Solapur Municipal Corporation (@smcsolapur) 's Twitter Profile
Solapur Municipal Corporation

@smcsolapur

Official twitter handle of SMC.
Connect us on FB: facebook.com/solapurcorpora…
Insta: instagram.com/smcsolapur/

ID: 741866646277611521

linkhttp://www.solapurcorporation.gov.in/ calendar_today12-06-2016 05:36:06

1,1K Tweet

4,4K Followers

176 Following

Solapur Municipal Corporation (@smcsolapur) 's Twitter Profile Photo

लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती दिनानिमित्त साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चौक येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास तसेच कौन्सिल हॉल येथील महापौर यांच्या कार्यालयात प्रतिमेस आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यातआले

मालमत्ता कर वसुलीमध्ये महापालिकेचा दणदणीत विक्रम! जुलै महिन्याचे १६ कोटींच्या उद्दिष्टाच्या पार २४ कोटींची वसुली

Solapur Municipal Corporation (@smcsolapur) 's Twitter Profile Photo

शेटेनगर येथे नवीन पाईपलाईनचे काम पूर्ण; नागरिकांकडून आयुक्त डॉ.सचिन ओम्बासे यांचे विशेष आभार

शेटेनगर येथे नवीन पाईपलाईनचे काम पूर्ण; नागरिकांकडून आयुक्त डॉ.सचिन ओम्बासे यांचे विशेष आभार
Solapur Municipal Corporation (@smcsolapur) 's Twitter Profile Photo

बुधवार पेठ येथे पीएम ई-बस योजनेअंतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाहनतळाचे काम प्रगतीपथावर रु. 15 कोटींच्या निधीतून उभारणी; आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांची पाहणी

बुधवार पेठ येथे पीएम ई-बस योजनेअंतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाहनतळाचे काम प्रगतीपथावर
रु. 15 कोटींच्या निधीतून उभारणी; आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांची पाहणी
Solapur Municipal Corporation (@smcsolapur) 's Twitter Profile Photo

आ. देशमुखांसह आयुक्त डॉ. सचिन ओंम्बासे यांचा संयुक्त दौरा हद्दवाढ भागातील विविध समस्या जाणून घेतल्या तातडीने उपाययोजना करण्याचे आश्वासन

आ. देशमुखांसह आयुक्त डॉ. सचिन ओंम्बासे यांचा संयुक्त दौरा
  हद्दवाढ भागातील विविध समस्या जाणून घेतल्या
  तातडीने उपाययोजना करण्याचे आश्वासन
Solapur Municipal Corporation (@smcsolapur) 's Twitter Profile Photo

राष्ट्रीय हातमाग दिवस दिनानिमित्त विणकर बागेत हातमाग करणाऱ्या प्रतिकात्मक पुतळ्यास अभिवादन सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने 7 ऑगस्ट यंत्रमाग दिनानिमित्त विणकर बागेतील हातमाग काम करणाऱ्या प्रतीकात्मक पुतळ्यास महापालिकेच्या वतीने उपायुक्त तैमूर मुलाणी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण

राष्ट्रीय हातमाग दिवस दिनानिमित्त विणकर बागेत हातमाग करणाऱ्या प्रतिकात्मक पुतळ्यास अभिवादन

 सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने 7 ऑगस्ट यंत्रमाग दिनानिमित्त विणकर बागेतील हातमाग काम करणाऱ्या प्रतीकात्मक पुतळ्यास महापालिकेच्या वतीने उपायुक्त तैमूर मुलाणी  यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण
Solapur Municipal Corporation (@smcsolapur) 's Twitter Profile Photo

घरोघरी तिरंगा 2025 उपक्रम अंतर्गत तिरंगा भावनेचा गौरव, देशाचे सैनिक, पोलीस यांचे प्रति प्रेरित होऊन पत्रलेखन करणेकरिता शहरातील शाळेत विद्यार्थ्यांना याबाबत सूचित करणेत आले व आंतरदेशीय/ पोस्ट कार्ड वाटप करणेत आले #HarGharTiranga #harghartiranga2025 #HarGharSwachhta

