Rahul Shewale - राहुल शेवाळे(@shewale_rahul) 's Twitter Profileg
Rahul Shewale - राहुल शेवाळे

@shewale_rahul

Rahul Ramesh Shewale (Civil Engg.), Member Of Parliament,Mumbai South Central Constituency, Ex-Standing Committee Chairman, MCGM.
Instagram: itsrahulshewale

ID:2330151680

calendar_today06-02-2014 11:31:21

6,4K Tweets

39,0K Followers

446 Following

Rahul Shewale - राहुल शेवाळे(@shewale_rahul) 's Twitter Profile Photo

एकविरा आईचा उदो उदो...

चेंबूर येथे दरवर्षी घाटला गाव ते लोणावळा अशी एकविरा आई देवीची पालखी काढण्यात येते. या सोहळ्याला उपस्थित राहून एकविरा आईचा आशीर्वाद घेतला.


Shivsena - शिवसेना BJP Mumbai

एकविरा आईचा उदो उदो... चेंबूर येथे दरवर्षी घाटला गाव ते लोणावळा अशी एकविरा आई देवीची पालखी काढण्यात येते. या सोहळ्याला उपस्थित राहून एकविरा आईचा आशीर्वाद घेतला. #AaiyEkviraMavuli #ChemburToLonawala @Shivsenaofc @BJP4Mumbai
account_circle
Rahul Shewale - राहुल शेवाळे(@shewale_rahul) 's Twitter Profile Photo

Wishing you and your family a joyful Eid-ul-Fitr filled with love, laughter, and blessings. Eid Mubarak! 🎉🕌

सर्व मुस्लिम बांधवांना पवित्र च्या हार्दिक शुभेच्छा !


Mubarak UlFitr

Wishing you and your family a joyful Eid-ul-Fitr filled with love, laughter, and blessings. Eid Mubarak! 🎉🕌 सर्व मुस्लिम बांधवांना पवित्र #रमजान_ईद च्या हार्दिक शुभेच्छा ! #ईदमुबारक #Eid #EidMubarak #EidUlFitr
account_circle
Rahul Shewale - राहुल शेवाळे(@shewale_rahul) 's Twitter Profile Photo

अशक्य ही शक्य करतील स्वामी

परळ येथील अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा व अध्यात्मिक विकास मंडळ येथे जाऊन स्वामींचे दर्शन घेण्याचा योग आला. इथल्या प्रसन्न वातावरणात मनाला अनोखी उभारी मिळाली...

अशक्य ही शक्य करतील स्वामी परळ येथील अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा व अध्यात्मिक विकास मंडळ येथे जाऊन स्वामींचे दर्शन घेण्याचा योग आला. इथल्या प्रसन्न वातावरणात मनाला अनोखी उभारी मिळाली... #श्रीस्वामीसमर्थ #ShreeSwamiSamarth
account_circle
Rahul Shewale - राहुल शेवाळे(@shewale_rahul) 's Twitter Profile Photo

श्री सद्गुरू स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त दादर येथील स्वामींच्या मठामध्ये जाऊन स्वामींच्या पादुकांचे दर्शन घेतले...

श्री सद्गुरू स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त दादर येथील स्वामींच्या मठामध्ये जाऊन स्वामींच्या पादुकांचे दर्शन घेतले... #श्रीस्वामीसमर्थ #ShreeSwamiSamarth
account_circle
Rahul Shewale - राहुल शेवाळे(@shewale_rahul) 's Twitter Profile Photo

हजरत मखदूम फकीह अली महिमी द्वारा लिखे गए 600 साल से भी पुरानी कुरान शरीफ माहिम दर्गाह पर है। रमजान के महीने में इस पाक कुरान की झलक पाकर सजदा करने का भाग्य प्राप्त हुआ।


Shivsena - शिवसेना BJP Eknath Shinde - एकनाथ शिंदे Devendra Fadnavis (Modi Ka Parivar)

हजरत मखदूम फकीह अली महिमी द्वारा लिखे गए 600 साल से भी पुरानी कुरान शरीफ माहिम दर्गाह पर है। रमजान के महीने में इस पाक कुरान की झलक पाकर सजदा करने का भाग्य प्राप्त हुआ। #RamjanMubarak #MahimDargah #MPRahulShewale @Shivsenaofc @BJP4India @mieknathshinde @Dev_Fadnavis
account_circle
Rahul Shewale - राहुल शेवाळे(@shewale_rahul) 's Twitter Profile Photo

महाराज यांच्या प्रकट दिनानिमित्त स्वामींच्या चरणी वंदन आणि सर्वांना हार्दिक शुभेच्छा !


Shivsena - शिवसेना

#श्री_स्वामी_समर्थ महाराज यांच्या प्रकट दिनानिमित्त स्वामींच्या चरणी वंदन आणि सर्वांना हार्दिक शुभेच्छा ! #ShreeSwamiSamarth #MpRahulShewale #Shivsena @Shivsenaofc
account_circle