ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@shivsenaubt_) 's Twitter Profile
ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray

@shivsenaubt_

जनसामान्यांच्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरून सर्वशक्तीनिशी लढा देणारी एकमेव संघटना!

ID: 262488658

linkhttp://shivsena.in calendar_today08-03-2011 04:08:48

20,20K Tweet

907,907K Takipçi

82 Takip Edilen

Aaditya Thackeray (@authackeray) 's Twitter Profile Photo

The government has been successful at one thing- converting rivers into roads and roads into rivers. You, and those who have studied the River Front Development/ Destruction project have been warning the city of this for a long time now.

ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@shivsenaubt_) 's Twitter Profile Photo

शिवसेना भूमिपुत्रांवर अन्याय होऊ देणार नाही. एकजुटीनं, एकत्र रहा! शिवसेना तुमच्या पाठीशी आहे. - पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे

ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@shivsenaubt_) 's Twitter Profile Photo

महिने चार, आत्महत्या एक हजार! पोषणकर्त्या शेतकऱ्यांच्याच गळ्याभोवती फास आवळतय महायुती सरकार.

महिने चार, आत्महत्या एक हजार! 

पोषणकर्त्या शेतकऱ्यांच्याच गळ्याभोवती फास आवळतय महायुती सरकार.
ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@shivsenaubt_) 's Twitter Profile Photo

मंदिरावर हातोडा चालवण्याचं, भाजप सरकारने कंत्राट घेतलं आहे का?

मराठी माणसाच्या हक्काची साद, महाराष्ट्राच्या हृदयात एकच नाद! शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)

मराठी माणसाच्या हक्काची साद,
महाराष्ट्राच्या हृदयात एकच नाद!
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@shivsenaubt_) 's Twitter Profile Photo

१ लाख, १५ हजार, ३९६ हा आकडा आहे, मुंबई महापालिकेकडे आलेल्या नागरी समस्यांच्या तक्रारीचा! तक्रार निवारण करणार कोण?

१ लाख, १५ हजार, ३९६ हा आकडा आहे, मुंबई महापालिकेकडे आलेल्या नागरी समस्यांच्या तक्रारीचा!

तक्रार निवारण करणार कोण?
ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@shivsenaubt_) 's Twitter Profile Photo

शिक्षण विभागाच्या भोंगळ कारभाराचा विद्यार्थी - पालकांना मनस्ताप! शिक्षण विभागाचा नाकर्तेपणा उघड, अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया चार दिवस बंद.

शिक्षण विभागाच्या भोंगळ कारभाराचा विद्यार्थी - पालकांना मनस्ताप!

शिक्षण विभागाचा नाकर्तेपणा उघड, अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया चार दिवस बंद.
ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@shivsenaubt_) 's Twitter Profile Photo

धारावीतील निसर्ग उद्यानाच्या पार्किंगची अर्धा एकर जागाही महायुती सरकारने आता अदानीच्या घशात घातली.

मा. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांनी केलं वैष्णवीच्या वडीलांचं सांत्वन! वैष्णवीला न्याय मिळवून देण्यासाठी, आम्ही तिच्या कुटुंबासोबत आहोत!

ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@shivsenaubt_) 's Twitter Profile Photo

आमदार अजय चौधरी ह्यांना काल मातृशोक झाला. आज पक्षप्रमुख मा.श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांनी परेल येथे विनोदिनी चौधरी ह्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. ह्यावेळी शिवसेना सचिव, आमदार मिलिंद नार्वेकर तसेच शिवसैनिक उपस्थित होते.

मराठी अस्मितेची साक्ष देतं, शिवसैनिकांना लढण्यास बळ देतं.. शिवबंधन!

मराठी अस्मितेची साक्ष देतं,
शिवसैनिकांना लढण्यास बळ देतं.. शिवबंधन!
ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@shivsenaubt_) 's Twitter Profile Photo

५,३७३ शाळा विजेविना ५,१२७ शाळा शौचालयाविना शिक्षण विभागाचं गणितच बिघडलंय! अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांनी शिकायचं कसं?

५,३७३ शाळा विजेविना
५,१२७ शाळा शौचालयाविना

शिक्षण विभागाचं गणितच बिघडलंय!
अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांनी शिकायचं कसं?
ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@shivsenaubt_) 's Twitter Profile Photo

‘भारतीय कामगार सेना‘ कर्तव्याला जागली! सेलेबी कंपनीतील ३७०० कामगारांना ’इंडो थाय‘ कंपनीत रोजगार! आम्ही सदैव कामगारांच्या पाठीशी!

‘भारतीय कामगार सेना‘ कर्तव्याला जागली!

सेलेबी कंपनीतील ३७०० कामगारांना ’इंडो थाय‘ कंपनीत रोजगार!
आम्ही सदैव कामगारांच्या पाठीशी!
ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@shivsenaubt_) 's Twitter Profile Photo

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून स्व. वैष्णवी हगवणे-कस्पटे दुर्दैवी मृत्यूकडे कानाडोळा करणाऱ्या महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर ह्यांचा निषेध करण्यात आला. ह्यावेळी शिवसेना उपनेत्या किशोरी पेडणेकर, शिवसेना सचिव सुधीर साळवी, विभागप्रमुख आशिष चेंबूरकर तसेच

ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@shivsenaubt_) 's Twitter Profile Photo

भूमीपुत्रांच्या पाठीशी खंबीर, संकटात महाराष्ट्राला देते धीर… आमची शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)!

भूमीपुत्रांच्या पाठीशी खंबीर, 
संकटात महाराष्ट्राला देते धीर… 
आमची शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)!
ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@shivsenaubt_) 's Twitter Profile Photo

पैशांची जमवाजमव कधीपर्यंत करणार? आज ह्याचे, उद्या त्याचे, परवा कोणाचे पैसे पळवणार?

पैशांची जमवाजमव कधीपर्यंत करणार?
आज ह्याचे, उद्या त्याचे, परवा कोणाचे पैसे पळवणार?