किल्ले कमळगड.
घनदाट जंगलात निर्मनुष्य असलेला हा किल्ला.
शक्यतो इथं लोक चुकतात, त्यामुळे माहिती घेऊन जा.
गेरूच्या विहिरीसाठी प्रसिद्ध असलेल्या त्या विहिरीत आम्ही उतरलो, अन वर येताना पायरीवर घोणसीच पिल्लू दिसलं.😅
त्यामुळे सह्याद्रीत भटकताना योग्य ती काळजी घेऊनच फिरा.
#सह्याद्री
सिन्नरच्या पोराने कारकिर्दीतले पहिले विम्बल्डन विजेतेपद जिंकून नाशिकचे नाव मोठे केल्याबद्दल समस्त नाशिकप्रेमींकडून Jannik Sinner याचे हार्दिक अभिनंदन
#oksorry
#Wimbledon
#JannikSinner
संगीत अन आवाजाचा मिलाफ साधत लोककलेचं अप्रतिम सादरीकरण! 👌
गोंधळ,अभंग, लावणी,भारुड सगळं काही अप्रतिम ❤️😍
प्रत्येकाने एकदातरी बघावं असा हा #Folkलोक .
#Folklok Folk Lok