Shivraj Mhatre (Chyren Selin) (@shivrajmhatre) 's Twitter Profile
Shivraj Mhatre (Chyren Selin)

@shivrajmhatre

मराठी | विश्लेषक | ट्रेडर | वास्तववादी विचारवंत | Chyren Selin | Supreme | युगपुरुष | अनभिषिक्त सम्राट | Conqueror | जगज्जेता | Undisputed World Leader 👑

ID: 1076414172764692481

linkhttps://www.youtube.com/@ShivrajMhatre.ChyrenSelin calendar_today22-12-2018 09:48:32

3,3K Tweet

2,2K Takipçi

5,5K Takip Edilen

Shivraj Mhatre (Chyren Selin) (@shivrajmhatre) 's Twitter Profile Photo

मी दोन वेळा इंग्लिश स्पीकिंग कोर्स केला, तरीपण मला इंग्लिश बोलता येत नाही.., मी काय करू..?

Shivraj Mhatre (Chyren Selin) (@shivrajmhatre) 's Twitter Profile Photo

जेव्हा देशावर मराठ्यांचं राज्य होतं तेव्हा त्यांना मराठीला राष्ट्रभाषा बनवण्याची संधी होती, ती त्यांनी तेव्हा घालवली..! मराठी राष्ट्रभाषा असती तर आज देशभरातले सगळे नेते देशभर मराठीत भाषण करत फिरत असते..! बॉलिवूडची भाषा मराठी असती..! टिव्ही चॅनल्स मराठी असते..!

Shivraj Mhatre (Chyren Selin) (@shivrajmhatre) 's Twitter Profile Photo

आता भाजपची लोकं फुल प्रोटेक्शन मध्ये दुबेंना मुंबईत आणतील..!

Shivraj Mhatre (Chyren Selin) (@shivrajmhatre) 's Twitter Profile Photo

हिंदी देशातल्या प्रत्येक भाषेला खाऊन टाकेल.., हे हिंदीचं यश आहे, आणि नंतर इंग्लिश हिंदीला खाऊन टाकेल, इंग्लिश जगातल्या प्रत्येक भाषेला खाऊन टाकेल, हे इंग्लिशचं यश आहे, आणि हे खिलाडूवृत्तीनं मान्य करावं..!

Shivraj Mhatre (Chyren Selin) (@shivrajmhatre) 's Twitter Profile Photo

संजय राऊत सर 104 दिवस जेलमध्ये राहीले पण झुकले नाहीत, त्यांची खिल्ली उडवणं ठीक नाही

Shivraj Mhatre (Chyren Selin) (@shivrajmhatre) 's Twitter Profile Photo

सुशील कुलकर्णी सर, प्रभाकर सुर्यवंशी सर, भाऊ तोरसेकर सर इ. भाजपचं लंगडं समर्थन करतात, तर वागळे सर, परुळेकर सर, रवीश कुमार सर इ. भाजपचा लंगडा विरोध करतात

Shivraj Mhatre (Chyren Selin) (@shivrajmhatre) 's Twitter Profile Photo

डायमंड मार्केट मोदी साहेबांनी गुजरातला नेलं असेल तर ही तर मराठी माणसासाठी मोठी संधी आहे..! मराठी माणसानं हिरे व्यापारात उतरावं!!!

Shivraj Mhatre (Chyren Selin) (@shivrajmhatre) 's Twitter Profile Photo

कोणीही काहीही अंदाज व्यक्त करो, पण मला वाटतंय की राज साहेबांनी आणि उद्धव साहेबांनी युती केलेली आहे..! येणारी निवडणूक ठाकरे शिवसेना आणि मनसे एकत्रितरित्या लढतील..!

Shivraj Mhatre (Chyren Selin) (@shivrajmhatre) 's Twitter Profile Photo

भाषा शिकणं महा-कठीण असतं, खासकरून तेव्हा जेव्हा ती शिकण्याची अजिबात गरज नसते..!

Shivraj Mhatre (Chyren Selin) (@shivrajmhatre) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्राचे पुढचे मुख्यमंत्री राहुल नार्वेकर साहेब हे असतील..!

Shivraj Mhatre (Chyren Selin) (@shivrajmhatre) 's Twitter Profile Photo

वागळे सर, आज शिवसेना भाजपच्या विरोधात आहे म्हणून तुम्हाला ती चांगली वाटतेय, पण उद्या त्यांनी पुन्हा भाजपशी युती केली की ती पुन्हा तुम्हाला वाईट वाटायला लागेल..! मुसलमानांसारखं आहे तुमचं..!