुरू करण्यात आलेल्या वंदे भारत एक्सप्रेसला आज कोपरगाव स्टेशन वर हिरवा झेंडा दाखवला. या सुविधेमुळे कोपरगाव आणि परिसरातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी, रुग्णांना उपचारासाठी आणि नागरिकांना पर्यटनासाठी प्रवास अधिक सुलभ होणार आहे. Ashwini Vaishnaw


भारतीय जनता पार्टी, कोपरगांव विधानसभा मतदारसंघातील पूर्व मंडल, पश्चिम मंडल तसेच शहर कार्यकारणी या सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी बंधू, भगिनींचा "भव्य सत्कार समारंभ" आज कोपरगाव येथे, मोठ्या उत्साहात पार पडला!! भाजपा महाराष्ट्र












महाराष्ट्राचे राज्यपाल श्री सी.पी. राधाकृष्णन यांची भारताच्या उपराष्ट्रपती पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन.. CP Radhakrishnan #CPRadhakrishnan
