SmrutiGandha स्मृतिगंध (@smruti_gandha) 's Twitter Profile
SmrutiGandha स्मृतिगंध

@smruti_gandha

हे पेज तयार करायचा उद्देश मराठी भाषेतील अमूल्य ठेवा रसिकांसमोर आणणे हा आहे.

ID: 1857782747185688576

linkhttps://www.facebook.com/SmrutigandhaMarathi calendar_today16-11-2024 13:49:07

15 Tweet

5 Takipçi

2 Takip Edilen

SmrutiGandha स्मृतिगंध (@smruti_gandha) 's Twitter Profile Photo

Yuvati mana | Anand Bhate | Sangeet Manapman युवतीमना | आनंद भाटे | संगीत मानापमान youtu.be/WrH92ZuAdUM

SmrutiGandha स्मृतिगंध (@smruti_gandha) 's Twitter Profile Photo

'कुसुम मनोहर लेले' 1985 साली पुण्यात घडलेली सत्य घटना, ज्यावर 1994 साली नाटक आलं आणि प्रचंड गाजलं या नाटकाचे 500 हून अधिक प्रयोग झाले. त्या नाटकानं इतिहास घडवला. कुणी कुणी हे नाटक पाहिलं आहे ? तुमच्या आठवणी comments द्वारे अवश्य कळवा.

'कुसुम मनोहर लेले'
1985 साली पुण्यात घडलेली सत्य घटना, ज्यावर 1994 साली नाटक आलं आणि प्रचंड गाजलं या नाटकाचे 500 हून अधिक प्रयोग झाले. त्या नाटकानं इतिहास घडवला. 

कुणी कुणी हे नाटक पाहिलं आहे ? तुमच्या आठवणी comments द्वारे अवश्य कळवा.
SmrutiGandha स्मृतिगंध (@smruti_gandha) 's Twitter Profile Photo

गालावर हास्याची कळी फुलवणारा, मुरलेल्या नात्याचा बंध… #गुलकंद ! १ मे २०२५ पासून अनुभवूया मुरलेल्या प्रेमाचा गोडवा 'गुलकंद' फक्त चित्रपटगृहात! #Gulkand #GulkandOn1stMay #wetcloudproductions Everest Entertainment

SmrutiGandha स्मृतिगंध (@smruti_gandha) 's Twitter Profile Photo

स्नृतिगंध च्या कार्यक्रमांची माहिती, नवीन एपिसोड, तसेच नवीन पॉडकास्ट, नाटकांचे प्रयोग याची माहिती मिळवण्यासाठी आजच्या आमच्या व्हॉट्सअप ग्रुप ला जॉइन व्हा. chat.whatsapp.com/FdYQyU1XmvyDvb…

स्नृतिगंध च्या कार्यक्रमांची माहिती, नवीन एपिसोड, तसेच नवीन पॉडकास्ट, नाटकांचे प्रयोग याची माहिती मिळवण्यासाठी आजच्या आमच्या व्हॉट्सअप ग्रुप ला जॉइन व्हा.

chat.whatsapp.com/FdYQyU1XmvyDvb…
SmrutiGandha स्मृतिगंध (@smruti_gandha) 's Twitter Profile Photo

Rumors are True.. तुम्हांला पण लागला ना फसक्लास शॉक! गाणं पहा इथे - bit.ly/YellowYellowSo… ‘फसक्लास दाभाडे’ २४ जानेवारी पासून आपल्या फॅमिली सकट जवळच्या चित्रपटगृहात! #YellowYellow #FussclassDabhade #FD #FDInCinemas24Jan

SmrutiGandha स्मृतिगंध (@smruti_gandha) 's Twitter Profile Photo

पद्म विभूषण उस्ताद झाकीर हुसेन यांना स्मृतिगंध परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली. #zakirhussain

पद्म विभूषण उस्ताद झाकीर हुसेन यांना स्मृतिगंध परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली.

#zakirhussain
SmrutiGandha स्मृतिगंध (@smruti_gandha) 's Twitter Profile Photo

बोंबिलवाडी! मतलब छोटा लाफ्टर समझे क्या.... लाफ्टर का देवमासा है देवमासा! पाहा मुक्काम पोस्ट बोंबिलवाडीचा ट्रेलर. 1 जानेवारीपासून करा नववर्षाची हास्य सुरुवात तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात ! 💣😁 #TrailerOutNow #MukkamPostBombilvadi #comingsoon #1Jan2025

SmrutiGandha स्मृतिगंध (@smruti_gandha) 's Twitter Profile Photo

निरागस मन, छोटं स्वप्न आणि देवासाठी एक पत्र… पण हे देवाचं घर नक्की आहे तरी कुठे ? ' मुक्काम पोस्ट देवाचं घर' ३१ जानेवारी २०२५ पासून आपल्या जवळच्या चित्रपटगृहात! #MukkamPostDevachGhar #MukkamPostDevachGharInCinemas31Jan2025

निरागस मन, छोटं स्वप्न आणि देवासाठी एक पत्र…
पण हे देवाचं घर नक्की आहे तरी कुठे ?

' मुक्काम पोस्ट देवाचं घर'
३१ जानेवारी २०२५ पासून आपल्या जवळच्या चित्रपटगृहात! 

#MukkamPostDevachGhar 
#MukkamPostDevachGharInCinemas31Jan2025
SmrutiGandha स्मृतिगंध (@smruti_gandha) 's Twitter Profile Photo

एक खून... अनेक आरोपी... रहस्याचा अविस्मरणीय गोड आणि गूढ थरार ! 'जिलबी' १७ जानेवारी २०२५ पासून आपल्या जवळच्या चित्रपटगृहात! #Jilabi #जिलबी #JilabiInCinemas17january #AnandPanditMotionPictures

SmrutiGandha स्मृतिगंध (@smruti_gandha) 's Twitter Profile Photo

तुम्हाला माहितेय का देवाचा पत्ता? देवाचं घर - छोटी जिजा आणि पत्र,नक्की काय असेल तिचं स्वप्न! घेऊन आलो आहोत या वर्षाच्या सुपरहिट सिनेमाचा टिझर ! ' मुक्काम पोस्ट देवाचं घर..' ३१ जानेवारी २०२५ पासुन आपल्या जवळच्या चित्रपटगृहात! #MukkamPostDevachGhar

SmrutiGandha स्मृतिगंध (@smruti_gandha) 's Twitter Profile Photo

एक प्रतिभावान लेखक, संवेदनशील क्रीडा समीक्षक आणि हसतमुख व्यक्तिमत्त्व हरपले. द्वारकानाथ संझगिरी सरांना भावपूर्ण श्रद्धांजली.

एक प्रतिभावान लेखक, संवेदनशील क्रीडा समीक्षक आणि हसतमुख व्यक्तिमत्त्व हरपले. द्वारकानाथ संझगिरी सरांना भावपूर्ण श्रद्धांजली.