Sudhir Mungantiwar (@smungantiwar) 's Twitter Profile
Sudhir Mungantiwar

@smungantiwar

MLA - Ballarpur

MCom, M. Phil, D.Litt.

ID: 528237246

linkhttp://www.sudhirmungantiwar.com calendar_today18-03-2012 06:55:55

27,27K Tweet

334,334K Takipçi

19 Takip Edilen

Sudhir Mungantiwar (@smungantiwar) 's Twitter Profile Photo

केरळ लॉटरीच्या अभ्यासवर्ग दौऱ्यानिमित्त काल तिरुअनंतपुरम येथील केरळ लॉटरी संचालनालयाच्या अ‍ॅनेक्स इमारतीला भेट देत, तेथील लॉटरी माहिती व्यवस्थापन प्रणाली (Lottery Information Management System) व एजंट/विक्रेते यांच्यासोबतच्या व्यवहार प्रक्रियेचा प्रत्यक्ष आढावा घेतला. यावेळी

केरळ लॉटरीच्या अभ्यासवर्ग दौऱ्यानिमित्त काल तिरुअनंतपुरम येथील केरळ लॉटरी संचालनालयाच्या अ‍ॅनेक्स इमारतीला भेट देत, तेथील लॉटरी माहिती व्यवस्थापन प्रणाली (Lottery Information Management System) व एजंट/विक्रेते यांच्यासोबतच्या व्यवहार प्रक्रियेचा प्रत्यक्ष आढावा घेतला.
यावेळी
Sudhir Mungantiwar (@smungantiwar) 's Twitter Profile Photo

📍तिरुअनंतपुरम, केरळ | 🗓️ 20 मे 2025 केरळ राज्य लॉटरीचा अभ्यास करण्यासाठी नियुक्त महाराष्ट्र समितीच्या केरळ दौर्यादरम्यान केरळ राज्याच्या Centre for Advanced Printing and Training (C-APT) या प्रिंटिंग युनिट ला भेट देत, लॉटरी तिकीटांच्या छपाई प्रक्रियेची सविस्तर माहिती घेतली.

📍तिरुअनंतपुरम, केरळ | 🗓️ 20 मे 2025

केरळ राज्य लॉटरीचा अभ्यास करण्यासाठी नियुक्त महाराष्ट्र समितीच्या केरळ दौर्यादरम्यान केरळ राज्याच्या Centre for Advanced Printing and Training (C-APT) या प्रिंटिंग युनिट ला भेट देत, लॉटरी तिकीटांच्या छपाई प्रक्रियेची सविस्तर माहिती घेतली.
Sudhir Mungantiwar (@smungantiwar) 's Twitter Profile Photo

केरळ दौऱ्यावर असताना तिरुअनंतपुरम येथे स्थित जगातील सर्वात श्रीमंत देवस्थान आणि ऊर्जेचा शक्तिशाली स्रोत असणाऱ्या श्री.पद्मनाभस्वामी मंदिराला भेट देत मनोभावे दर्शन घेतले. गंडकी नदीच्या शाळीग्राम शिळेपासून घडवलेली व भुजंगावर लोटलेली भगवान पद्मानाभस्वामी यांची मूर्ती डोळ्यात साठवून

महाराष्ट्राचे कार्यतत्पर मुख्यमंत्री मा. ना. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्याच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल, राज्याचे ज्येष्ठ नेते मा. ना. श्री. छगन भुजबळ साहेब यांचे मनःपूर्वक अभिनंदन! राज्याच्या सेवेसाठी आपण नव्याने स्वीकारत

Sudhir Mungantiwar (@smungantiwar) 's Twitter Profile Photo

घरकुल लाभार्थ्यांचे स्वप्न, ग्रामविकासाचा निर्धार! बल्लारपूर विधानसभेतील घरकुल लाभार्थ्यांना वाळू उपलब्ध करुन देण्यासाठी आज दूरदृश्यप्रणालीद्वारे बैठक घेतली. वाळू वेळेवर मिळाली, तरच विकासाच्या बांधणीला गती मिळेल त्यामुळे तात्काळ वाळू उपलब्ध करून देण्याचे निर्देश बैठकीत

घरकुल लाभार्थ्यांचे स्वप्न, ग्रामविकासाचा निर्धार!