घरोघरी तिरंगा 2025 उपक्रम अंतर्गत तिरंगा भावनेचा गौरव, देशाचे सैनिक, पोलीस यांचे प्रति प्रेरित होऊन पत्रलेखन करणेकरिता शहरातील शाळेत विद्यार्थ्यांना याबाबत सूचित करणेत आले व आंतरदेशीय/ पोस्ट कार्ड वाटप करणेत आले
#HarGharTiranga
 #harghartiranga2025
 #HarGharSwachhta
Solapur Municipal Corporation (@smcsolapur) 's Twitter Profile Photo

घरोघरी तिरंगा 2025 उपक्रम अंतर्गत तिरंगा भावनेचा गौरव, देशाचे सैनिक, पोलीस यांचे प्रति प्रेरित होऊन पत्रलेखन करणेकरिता शहरातील शाळेत विद्यार्थ्यांना याबाबत सूचित करणेत आले असता त्यास प्रतिसाद म्हणून विद्यार्थ्यांनी आज भारतीय सैनिकांना आभार पत्र पोस्ट केले #HarGharTiranga

घरोघरी तिरंगा 2025 उपक्रम अंतर्गत तिरंगा भावनेचा गौरव, देशाचे सैनिक, पोलीस यांचे प्रति प्रेरित होऊन पत्रलेखन करणेकरिता शहरातील शाळेत विद्यार्थ्यांना याबाबत सूचित करणेत आले असता त्यास प्रतिसाद म्हणून विद्यार्थ्यांनी आज भारतीय सैनिकांना आभार पत्र पोस्ट केले
#HarGharTiranga
Solapur Municipal Corporation (@smcsolapur) 's Twitter Profile Photo

सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या "हर घर तिरंगा – 2025" अभियानाअंतर्गत विद्यार्थ्यांनी पोलीस आयुक्तांची सदिच्छा भेट घेत कृतज्ञता व्यक्त केली.... #HarGharTiranga #harghartiranga2025 #HarGharSwachhta

अतिक्रमण विभागाचीं कारवाई : आज दि.06/08/2025 मार्कंडेय रथोउत्सव मिरवणूक मार्गावरील अतिक्रमण काढणेत आले.लाकडी चार चाकी गाडी २ लोखंडी चार चाकी गाडी १ व १५ कॅरेट ६ छोटे बॅनर व भाजीपाला १ लोखंडी काटा जप्त केलेले साहित्य.

हर घर तिरंगा अभियानांतर्गत सोलापूर महानगरपालिकेतर्फे शहरातील महिला बचत गटांच्या सहभागातून तिरंगा राखी कार्यशाळा व स्पर्धा उत्साहात पार पडली. देशभक्ती आणि स्वावलंबनाचा सुंदर संगम! #HarGharTiranga #harghartiranga2025 #HarGharSwachhta #TirangaRakhi #WomenEmpowerment

हर घर तिरंगा अभियानांतर्गत सोलापूर महानगरपालिकेतर्फे शहरातील महिला बचत गटांच्या सहभागातून तिरंगा राखी कार्यशाळा व स्पर्धा उत्साहात पार पडली. देशभक्ती आणि स्वावलंबनाचा सुंदर संगम!

#HarGharTiranga 
#harghartiranga2025 
#HarGharSwachhta
#TirangaRakhi
#WomenEmpowerment
Solapur Municipal Corporation (@smcsolapur) 's Twitter Profile Photo

सोलापूर महानगरपालिका वतीने बचत गटातील महिलांसाठी तिरंगा राखी बनविण्याची कार्यशाळा #HarGharTiranga #harghartiranga2025 #HarGharSwachhta #TirangaRakhi #WomenEmpowerment

सोलापूर महानगरपालिका वतीने बचत गटातील महिलांसाठी तिरंगा राखी बनविण्याची कार्यशाळा
#HarGharTiranga
#harghartiranga2025
#HarGharSwachhta
#TirangaRakhi
#WomenEmpowerment