Shreegauri Sawant (@shreegauris) 's Twitter Profile
Shreegauri Sawant

@shreegauris

*श्रीगौरी सुरेश सावंत*
साई सावली फॉउंडेशन
*( आजीचे घर )*
तृतीयपंथी व देह विक्री करणाऱ्या महिलांच्या मुलींचे हक्काचे घर

ID: 1505327320156246017

calendar_today19-03-2022 23:36:34

31 Tweet

153 Takipçi

7 Takip Edilen

Shreegauri Sawant (@shreegauris) 's Twitter Profile Photo

हिजड्यांना आई बाप असतात... जात असते आणि हो सगळ्यात महत्वाचे संविधानाने बाई माणूस म्हणून जगण्याचे अधिकार दिले आहेत...

Shreegauri Sawant (@shreegauris) 's Twitter Profile Photo

आज पुण्यामध्ये एक कार्यक्रम करून पुन्हा मुंबईला घरी परत येताना सिग्नल वर गाडी थांबली, आणि एका कोपऱ्यात हे वयस्कर साधू महाराज पेपर वाचताना दिसले.. काय वाचत असतील माहित नाही, इतकं वय झालंय.. आणि त्यांच्याच तंद्री मध्ये वाचत होते.. ज्ञानवापी विषयी तर वाचत नसतील... सहज मला प्रश्न पडल

सरणार कधी रण प्रभू तरी.. मी कुठवर साहू घाव शिरी... माझं दैवी करण झालं आणि मला तुम्ही जोगव्याला सोडली खरी... काय गंम्मत आहे ना, तुमच्या हाती ऍप्पल फोन आणि माझ्या माथी तीच रिकामी परडी... पूर्वी राजश्रय तरी होता म्हणून पोटाची खळगी भरत होती, आता लोकशाही येऊन सुद्धा माझी परडी रिकामीच

सरणार कधी रण प्रभू तरी..
मी कुठवर साहू घाव शिरी...
माझं दैवी करण झालं आणि मला तुम्ही जोगव्याला सोडली खरी... काय गंम्मत आहे ना, तुमच्या हाती ऍप्पल फोन आणि माझ्या माथी तीच रिकामी परडी... पूर्वी राजश्रय तरी होता म्हणून पोटाची खळगी भरत होती, आता लोकशाही येऊन सुद्धा माझी परडी रिकामीच
Shreegauri Sawant (@shreegauris) 's Twitter Profile Photo

आपण संसाराच्या व्यापामुळे आई वडिलांपासून लांब राहतो, ते आपली वाट बघत असतात अगदी तटकळीला येऊन.. पण अशा वेळेस आपणही कमी नाही आपल्या माउलीला भेटायला आपण नाचत गाजतच जाणार.. आणि आईच दर्शन झाल्यावर आपसूकच डोळ्यातून गंगा जमुना वाहतात.. काळी सावळी माझी आई अशीच माया माझ्यावर बरसु दे....

सरणार कधी रण प्रभू तरी... 2014 ओळख मिळाली खरी.. पण काल पालघर समाजकल्याण च्या अधिकाऱ्याशी बोलताना जाणवलं की अजून खूप लांबचा प्रवास करायचा आहे, इथे अजून माझी ओळख सुद्धा झालेली नाहीये... सरकारची उदासीनता भयानक आहे. समाजकल्याण ला 4 लाख मिळाले खरे पण ते कसे वापरतील याचा काही ताळमेळ

सरणार कधी रण प्रभू तरी...
2014 ओळख मिळाली खरी.. पण काल पालघर समाजकल्याण च्या अधिकाऱ्याशी बोलताना जाणवलं की अजून खूप लांबचा प्रवास करायचा आहे, इथे अजून माझी ओळख सुद्धा झालेली नाहीये... सरकारची उदासीनता भयानक आहे.  समाजकल्याण ला 4 लाख मिळाले खरे पण ते कसे वापरतील याचा काही ताळमेळ
Shreegauri Sawant (@shreegauris) 's Twitter Profile Photo

IG- Gaali se Taali tak ke safar ki yeh kahaani. Presenting the story of our fight for India's third gender! #TaaliOnJioCinema streaming free 15 Aug. @officialjiocinema susmita sen Directed by @ravijadhavofficial Created by arjun singgh baran

Shreegauri Sawant (@shreegauris) 's Twitter Profile Photo

@kartiknishandar @gseamsak @tripleaceentertainment @afeefanadiadwala @kshitijpatwardhan @ankurbhatia Krutika Deo suvratjoshi @the_vikram_bham @sheetalk94official hemangii kavi-dhumal @vijayvikram77 aishwarya.narkar #Taali #JioCinema

Shreegauri Sawant (@shreegauris) 's Twitter Profile Photo

भारताचे 37 वे मुख्य न्यायाधीश श्री. के. जी. बालाकृष्णन यांच्या हस्ते 2023 चा ' चॅम्पियन ऑफ चेंज ' हा पुरस्कार स्वीकारताना चे क्षण... जबाबदारी वाढत चालली आहे याची जाणीव आहेच. नेहमीच गुरूंच्या आशीर्वादाने आणखी बळ मिळत असते..