बल्लारपूर विधानसभेतील घरकुल लाभार्थ्यांना वाळू उपलब्ध करुन देण्यासाठी आज दूरदृश्यप्रणालीद्वारे बैठक घेतली. वाळू वेळेवर मिळाली, तरच विकासाच्या बांधणीला गती मिळेल त्यामुळे तात्काळ वाळू उपलब्ध करून देण्याचे निर्देश बैठकीत
Sudhir Mungantiwar (@smungantiwar) 's Twitter Profile Photo

थोर संत कवयित्री संत मुक्ताबाई यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन.!

थोर संत कवयित्री संत मुक्ताबाई यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन.!
Narendra Modi (@narendramodi) 's Twitter Profile Photo

हमारी सेनाओं के शौर्य और पराक्रम ने पाकिस्तान को घुटने टेकने पर मजबूर कर दिया। देश के दुश्मनों ने देख लिया कि जब सिंदूर बारूद बन जाता है, तो नतीजा क्या होता है।

Narendra Modi (@narendramodi) 's Twitter Profile Photo

जो सिंदूर मिटाने निकले थे... उन्हें मिट्टी में मिलाया है। जो हिंदुस्तान का लहू बहाते थे... आज कतरे-कतरे का हिसाब चुकाया है!

Sudhir Mungantiwar (@smungantiwar) 's Twitter Profile Photo

📍तिरुअनंतपुरम, केरळ | 🗓️ 19, 20 मे 2025 | केरळ लॉटरी अभ्यास दौरा... केरळच्या यशस्वी लॉटरी मॉडेलचा सखोल अभ्यास करण्यासाठीचा अभ्यासदौरा नुकताच पूर्ण झाला. अनुभव, संवाद आणि निरीक्षणाच्या या प्रवासातून महाराष्ट्राच्या अर्थवृद्धीसाठी नवे क्षितिज उघडण्यासाठी हा दौरा निश्चितच यशस्वी

📍तिरुअनंतपुरम, केरळ | 🗓️ 19, 20 मे 2025 | केरळ लॉटरी अभ्यास दौरा...

केरळच्या यशस्वी लॉटरी मॉडेलचा सखोल अभ्यास करण्यासाठीचा अभ्यासदौरा नुकताच पूर्ण झाला. अनुभव, संवाद आणि निरीक्षणाच्या या प्रवासातून महाराष्ट्राच्या अर्थवृद्धीसाठी नवे क्षितिज उघडण्यासाठी हा दौरा निश्चितच यशस्वी
Narendra Modi (@narendramodi) 's Twitter Profile Photo

Attended the Defence Investiture Ceremony-2025 (Phase-1), where Gallantry Awards were presented. India will always be grateful to our armed forces for their valour and commitment to safeguarding our nation.

Attended the Defence Investiture Ceremony-2025 (Phase-1), where Gallantry Awards were presented. India will always be grateful to our armed forces for their valour and commitment to safeguarding our nation.
Sudhir Mungantiwar (@smungantiwar) 's Twitter Profile Photo

भारतीय जनता पार्टी के केंद्रीय संघटक श्री. वी. सतीश जी को जन्मदिन की हार्दिक बधाई एवं शुभकामनाएं I V Satish

Sudhir Mungantiwar (@smungantiwar) 's Twitter Profile Photo

📍नियोजन भवन, चंद्रपूर | ⏰ 3:00 PM | 24 मे 2025 बल्‍लारपूर विधानसभा क्षेत्रातील मामा व लपा तलावा संदर्भातील बैठक Narendra Modi Amit Shah Jagat Prakash Nadda B L Santhosh भाजपा महाराष्ट्र BJP

📍नियोजन भवन, चंद्रपूर | ⏰ 3:00 PM | 24 मे 2025

बल्‍लारपूर विधानसभा क्षेत्रातील मामा व लपा तलावा संदर्भातील बैठक
Narendra Modi Amit Shah Jagat Prakash Nadda B L Santhosh भाजपा महाराष्ट्र BJP
Sudhir Mungantiwar (@smungantiwar) 's Twitter Profile Photo

