shrey oberoi (@shreyoby) 's Twitter Profile
shrey oberoi

@shreyoby

Hero banoge ke actor? ACTOR...
Actor banoge ke Banda?...BANDA...

ID: 134825337

calendar_today19-04-2010 15:10:28

805 Tweet

184 Followers

251 Following

Shrey Picture Company (@shreypictureco) 's Twitter Profile Photo

रात्र झाली काळोखी तरीही आशा सोडू नका, संधी नव्याने उगवेल, फक्त सकाळ तर होऊ द्या! अंधाराचे जाळे विणले, स्वप्नं हळूच हरवली, पण नव्या प्रकाशासाठी, रात्र ही सरु द्या! श्रेय पिक्चर कंपनी प्रस्तुत “सकाळ तर होऊ द्या” १० ऑक्टोबर पासून चित्रपटगृहात

Shrey Picture Company (@shreypictureco) 's Twitter Profile Photo

#ShreyPictureCompany Namrata Sinha #SubodhBhave #ManasiNaik #AlokJain #HimeshReshamiya #HimeshReshammiyaMelodies #Cinépolis shrey oberoi Amrita Singh-Oberoi #SaleemShaikh #DilawarSinghRana #SunilPatel #ManasChaudhary #FerozKhan #OmkarAchyutBarve #UmangDoshi ROHIT SHYAM RAUT #AbhishekKhankar

Shrey Picture Company (@shreypictureco) 's Twitter Profile Photo

#BijuAntony #UmaBiju #SheetalKolvakar Ankush Marode #DeepaChaudhary #SubhashShinde Vishal Saxena Photography #PoojaChaudhary #BhavyaSingal #SaumyaTiwari #AbhijeetPatil #VisavadiaKamlesh #PoonamGupta #DarshanKarekar

MovieMax Cinemas (@moviemaxoffl) 's Twitter Profile Photo

रात्र झाली काळोखी तरीही आशा सोडू नका, संधी नव्याने उगवेल, फक्त सकाळ तर होऊ द्या! अंधाराचे जाळे विणले, स्वप्नं हळूच हरवली, पण नव्या प्रकाशासाठी, रात्र ही सरु द्या! Shrey Picture Company Presents "𝐒𝐚𝐤𝐚𝐚𝐥 𝐓𝐚𝐫 𝐇𝐨𝐮 𝐃𝐲𝐚" 𝐈𝐧 𝐂𝐢𝐧𝐞𝐦𝐚𝐬 𝟏𝟎 𝐎𝐜𝐭

Shrey Picture Company (@shreypictureco) 's Twitter Profile Photo

एका नवीन गोष्टीची सुरुवात… 💫 सादर आहे 'सकाळ तर होऊ द्या' ची पहिली झलक तुमच्यासाठी 💙 A new story begins…🌸 Presenting the First Look of Sakaal Tar Hou Dya 💙 #SakaalTarHouDya #FirstLook #ShreyPictureCo Namrata Sinha Subodh Bhave सुबोध भावे Manasi Naik Official #AlokJain #HimeshReshamiya

एका नवीन गोष्टीची सुरुवात… 💫
सादर आहे 'सकाळ तर होऊ द्या' ची पहिली झलक तुमच्यासाठी 💙

A new story begins…🌸
Presenting the First Look of Sakaal Tar Hou Dya 💙

#SakaalTarHouDya #FirstLook

#ShreyPictureCo Namrata Sinha Subodh Bhave सुबोध भावे Manasi Naik Official #AlokJain #HimeshReshamiya
Shrey Picture Company (@shreypictureco) 's Twitter Profile Photo

गाण असं की तुमचे पाय ठेका धरल्याशिवाय राहणं अशक्यच! 💃 ‘सकाळ तर होऊ द्या’ मधील बहुचर्चित पहिलं गाणं ‘नाच मोरा’ उद्या येत आहे Get ready for a song that will make your feet move on their own! 💃 The much-awaited first track “Naach Mora” from Sakaal Tar Hou Dya drops tomorrow

Shrey Picture Company (@shreypictureco) 's Twitter Profile Photo

ताल, जल्लोष आणि उत्साह हे सगळं एकाच गाण्यात! 💃 "नाच मोरा’! Out Now!🎶 सकाळ तर होऊ द्या - १० ऑक्टोबरपासून चित्रपटगृहात! Get ready for the perfect blend of rhythm, energy, and celebration! 💃 “Naach Mora" Out Now : virginmusicgroup.lnk.to/NaachMora

Shrey Picture Company (@shreypictureco) 's Twitter Profile Photo

धमाल बीट्स, रंगतदार माहोल आणि जल्लोषाचा अनुभव! 🎵✨ 3M+ views in 24hrs across platforms! Thank you for your love!❤️✨ ‘नाच मोरा’ Out Now! 🎶 सकाळ तर होऊ द्या - १० ऑक्टोबरपासून चित्रपटगृहात!

Shrey Picture Company (@shreypictureco) 's Twitter Profile Photo

🌺 गणपती बाप्पा मोरया 🌺 श्रेय पिक्चर कंपनी तर्फे आपणा सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा! सकाळ तर होऊ द्या - १० ऑक्टोबरपासून चित्रपटगृहात! #ShreyPictureCo Namrata Sinha Subodh Bhave सुबोध भावे Manasi Naik Official #AlokJain #HimeshReshammiya #HimeshReshammiyaMelodies shrey oberoi

🌺 गणपती बाप्पा मोरया 🌺
श्रेय पिक्चर कंपनी तर्फे आपणा सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!

