Shreyash Lawate
@shreyashlawate
STUDENT
ID: 1311576149496004609
01-10-2020 07:58:42
374 Tweet
24 Takipçi
723 Takip Edilen
अभय पुण्यातील सिंहगड रोडला राहतो. तीन महिन्यापूर्वी आई कॅन्सरने गेली. वडील दोन वर्षापूर्वी कोरोनात गेले. आता आईने घेतलेली गाडीही गेली. पोरगा सध्या शाळेत शिकवतो. कोथरूडमधील छ.शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळून गाडी चोरीला गेलीय. "KINDLY HELP" पुणे शहर पोलीस पुणे शहर वाहतूक पोलीस