"कोई हमसे जीत न पाए... चले चलो!" वंदे मातरम्! भारत माता की जय! जापान को पछाड़कर भारत बना दुनिया की चौथी सबसे बड़ी अर्थव्यवस्था! यह ऐतिहासिक उपलब्धि प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी के नेतृत्व, गृहमंत्री श्री अमित शाह जी की दूरदृष्टी, वित्तमंत्री श्रीमती निर्मला सीतारमण जी की

Sudhir Mungantiwar (@smungantiwar) 's Twitter Profile Photo

भाजपाचे ज्येष्ठ नेते, माजी विधानपरिषद सदस्य स्व. रामदासजी आंबटकर यांच्या चंद्रपूर येथे आयोजित श्रद्धांजली कार्यक्रमाला उपस्थित राहिलो. यावेळी पुष्पांजली अर्पण करताना मन भावुक झाले. अनेक वर्षांचा सहकारी आपल्यात नाहीत ही उणीव कायम भासत राहील.

📍ज्‍युबिली हायस्‍कुल, कस्‍तुरबा रोड, चंद्रपूर | ⏰ 7:30 AM | 🗓️ 25 मे 2025 चंद्रपूर येथे आयोजित पैलवान मुलांच्या उन्हाळी शिबिराला भेट देताना आनंद झाला. शक्ती आणि युक्तीच्या कसोटीवर घडणारे हे मल्ल भविष्यात कुस्तीच्या मैदानात जिल्ह्याचं नाव उज्वल करतील, असा विश्वास व्यक्त केला.

📍ज्‍युबिली हायस्‍कुल, कस्‍तुरबा रोड, चंद्रपूर | ⏰ 7:30 AM | 🗓️ 25 मे 2025

चंद्रपूर येथे आयोजित पैलवान मुलांच्या उन्हाळी शिबिराला भेट देताना आनंद झाला. शक्ती आणि युक्तीच्या कसोटीवर घडणारे हे मल्ल भविष्यात कुस्तीच्या मैदानात जिल्ह्याचं नाव उज्वल करतील, असा विश्वास व्यक्त केला.
Sudhir Mungantiwar (@smungantiwar) 's Twitter Profile Photo

पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी जी यांच्या नेतृत्वात भारत जगातील सर्वात मोठी चौथी अर्थव्यवस्था बनल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन! Narendra Modi BJP भाजपा महाराष्ट्र #IndiaEconomy

पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी जी यांच्या नेतृत्वात भारत जगातील सर्वात मोठी चौथी अर्थव्यवस्था बनल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन!
Narendra Modi BJP भाजपा महाराष्ट्र #IndiaEconomy
Sudhir Mungantiwar (@smungantiwar) 's Twitter Profile Photo

आज चंद्रपूर येथील नियोजन भवनात सावरकर नगर, पटेल नगर तसेच बल्लारपूर बी.टी. एस. प्लॉट येथील रेल्वे अतिक्रमणधारकांच्या प्रश्नावर बैठक जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. यावेळी रेल्वे चे अधिकारी उपस्थित होते. रेल्वे आणि नागरिक यांच्या सामंजस्यातुन अतिक्रमण धारकांना

बल्लारपूर मतदारसंघातील बल्लारपूर, मुल, पोंभुर्णा ,चंद्रपूर या तालुक्यात सातत्याने वीज पुरवठा खंडित होत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून प्राप्त झाल्या. त्या अनुषंगाने आज चंद्रपूर येथील नियोजन भवनात महावितरणाची बैठक घेतली. या बैठकीला जिल्हाधिकारी श्री.विनय गौडा यांच्यासह,

विश्वगौरव पंतप्रधान आदरणीय श्री.नरेंद्र मोदी जी यांच्या पंतप्रधान पदाच्या कार्यभाराला आज ११ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन! Narendra Modi भाजपा महाराष्ट्र BJP #11YearsofPMModi

विश्वगौरव पंतप्रधान आदरणीय श्री.नरेंद्र मोदी जी यांच्या पंतप्रधान पदाच्या कार्यभाराला आज ११ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!
Narendra Modi भाजपा महाराष्ट्र BJP #11YearsofPMModi