Shrikishan Kale श्रीकिशन काळे (@shrikalelokmat) 's Twitter Profile
Shrikishan Kale श्रीकिशन काळे

@shrikalelokmat

Journalist, pune
youtube.com/@naturewithshri

ID: 1614480060

linkhttp://youtube.com/@naturewithshri calendar_today23-07-2013 06:04:21

2,2K Tweet

297 Takipçi

655 Takip Edilen

Shrikishan Kale श्रीकिशन काळे (@shrikalelokmat) 's Twitter Profile Photo

चहा पिताय की मायक्रोप्लास्टिक... लिंक पूर्ण व्हिडिओची खाली... youtu.be/o9Jn_jM2E9A?si…

Shrikishan Kale श्रीकिशन काळे (@shrikalelokmat) 's Twitter Profile Photo

शिवरायांचा विचार आपण विसरतोय का?? गडकिल्ल्यांवर जाऊन करतोय काय? संपूर्ण मुलाखतीची लिंक youtu.be/fFb_BarGLB0?si…

Shrikishan Kale श्रीकिशन काळे (@shrikalelokmat) 's Twitter Profile Photo

केशवनगर, कुंभारवाडा, पुणे येथे आज पहाटे पुन्हा बिबट्या दिसला. #leopard #leopardinpune #naturewithshri

Shrikishan Kale श्रीकिशन काळे (@shrikalelokmat) 's Twitter Profile Photo

जेष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ डाॅ. माधव गाडगीळ सर गेले. सतत निसर्गासाठी त्यांनी काम केले. त्यांचे कार्य कायम स्मरणात राहील. भारतरत्न म्हणून सरांचा गौरव व्हावा अशी कामगिरी आहे. ओम शांती 🌿

आज सायंकाळी ४ वाजता..🙏🌿 जेष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ डाॅ. माधव गाडगीळ सरांच्या पार्थिवावर आज (दि.८) गुरूवारी सायंकाळी ४ वाजता वैकुंठभुमीत अंत्यसंस्कार होणार आहेत‌.

आज सायंकाळी ४ वाजता..🙏🌿 
जेष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ डाॅ. माधव गाडगीळ सरांच्या पार्थिवावर आज (दि.८) गुरूवारी सायंकाळी ४ वाजता वैकुंठभुमीत अंत्यसंस्कार होणार आहेत‌.