सकाळ तर होऊ द्या - १० ऑक्टोबरपासून चित्रपटगृहात!

#ShreyPictureCo Namrata Sinha Subodh Bhave सुबोध भावे Manasi Naik Official #AlokJain #HimeshReshammiya #HimeshReshammiyaMelodies shrey oberoi
Shrey Picture Company (@shreypictureco) 's Twitter Profile Photo

प्रत्येक शेवटाच्या अंतरंगात दडलेलं असतं नव्या सुरुवातीचं बीज 🌅 ‘सकाळ तर होऊ द्या’ चा टीझर प्रदर्शित. १० ऑक्टोबर २०२५ पासून महाराष्ट्रातील सर्व चित्रपटगृहांत. Every ending carries within it the seed of a new beginning 🌅 Presenting the teaser of Sakaal Tar Hou Dya.

Planet Marathi (@planetmarathi) 's Twitter Profile Photo

प्रत्येक शेवटाच्या अंतरंगात दडलेलं असतं नव्या सुरुवातीचं बीज 🌅 ‘सकाळ तर होऊ द्या’ चा टीझर प्रदर्शित. १० ऑक्टोबर २०२५ पासून महाराष्ट्रातील सर्व चित्रपटगृहांत. Every ending carries within it the seed of a new beginning 🌅 Presenting the teaser of Sakaal Tar Hou Dya.

Lokmat (@lokmat) 's Twitter Profile Photo

प्रत्येक शेवटाच्या अंतरंगात दडलेलं असतं नव्या सुरुवातीचं बीज ‘सकाळ तर होऊ द्या’ चा टीझर प्रदर्शित. १० ऑक्टोबर २०२५ पासून महाराष्ट्रातील सर्व चित्रपटगृहांत. Every ending carries within it the seed of a new beginning Presenting the teaser of Sakaal Tar Hou Dya. In theatres

Rajshri Marathi (@rajshrimarathi) 's Twitter Profile Photo

प्रत्येक शेवटाच्या अंतरंगात दडलेलं असतं नव्या सुरुवातीचं बीज 🌅 ‘सकाळ तर होऊ द्या’ चा टीझर प्रदर्शित. १० ऑक्टोबर २०२५ पासून महाराष्ट्रातील सर्व चित्रपटगृहांत. Every ending carries within it the seed of a new beginning 🌅

Shrey Picture Company (@shreypictureco) 's Twitter Profile Photo

तुमच्या उत्साहामुळे हा प्रवास आणखी खास झाला आहे! सिनेमात अनुभवा, ‘सकाळ तर होऊ द्या’, 10 ऑक्टोबरपासून! Your excitement has made this journey even more special! Experience it in cinemas, ‘Sakaal Tar Hou Dya’, releasing 10th October!

तुमच्या उत्साहामुळे हा प्रवास आणखी खास झाला आहे!
सिनेमात अनुभवा, ‘सकाळ तर होऊ द्या’, 10 ऑक्टोबरपासून!

Your excitement has made this journey even more special!
Experience it in cinemas, ‘Sakaal Tar Hou Dya’, releasing 10th October!
Shrey Picture Company (@shreypictureco) 's Twitter Profile Photo

दुःख टाळता येत नाही, पण त्यावर मात करण्याचे धैर्य प्रत्येक हृदयात दडलेले असते 💫 ‘सकाळ तर होऊ द्या’, १० ऑक्टोबरपासून चित्रपटगृहात प्रदर्शित! Sorrow is inevitable, but the courage to overcome it lies within every heart 💫 ‘Sakaal Tar Hou Dya' releasing in theaters on 10th Oct!

दुःख टाळता येत नाही, पण त्यावर मात करण्याचे धैर्य प्रत्येक हृदयात दडलेले असते 💫

‘सकाळ तर होऊ द्या’, १० ऑक्टोबरपासून चित्रपटगृहात प्रदर्शित!

Sorrow is inevitable, but the courage to overcome it lies within every heart 💫

‘Sakaal Tar Hou Dya' releasing in theaters on 10th Oct!
Shrey Picture Company (@shreypictureco) 's Twitter Profile Photo

जगण्याची उमेद पुन्हा उर्मी घेते, जेव्हा प्रत्येक दिवा प्रकाशज्योत घेऊन येतो ✨ सादर आहे ‘सकाळ तर होऊ द्या’चं तिसरं पोस्टर. १० ऑक्टोबर पासून चित्रपटगृहात.

जगण्याची उमेद पुन्हा उर्मी घेते, जेव्हा प्रत्येक दिवा प्रकाशज्योत घेऊन येतो ✨
सादर आहे ‘सकाळ तर होऊ द्या’चं तिसरं पोस्टर.

१० ऑक्टोबर पासून चित्रपटगृहात.
Shrey Picture Company (@shreypictureco) 's Twitter Profile Photo

The will to live rises again, as every light brings a new spark ✨ Presenting the third poster of ‘Sakaal Tar Hou Dya’ In cinemas from 10th October.